OMKAR Holidays

OMKAR Holidays we plan family packge tours as well as group tours

10/11/2023

ओंकार हॉलिडेज दापोली

कोकण दर्शन (हरिहरेश्वर,दिवेअगार,दापोली, गुहागर ,गणपतीपुळे,रत्नागिरी)

१) पुर्ण सहलीचे नियोजन करुन दिले जाईल

२) हॉटेल बुकींग

३) वागेन आर,इनोव्हा,आर्टीगा,टेम्पो ट्रॅव्हलर तसेच ३५ सीटर गाडी भाडेतत्वावर उपलब्ध

४) केरळ,कन्याकुमारी,गोवा,सौराष्ट्र दर्शन,बँगलोर,शिमला मानली,काश्मीर,धर्मशाला,राज्याथन अश्या विविध ग्रुप सहलीचे नियोजन वर्षभर चालू असते. त्यामधे सुद्धा बुकिंग करू शकता.

५) आता कुठलीही सहल करणे झाले आहे सहज सोपे कारण आता १२ महिने पैसे भरा आणि जगभर फिरा

उदा.
१ - गोवा ९९९/- रुपये १० महिने भरा ( २ रात्री ३ दिवस )

२ - केरळ २१००/- रुपये १० महिने भरा ( ४ रात्री ५ दिवस )

३ - सौराष्ट्र दर्शन २१००/- रुपये १० महिने भरा
( ४ रात्री ५ दिवस )

संपर्क - ओंकार हॉलिडेज
ओंकार दाबके दापोली 9764240542
082754 35043

Dapoli Darshan 2 Night 3 Days 31 Hotel Booking Start Alibag,Harihareshvar,kelahi,Anjarle,Murud,Karde,Palande,Dapoli,Guha...
13/12/2022

Dapoli Darshan
2 Night 3 Days

31 Hotel Booking Start
Alibag,Harihareshvar,kelahi,Anjarle,Murud,Karde,Palande,Dapoli,Guhagar And Kokan

7,9,17,21,35,45 Sittar Vehicle On Rent

OMKAR Holidays
9764240542

05/02/2021

Group tour manager, marketing manager

26/03/2020

ओंकार हॉलिडेज, दापोली

जेष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्तींनी गोळ्या,औषध किंवा किराणा माल आशा वस्तूंची गरज असल्यास मला संपर्क करावा आपल्याला मोफत घरी आणून दिले जाईल.
पण घरांमधून बाहेर पडू नका.
संपर्क - 9764240542,
8275435043
ओंकार दाबके,दापोली

11/02/2020

नाताळाच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि आता पर्यटकांना वेध लागले आहेत ते समर व्हॅकेशन्सचे , नेहमीच्या धावपळीतून थोडा वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत काही दिवस धमाल करावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. हिमाचल प्रदेशातील शिमला - मनाली ही नेहमीच पर्यटकांची फेव्हरिट राहिली आहेत.

येणाऱ्या मे महिन्यात विहार हॉलिडेज आपल्यासाठी खास घेऊन येत आहे हेवनली हिमाचल ग्रुप ट्रीप !!

२१ मे २०२० रोजी दिल्ली येथून सुरु होणाऱ्या सहलीत आपण शिमला आणि मनालीला भेट देऊन धमाल करणार आहोत. ज्यांना ६ दिवसापेक्षा जास्त वेळ नाही त्यांच्यासाठी ही सहल एक उत्कृष्ठ पर्याय आहे.

या सहलीची किंमत २८,९०० /- प्रतिव्यक्ती ( दिल्ली ते दिल्ली ) इतकी असून त्यात राहण्याची चांगली व्यवस्था , भोजन , चहा - नाश्ता , प्रवेश फी अशा सगळ्याच गोष्टी समाविष्ठ आहेत. पहिल्या २५ सीट्स साठी अनेक आकर्षक डिस्काऊंट्स देखील उपलब्ध आहेत.

सौराष्ट्र दर्शन १-५ मार्च ( १४,९०० - राजकोट ते राजकोट ) ८ जागा शिल्लक,

शिमला - मनाली फॅमिली स्पेशल एडिशन २१ - २६ मे ( २८,९०० + ५ % GST - दिल्ली ते दिल्ली ) बुकिंग सुरु , डिस्काऊंट्स उपलब्ध

चारधाम १ - १२ जून ( ३४,९०० + ५ % GST , दिल्ली ते दिल्ली ) १७ जागा शिल्लक ,

थायलंड - बँकॉक - पट्टाया फॅमिली स्पेशल एडिशन १० - १५ जुलै - बुकिंगला लवकरच सुरवात होणार ✈️

वरील सर्व सहलीची माहित सविस्तर मिळवण्यासाठी आजच आमच्याही फोन किंवा इमेल द्वारे संपर्क साधा
Omkar holidays ,dapoli
Omkar dabake 9764240542
8275435043
[email protected]

दर्जेदार सहलींसाठी फक्त ओंकार हॉलिडेज

Address

Dapoli
415712

Telephone

+919764240542

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OMKAR Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OMKAR Holidays:

Share

Category