Tejal Tours And Travels

Tejal Tours And Travels I am the owner of Tejal Tours and Travles. It's a new startup business. I have my own Ertiga car and I also arrange all types of car and buses.

https://youtu.be/pyrt1yTv4E0 राजमहाल आणि राणी महाल बघून झाला वर आपण पुढे राज सदर कधे आलो. राज सदर म्हणजे ज्या ठिकाणी राज...
29/08/2022

https://youtu.be/pyrt1yTv4E0
राजमहाल आणि राणी महाल बघून झाला वर आपण पुढे राज सदर कधे आलो. राज सदर म्हणजे ज्या ठिकाणी राजाचा राज्यभिषेक झाला.त्या नंतर होळीचा मळा, बाजारपेठ, जगदीश्वरचे मंदिर, महाराजाची समाधी,असे स्मारक बघितले.
हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आवडला तर नक्की शेअर करा, कॉमेंट करा, शेअर करा.
धन्यवाद...

राजमहाल आणि राणी महाल बघून झाला वर आपण पुढे राज सदर कधे आलो. राज सदर म्हणजे ज्या ठिकाणी राजाचा राज्यभिषेक झाला.त्य.....

https://youtu.be/QoTv6hjzeksधुक्यात हरवलेला रायगड बघताना खूप उत्साह होतो. तिकडची माहिती इतिहास अधिक समजून घेण्याची इच्छा...
22/08/2022

https://youtu.be/QoTv6hjzeks
धुक्यात हरवलेला रायगड बघताना खूप उत्साह होतो. तिकडची माहिती इतिहास अधिक समजून घेण्याची इच्छा खूप होती.तरी सुरवाती चे काही इमारती स्वतः जाणून घेतला नंतर इच्छा झाली ते जास्त खोल वर समजून घेणं मधे आणि म्हणून च वरती गडावर एक गाईड दादा बघितला. त्यांनी खूप छान माहिती आणि इतिहास सांगितला. त्याची सांगण्याची कला इतकी उत्तम होती की तो आम्हाला त्या इतिहासा मधे प्रत्यक्षात घेवून गेला होता.हा च अनुभव तुमचा समोर मांडयचा प्रयत्न केला. त्याच्या हा भाग पहिला तो कसा वाटला हे मला नक्की कळवा आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा.
धन्यवाद 🙏🙏
The_Taxiwala_Yogesh

THE TAXIWALA YOGESH Our motto is to save the planet by planting one plant on trip. So, support us and show your love with this new experiment which will hel...

https://youtu.be/4o7lRafviQw75 वा स्वातंत्र्य दिना निमत्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छाअशा ह्या सुभ दिनी आज आपला चॅनल...
15/08/2022

https://youtu.be/4o7lRafviQw
75 वा स्वातंत्र्य दिना निमत्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
अशा ह्या सुभ दिनी आज आपला चॅनल वर थोर जिजाऊ माता चा वाडा ला दिलेली भेट तुम्हाला बघायला मिळेल.त्या सोबत च थोडी प्रवासा मधली मस्ती आणि खूप काही बघायला मिळेल.तर आज चा हा वलोग कसा वाटला हे मला नक्की कळवा. लाईक करा शेअर करा कॉमेंट करा.

सह्याद्रीचे रुद्र रूप बघितले असलं ते फक्त एकच वाघानि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ह्या वाघची वाघीण म्हणज.....

https://youtu.be/aTXUYtXHxfk*स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ* या series' चा परतीचा प्रवास सुरू झाला. जोशिमाठ वरून प...
01/08/2022

https://youtu.be/aTXUYtXHxfk
*स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ* या series' चा परतीचा प्रवास सुरू झाला. जोशिमाठ वरून परत येताना तर तसा खूप काही बघण्याचा प्रयत्न होता.आणि त्या अपेक्षा मधे सगळे तेवढेच उत्साही पण होते. रुद्र्णाठ पर्यंत चा प्रवास अगदी जलोष आणि आनंदात झाला.पण रुद्रनाठ मधे आला वर आपली एक गाडी बंद पडली.आणि त्याचा रेपरिंग मधे आम्हला दुपार चे १२ ते संध्यकाल चे ५ वाजले.एवढा वेळ रोड वर च वाट बघून गाडी रेपरिंग तर नाही च झाली.शेवटी तिकडे च एक लोकल कॅब पकडुन पुढे प्रवास चालू केला.आणि मधी धारी देवी चे छान असे दर्शन आणि आरती घेवून हरिद्वार रात्री १ वाजता घाठले.पुढे दुसऱ्या दिवशी ट्रेन नी रिटर्न मुंबई ला घरी पोचलो.असा हा संपूर्ण प्रवास तुम्हाला ह्या व्हिडिओ मधे बघायला मिळेल.तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आवडला तर लाईक करा जास्त आवडला तर शेअर करा.
धन्यवाद 🙏
Taxiwala Yogesh

जोशीमठ ते हरिद्वार हा प्रवास खूपच एक्सचीटमेन्ट मध्ये सुरवात झाली. रोड मध्ये डान्स आणि मस्ती करत हा प्रवास सुरु हो....

25/07/2022

https://youtu.be/ed3FAB8ryyE
केदारनथ ते बद्रीनाथ रोड प्रवास आणि बद्रीनाथ दर्शन हे सगळे ह्या vlog मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. केदारनाथ मंदिर बंद झाला मुळे बद्रीनाथ मंदिरा जवळ ५-६ km ची लांबच लांब लाईन लागली होती.आणि गरम पाण्याच्या कुंडा मध्ये अंघोळ करून केदारनाथ ट्रेक चा सगळा थकवा नाहीसा झाला होता.हे सगळे तुम्हाला ह्या vlog मध्ये बघायला मिळेल.vlog कसा वाटला हे मला नक्की कळवा, आवडला तर लाईक करा आणि जास्त आवडला तर शेअर करा...
Taxiwala Yogesh

https://youtu.be/wzDPgdjAdtwमहादेवाच्या दरशनाने सगळे कसे प्रसन्न आणि भावूक झाले. *स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ* ...
18/07/2022

https://youtu.be/wzDPgdjAdtw
महादेवाच्या दरशनाने सगळे कसे प्रसन्न आणि भावूक झाले. *स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ* ह्या सीरिज मधला हा भाग ४ आणि सर्वात महत्त्वाचं असा. महादेवा चे दर्शन जसे आम्ही घेतले तसे च तुम्ही ह्या vlog चा माध्यमातून घ्या.आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा जास्त आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद🙏

सगळे दमलेल्या अवस्तेत असताना दोन ते तीन तासाच्या अंतरानंतर महादेवाच्या दर्शनाने सगळेच भावुक आणि प्रसन्न झाले. म....

https://youtu.be/SbPTQuLBuY4एकादशी निमित्त आज एक दिवस आधी मी तुमचा साठी घेवून आलो आपला *स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्र...
10/07/2022

https://youtu.be/SbPTQuLBuY4
एकादशी निमित्त आज एक दिवस आधी मी तुमचा साठी घेवून आलो आपला *स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा २०२२* ह्या सीरिज मधला ३ भाग. ह्या भागा मधे तुम्हाला केदारनाथ ट्रेक आणि तिकडे असलेला निसर्ग बघायला मिळेल.तर हा vlog कसा वाटला हे मला नक्की कळवा.आवडला तर लाईक करा जास्त आवडला तर शेअर करा.
The Taxiwala Yogesh🙏👍🏻

केदारनाथ ट्रेक करताना रस्त्यामध्ये आलेले अनुभव मिक्स TYPE चे होते. बरीच अशी गर्दी पण सगळे अनोळखी लोक सुद्धा एक मेकां...

https://youtu.be/FleTs7g_zgYस्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा २०२२ ह्या आपला series २ भाग म्हणजे हरिद्वार ते ग...
04/07/2022

https://youtu.be/FleTs7g_zgY
स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा २०२२ ह्या आपला series २ भाग म्हणजे हरिद्वार ते गुप्तकशी हा प्रवास तुम्हाला ह्या vlog मध्ये बघायला मिळेल.तर हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.आणि आवडला च तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा.🙏👍🏻 The Taxiwala Yogesh

मुंबई ते हरिद्वार ट्रेन सफर संपल्यावर आपला प्रवास हरिद्वार ते गुप्तकाशी हा चालू झाला.पण त्या आधी हरिद्वार मध्ये .....

https://youtu.be/u5ZJIgoA4DYनवीन नाव नवीन रूपा मधे आपला चॅनल रेडी झाला.आणि आपला *स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ या...
27/06/2022

https://youtu.be/u5ZJIgoA4DY
नवीन नाव नवीन रूपा मधे आपला चॅनल रेडी झाला.आणि आपला *स्वर्गीय अनुभव केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा २०२२* ह्या सीरिज चा पहिला व्हिडिओ चॅनल वरती अपलोड झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला तुमची प्रतक्रिया नक्की कळवा. आणि आपला चॅनल चे नवीन नाव पण कसे वाटले ते सांगा.आता पर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा.व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.शेअर करा. कॉमेंट करा.
*The Taxiwala Yogesh*

मुंबई ते हरिद्वार चा ट्रेन प्रवास हा आपला चालू झाला. हि ट्रेन खूप slow असल्यामुळे आपल्यला हरिद्वार ला पोहोचयला एक दि.....

Address

Cotten Green
Chinchwad
411039

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10am
Wednesday 9am - 10am
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

917738883760

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejal Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category