Patnadevi

Patnadevi Patanadevi is a world famous tourist destination. There are wildlife sanctuaries and forestry resthouses are available. Here is the big temple of Jagadamba Devi.

There are 6 waterfalls.

04/10/2024
04/10/2024
पाटणादेवी पर्यटन स्थळ has launched its app.All members are invited to join using below link and get their member ID card...
15/01/2022

पाटणादेवी पर्यटन स्थळ has launched its app.

All members are invited to join using below link and get their member ID card - Powered by Kutumb App

पितळखोरा लेणी.पाटणादेवी पर्यटन स्थळ परीसरातील अजुन एक अती महत्वाचे ठिकाण.संपुर्ण जगातील पहिली डोंगरावर कोरलेली लेणी म्हण...
09/09/2020

पितळखोरा लेणी.
पाटणादेवी पर्यटन स्थळ परीसरातील अजुन एक अती महत्वाचे ठिकाण.
संपुर्ण जगातील पहिली डोंगरावर कोरलेली लेणी म्हणुन पितळखोरा लेणीची अोळख.
चहुबाजुंनी डोंगर असलेल्या भागात हि जगातील पहिली लेणी कोरली गेली.
पर्यटन प्रेमिंनी या स्थळाला अवश्य भेट द्यावी.

पाटणादेवी जंगल परीसरातील अजुन एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे.कन्हेरगड किल्ला. हेमाडपंथी महादेव मंदीराच्या पाठीमागील डोंगरावर ...
07/09/2020

पाटणादेवी जंगल परीसरातील अजुन एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे.
कन्हेरगड किल्ला. हेमाडपंथी महादेव मंदीराच्या पाठीमागील डोंगरावर हा किल्ल‍ा आहे.
डोंगराच्या ऊंच‍ माथ्यावर चढुन गेल्यावर कन्हेरगड किल्ला आहे.
देवी मंदिरासारखेच खुप दर्शनिय व विलोभनिय स्थान आहे.

पाटणादेवी परीसर पर्यटनासाठी खुप ऊत्तम ठिकाण आहे. या परीसरात एकुण ९ धबधबे असुन त्यापैकी सर्वात ऊंच धबधबा म्हणुन धवलतिर्थ ...
06/09/2020

पाटणादेवी परीसर पर्यटनासाठी खुप ऊत्तम ठिकाण आहे. या परीसरात एकुण ९ धबधबे असुन त्यापैकी सर्वात ऊंच धबधबा म्हणुन धवलतिर्थ या धबधब्याची अोळख आहे. पावसाळ्या नंतर हिवाळ्यात या परीसरात पर्यटकांची खुप मोठी गर्दी असते.

हेमाडपंथी महादेव मंदीर.जागृत देवस्थाननयनरम्य परीसरात घनदाट जंगलात शांततेचे ठिकाण.
05/09/2020

हेमाडपंथी महादेव मंदीर.
जागृत देवस्थान
नयनरम्य परीसरात घनदाट जंगलात शांततेचे ठिकाण.

पाटणादेवी ला जगदंबा मातेचे ऐतिहासीक मंदीर आहे.मंदीराच्या आजुबाजुचा परीसर निसर्गरम्य व मोहनिय आहे.या परीसरात वर्षभर पर्यट...
05/09/2020

पाटणादेवी ला जगदंबा मातेचे ऐतिहासीक मंदीर आहे.
मंदीराच्या आजुबाजुचा परीसर निसर्गरम्य व मोहनिय आहे.
या परीसरात वर्षभर पर्यटन असते. व हिवाळ्यात खास विषेश आकर्षण म्हणजे नयनरम्य धबधबे असतात.

Address

Patnadevi Road
Chalisgaon

Telephone

+919766019408

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patnadevi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Patnadevi:

Share