14/09/2025
इथले प्रत्येक दृश्य जबरदस्त होते,
लेणीचे कोरीवकाम,
पाण्याचा प्रवाह,
झाडी, गवत, जंगल,
वटवाघळे, पाली,
इथल्या वाटा आणि कातळ
आणि माझा वेडेपणा...😘❤️ 🌿
"मुश्किल रास्ते ही शानदार मंजिल तक ले जाते है..."
❤️🌿♾️☺️
♾️