
01/05/2025
👇MORE INFORMATION 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚍🚍 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 🚍🚍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸
⚪बस:- गडचिरोली 🔄 वाशिम
🔴आगार/विभाग:-वाशिम आगार अकोला विभाग
🔹
🟠मार्ग:- गडचिरोली ➡️ व्याहाड ➡️ सावली ➡️ मुल ➡️ चंद्रपूर ➡️ भद्रावती ➡️ वरोरा ➡️ वणी ➡️ मारेगाव ➡️ यवतमाळ ➡️ दारव्हा ➡️ कारंजा लाड ➡️ मंगरूळपीर ➡️ वाशिम ⛔
🔸
🟢अंतर(जाणे):-जवळपास 415 कि.मी.
🔹
🟣वेळ:-(बसस्थानक वेळापत्रकानुसार)
गडचिरोली मधून सुटायची वेळ:-05:00 Am
वाशिम मधून सुटायची वेळ:-08:30 Am
🔸
⚫ तिकीट दर:-(साधी परिवर्तन बस)
प्रौढ:-694 /-रू| बालक:-348 /-रू.
🔹
🟡सध्या चालू आहे कि बंद आहे:- चालु आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विशेष माहिती:- 👇
⚠️१) उर्वरित संपूर्ण माहिती ही आमच्या युट्यूब चैनल इनक्रेडिबल एम.एस.आर.टी.सी. या बस सेवेचा संपूर्ण माहिती विडीओ अपलोड करण्यात आला आहे. आमचे युट्यूब चैनल वरील विडीओज बघण्यासाठी बायो मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
⚠️२) वेळ ही सांगितली आहे तरीही एकदा बसस्थानकावर जाऊन खात्री करुन घ्यावी! वेळ मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
⚠️३) कोणती माहिती चुकीची आढळून आल्यास त्वरित आम्हाला कमेंट मध्ये सांगा जेने करुन ती माहिती दुरुस्ती करता येईल..
⚠️४)कोणाला आपले एसटी बसेस चे विडीओ आपल्या चैनल वरती पोस्ट करवायचे असल्यास आम्हाला मेसेज करा.
⚠️५) इनक्रेडिबल एस.एस.आर.टी.सी. पेज वरील फोटोज अथवा विडिओज विना परवाना चोरून वापरून आढळून आल्यास सदर पेज व करेवाई करण्यात येईल.
➖➖💐➖➖🙏धन्यवाद🙏➖➖➖💐➖➖