12/04/2026
नमस्कार मंडळी, औदुंबर होमस्टे – दापोली येथे आपले स्वागत आहे!
🌿 शांत आणि निसर्गरम्य वातावरण
🚗 प्रशस्त पार्किंगची सोय
🏡 घराजवळच मुलांसाठी खेळण्याची जागा
🌙 रात्री निवांत बसून गप्पा मारण्याचा आनंद
🍃 निसर्गाच्या अगदी जवळचा अनुभव
आपुलकीचा आणि आरामदायी मुक्कामासाठी नक्की भेट द्या 🙏
अधिक माहिती साठी व्हॉट्सॲप वर मेसेज करा किंवा कॉल करा 9967172429 वर
मे महिन्याची सुट्टी म्हणजे कुटुंबासोबत खास वेळ…
गावी जाता आलं नाही तरी हरकत नाही, औदुंबर होमस्टे – दापोली तुमची वाट पाहत आहे!” 🙏