वृंदावन हुरडा पार्टी चाकूर

  • Home
  • India
  • Chapoli
  • वृंदावन हुरडा पार्टी चाकूर

वृंदावन हुरडा पार्टी चाकूर Hurda Party & Agri Tourism Destination in Latur District

24/11/2023

प्रतिवर्षा प्रमाणे घेऊन येत आहोत वृंदावन कृषि पर्यटन केंद्र साईंनंदनवनम् #चाकूर #हुरड़ापार्टी लवकरच आपल्या सेवेत.....

Hurda Partyवृंदावन ची हुरडा पार्टी म्हणजे धमाल मस्ती लय भारी!Bookings started. Contact us for tickets                   ...
08/02/2023

Hurda Party

वृंदावन ची हुरडा पार्टी म्हणजे धमाल मस्ती लय भारी!

Bookings started. Contact us for tickets

वृंदावन कृषी पर्यटन " हुरडा पार्टी " मित्र - परिवार आणि सोबत जेवण गावरान!काय मग??येत आहात ना हुरडा पार्टीला?Bookings sta...
02/02/2023

वृंदावन कृषी पर्यटन " हुरडा पार्टी "

मित्र - परिवार आणि सोबत जेवण गावरान!
काय मग??
येत आहात ना हुरडा पार्टीला?

Bookings started. Contact us today!!

09/01/2023

#हुरड़ा_पार्टी
#वृंदावन_कृषि_पर्यटन_केंद्र_चाकूर

02/01/2023

Lets see what customers say about our quality and service....

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्...
31/12/2022

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!💐

20/12/2022
गुलाबी थंडीत, निसर्गाच्या सानिध्यात होईल "हुरडा पार्टी" आणि सोबत अस्सल मराठमोळे जेवण!Bookings Are Open! Contact Us today...
16/12/2022

गुलाबी थंडीत, निसर्गाच्या सानिध्यात होईल "हुरडा पार्टी" आणि सोबत अस्सल मराठमोळे जेवण!
Bookings Are Open! Contact Us today!!
aquaparkinlatur #

MTDC मान्यताप्राप्त वृंदावन क़ृषि पर्यटन केंद्रग्रामीण संस्कृतिचे दर्शन घड़वणारे, अस्सल महाराष्ट्रीन लज्जतदार जेवण, खुषखुश...
14/12/2022

MTDC मान्यताप्राप्त वृंदावन क़ृषि पर्यटन केंद्र
ग्रामीण संस्कृतिचे दर्शन घड़वणारे, अस्सल महाराष्ट्रीन लज्जतदार जेवण, खुषखुशित ज्वारी कणसाच्या हुरड्या ची मेजवानी...
अधिक माहिती व बुकिंग साठी संपर्क 📲9604003965/66

काय तो हुरडा, काय ते चुलिवरच जेवणं, काय तो ऊसाचा रस, आणि काय तो रानमेवा सगळ एकदम ओके मध्ये आहे!कुठे काय विचारता? अहो चाक...
13/12/2022

काय तो हुरडा, काय ते चुलिवरच जेवणं, काय तो ऊसाचा रस, आणि काय तो रानमेवा सगळ एकदम ओके मध्ये आहे!

कुठे काय विचारता? अहो चाकूर मध्ये वृंदावन कृषि पर्यटन लातूर पासून अवघ्या 40 की. मी.वर

चला तर मग आजच बुकिंग करा आणि आपल्या कुटुंबासमवेत, मित्र मैत्रीणि सोबत अनुभवा ग्रामीण जीवनाचा अनुभव..!
बुकिंग साठी संपर्क 📲 9604003965/66
वेबसाइट www.vrindavanpark.com

गुलाबी थंडीत खुसखुशीत गरम गरम हुरडा आणि अस्सल ग्रामीण भोजनाची खमंग मेजवानी सोबत बैलगाडी सफर व कौटुंबिक आनंदाची पर्वणी .....
05/12/2022

गुलाबी थंडीत खुसखुशीत गरम गरम हुरडा आणि अस्सल ग्रामीण भोजनाची खमंग मेजवानी सोबत बैलगाडी सफर व कौटुंबिक आनंदाची पर्वणी ..चला तर मग #वृंदावन मध्ये #हुरडा_पार्टी चा आनंद घेऊया ...

अधिक माहितीसाठी व बुकिंग साठी संपर्क करा :-
📲 96040039/65, 9075902500/2800

आता का ठरवायची बाहेरगावची ट्रिप जेव्हा चाकूर मधेच होऊन जाते हुरड़ा पार्टी हिट.. #वृंदावन_कृषि_पर्यटन_केंद्र_चाकूर चवदार ह...
29/11/2022

आता का ठरवायची बाहेरगावची ट्रिप जेव्हा चाकूर मधेच होऊन जाते हुरड़ा पार्टी हिट..

#वृंदावन_कृषि_पर्यटन_केंद्र_चाकूर

चवदार हुरड़ा, अस्सल महाराष्ट्रीन चुलिवरचे जेवण, धमाल मौज मस्ती बुकिंगसाठी आजच संपर्क करा

📲9604003965 / 66

Address

Chapoli
413513

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919604003965

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वृंदावन हुरडा पार्टी चाकूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to वृंदावन हुरडा पार्टी चाकूर:

Share