Kokan Crocodile Safari, Maldoli Chiplun

Kokan Crocodile Safari, Maldoli Chiplun Owner~ Sandesh S Sansare, Maldoli Tal.Chiplun Dist- Ratnagiri Maharashtra
Mob.9890816469/8459354211

11/11/2023
नमस्कार....* #आम्ही कोकण क्रोकोडाईल सफारी, मालदोली चिपळूण, सोबतच कोकणी घरगुती  व्हेज आणि नॉनव्हेज, मुंबई गोवा हाइवे, बहा...
18/03/2023

नमस्कार....
* #आम्ही कोकण क्रोकोडाईल सफारी, मालदोली चिपळूण, सोबतच कोकणी घरगुती व्हेज आणि नॉनव्हेज, मुंबई गोवा हाइवे, बहादुर शेख नाका, साई प्लाझा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागे हॉटेल द्वारका या नावाने सुरू केले आहे. आपण आमच्या हॉटेल द्वारका ला जरूर भेट द्या आणि घरगुती रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या...
प्रोप्रा. संदेश संसारे. ९८९०८१६४६९/ ८४५९३५४२११.

आमची वैशिष्ट्ये....

दररोज झणझणीत मिसळ.
चिकन वडे. ( बुधवार/शुक्रवार/रविवार)

ऑर्डर प्रमाणे:÷
चिकन लपेटा.
चिकन बिर्याणी.
कोळंबी बिर्याणी.
कोळंबी मसाला.
कोळंबी तवा फ्राय.
फिश फ्राय.
पुरणपोळी.
उकडीचे मोदक.

26/11/2022

गुहागर येथील परंतु मुंबई चारकोप येथे Vikhare Privet Tution चे श्री.तेजस vikhare सर यांनी Maldoli येथे येऊन crocodile safari पाहण्याचा कुटुंबासह आनंद घेतला.त्यांची प्रतिक्रिया....

24/11/2022
ऑक्टोबर 2022 नंतर भरपूर निसर्ग प्रेमींनी कोकण crocodile safari Maldoli येथे येऊन वाशिष्ठी खाडी मध्ये असणाऱ्या crocodile,...
24/11/2022

ऑक्टोबर 2022 नंतर भरपूर निसर्ग प्रेमींनी कोकण crocodile safari Maldoli येथे येऊन वाशिष्ठी खाडी मध्ये असणाऱ्या crocodile, निरनिराळे mangrove ( कांदळवन),कोयना नदी - वाशिष्ठी खाडी - जगबुडी खाडी संगम,निरनिराळे पक्षी, खाडी - नदीचे संगमावर असणारे दिवा बेट पाहता आले.आणि कोकणी जेवणाचा आस्वाद घेतला.
आपण आमचे कडे crocodile sarari साठी येणार असाल तर खाडीची ओहोटी ( low tide) ची वेळ निश्चित करूनच या.तरच crocodile आपणास उन्हामध्ये basking करताना पाहायला मिळतील.इतर वेळेस आपणास बोट राईड मिळेल.
ऑर्डर प्रमाणे कार्यक्रम करता येतील.
* ग्रूप पार्टी
* वाढदिवस पार्टी
Contact No.9890816469/8459354211

03/05/2022

🌊🚤

Address

Chiplun

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Crocodile Safari, Maldoli Chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokan Crocodile Safari, Maldoli Chiplun:

Shortcuts

Share