Siddhant Holiday Home

Siddhant Holiday Home We are welcoming you in Siddhant Holiday Home - A perfect blend of simple village charm with modern

Siddhant Holiday Home nested in the idyllic green lush of Tamas Tirth in Ladghar, our beautiful home stay is close to Dapoli’s pristine beaches and interesting places to visit. Ideal for that gateway with your family to relax, celebrate, explore or just enjoy the delicious local cuisine, Siddhant Holiday Home has something for everyone to experience.

31/12/2021

प्रिय अतिथी,
आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बुकिंगसाठी मनापासून धन्यवाद.
आपल्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ महिन्यात विक्रमी बुकिंग्स मिळाली आपल्या सगळ्यांचे शतशः आभार!!

Dear Guests,
Thank you so much for your spontaneous response and bookings.
We have received record-breaking bookings for the month of October, November & December 2021
Thank you all so much!!

31/12/2021

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत आमच्या शुभेच्छा

नवीन वर्षाच्या आपण सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

॥ॐ गं गणपतये नमः॥गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया                       🙏
09/09/2021

॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया
🙏

30/08/2021
आशा आहे या मंगलदिनी,आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,सुख, समाधान घेऊन येवो..अक्षय्य तृतीयेच्य...
14/05/2021

आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक त्या सर्वांसाठी,ज्यानी भारत देश घडविला…भारत देशाला मानाचा मुजरा!भारतीय प्रजासत्त...
25/01/2021

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सिद्धांत हॉलिडे होमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !!आज "airbnb" ने "Superhost" चा मान प्रदान केला आणि   ज्याचा उल्लेख...
10/01/2021

सिद्धांत हॉलिडे होमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !!

आज "airbnb" ने "Superhost" चा मान प्रदान केला आणि
ज्याचा उल्लेख airbnb च्या booking listing वर केले आहे.

आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !!

We received an overwhelming response & reviews from you on airbnb booking platform. Due to this we have received “Superhost” reward with 4.71 ratings from airbnb which is also mentioned on Airbnb's listing.

Thank you very much for your support !!

नवीन वर्षामध्ये नवीन ध्येय गाठायचे मागच्या वर्षी काय झालं हे विसरायचे नवीन मार्ग वाट पाहत आहे काहीतरी नवीन करायचे आहे नव...
31/12/2020

नवीन वर्षामध्ये नवीन ध्येय गाठायचे
मागच्या वर्षी काय झालं हे विसरायचे
नवीन मार्ग वाट पाहत आहे
काहीतरी नवीन करायचे आहे
नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!!!
Happy New Year to you and your family!!!

24/12/2020

May this Christmas season bring you closer to all those that you treasure in your heart
Merry Christmas

Latest pic of Siddhant Holiday Home
24/11/2020

Latest pic of Siddhant Holiday Home

23/11/2020

प्रिय अतिथी,
आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बुकिंगसाठी मनापासून धन्यवाद.
आपल्याला नोव्हेंबर २०२० महिन्यात विक्रम-ब्रेकिंग बुकिंग्स मिळाली आहेत आणि डिसेंबर २०२० च्या महिन्यातही जबरदस्त प्रतिसाद आणि बुकिंग मिळवत आहोत.
आपल्या सगळ्यांचे शतशः आभार !!

Dear Guests,
Thank you so much for your spontaneous response and bookings.
We have received record-breaking bookings for the month of November 2020 and we are also receiving tremendous response and bookings for the month of December 2020.
Thank you all so much !!

आली  दिवाळी  उजळला  देव्हारा…अंधारात  या  पणत्यांचा  पहारा…प्रेमाचा  संदेश  मनात  रुजावा…आनंदी  आनंद  दिवसागणिक  वाढावा…...
13/11/2020

आली दिवाळी उजळला देव्हारा…
अंधारात या पणत्यांचा पहारा…
प्रेमाचा संदेश मनात रुजावा…
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Address

Post Karajgaon Near V. K. Joshi High School
Dapoli
415720

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhant Holiday Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Siddhant Holiday Home:

Share