Sachin Holidays

Sachin Holidays Sachin Holidays offers Tours Packages & travel information on a wide range of destinations. Learn about your destination today and contact us for a quote.

या व्हॅलेंटाईन डे करा गोव्याचा प्लॅन, SACHIN HOLIDAYS देतयं भन्नाट ऑफर```जर तुम्हीही व्हॅलेंटाईन डेला गोव्याला जायचा प्ल...
31/01/2023

या व्हॅलेंटाईन डे करा गोव्याचा प्लॅन, SACHIN HOLIDAYS देतयं भन्नाट ऑफर

```जर तुम्हीही व्हॅलेंटाईन डेला गोव्याला जायचा प्लॅन करत असाल तर SACHIN HOLIDAYS तुमच्यासाठी खास पॅकेज घेऊन आले आहे.
तुम्हालाही व्हॅलेंटाइन डे तुमच्या मित्रांसोबत किंवा लाइफ पार्टनरसोबत बीचवर साजरा करायचा आहे तर तुम्ही गोव्याला जाऊ शकता. गोव्याला जाण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुम्ही गोवा बीचवर मावळत्या सुर्याचा आनंद घेउ शकता. तसेच तुम्ही रेस्टॉरंटमधील संगीत आणि गोवन फूडचा आस्वाद घेउ शकता. तुम्हालाही 14 फेब्रुवारीला गोव्यात पार्टी करायची असेल तर SACHIN HOLIDAYS तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर घेऊन आली आहे. ते ही तुमच्या बजेट मधे.. तर तुम्ही ट्रिपचा आनंद घ्यायला विसरु नका.
आजच संपर्क करा व आपले पॅकेज बुकिंग करा...```

TENsion Nahi Lene ka....Goa take Off Karne Ka✈️✈️✈️
05/01/2023

TENsion Nahi Lene ka....
Goa take Off Karne Ka✈️✈️✈️

  Enjoy your Dreams trip in Ladakh with friends and family   Holiday Offers
03/10/2022

Enjoy your Dreams trip in Ladakh with friends and family
Holiday Offers


🌨️❄️Leh-Ladakh Fix Departure on 7th &13 July 2022 Book your Seat Now 🌨️❄️
06/06/2022

🌨️❄️Leh-Ladakh Fix Departure on 7th &13 July 2022
Book your Seat Now 🌨️❄️

Kerala Book Your summer holiday with us📍For More Details📍🗺️ YOUR TRAVEL PARTNER🗺️🔰SACHIN HOLIDAYS🔰Holiday Expert - Air, ...
28/02/2022

Kerala Book Your summer holiday with us

📍For More Details📍

🗺️ YOUR TRAVEL PARTNER🗺️

🔰SACHIN HOLIDAYS🔰

Holiday Expert - Air, Train, Hotel & Holidays

☎️ Direct Phone - 084-46573593 | 078-87790811

📧 Mail Us :- [email protected]

Web- https://sd-weblink.com/Sachin-Holidays

Best Destination for Everyone????..... It's Goa🏖️🩴🌴🐚🏄Celebrate this summer 🌞vacation to Goa with your friends and family...
26/02/2022

Best Destination for Everyone????..... It's Goa🏖️🩴🌴🐚🏄

Celebrate this summer 🌞vacation to Goa with your friends and family

📍```For More Details```📍

🗺️ YOUR TRAVEL PARTNER 🗺️

🔰```SACHIN HOLIDAYS```🔰

HOLIDAY EXPERT- Air, Train, Hotel & Holidays

☎️ Direct Phone - 084-46573593 | 078-87790811

📧 Mail Us :- [email protected]

Web- https://sd-weblink.com/Sachin-Holidays

24/02/2022

Here it's from our Guests about their fabulous experience from the Kashmir Honeymoon Tour With Sachin Holidays.....❤️ # Kashmir # Srinagar Lake # Gulmarg # Pehalgam

*_Most of People Dream Tour_*🕉️ *Kedarnath* 🕉️*3 Nights / 4 Days*DM For details & Booking
10/02/2022

*_Most of People Dream Tour_*
🕉️ *Kedarnath* 🕉️

*3 Nights / 4 Days*

DM For details & Booking

🌴 Wonderful Kerala 🌴 5 Nights /  6 Days .Places Cover - Cochin, Munnar, Thekkady, Alleppey...DM to us For  Booking...📝✅
01/02/2022

🌴 Wonderful Kerala 🌴

5 Nights / 6 Days .

Places Cover - Cochin, Munnar, Thekkady, Alleppey...

DM to us For Booking...📝✅

🔸 अष्टविनायक यात्रा परिचय🔸            गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी स...
29/01/2022

🔸 अष्टविनायक यात्रा परिचय🔸

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट देण्याने मनाला शांत आणि शिथिल वाटते.

अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो. ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत. ही आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात.

अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे. असे म्हटले जाते की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे. या प्रत्येक आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत. ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत. या ८ मंदिरांपैकी ६ ही पुणे जिल्ह्यात आणि २ रायगड जिल्ह्यात असूनसुद्धा तुलनेने पुण्याहून जवळ पडतात 🛕

Celebrate love this Valentine's Day... show how much you care by giving them a gift to remember. 👩‍❤️‍💋‍👨👩‍❤️‍👨❤️❤️
27/01/2022

Celebrate love this Valentine's Day... show how much you care by giving them a gift to remember. 👩‍❤️‍💋‍👨👩‍❤️‍👨❤️❤️

🇮🇳  Happy 73rd Republic Day 🇮🇳
26/01/2022

🇮🇳 Happy 73rd Republic Day 🇮🇳

Address

Shop No 1, Shridhar Apt, Near Vitthal Mandir
Chauk-Karjat
410201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sachin Holidays:

Share

Category