13/03/2026
चला, बॅग भरा🛍, अन् निघुया✨🏃
रित टुरिझम सोबत, चारधाम टूर २०२६💫
🕉🚩 उत्तराखंड चारधाम यात्रा २०२६ 🚩🕉
💫सोबत हरिद्वार, ऋषिकेश आणि खूप काही💫
🏷 यात्रा दिनांक- मे, जुन, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर (११ रात्र १२ दिवस)
🏷 यात्रा दिनांक-
🏷 पहिली यात्रा ( ट्रेन ) ८ मे ते २० मे
🏷 दुसरी यात्रा ( ट्रेन ) १५ मे ते २७ मे
🛕 प्रेक्षणीय स्थळे - हरिद्वार, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी, शिवगुफा, केदारनाथ, बद्रिनाथ, रुद्रप्रयाग, ऋषिकेश, पंचप्रयाग आणि खुप काही.✨
📑 प्रवास दिवस - ११ रात्र/१२ दिवस
* ॐ देवभूमी उत्तराखंड ॐ •
॰यात्रा बुकिंग सुरू आहे॰
ट्रेन बुकिंग निश्चित मिळवण्यासाठी लवकर बुकिंग करा आणि ट्रेन बुकिंग कमी शिल्लक आहे.
✅ 🔰 समाविष्ट असलेल्या गोष्टी:
* 🚂 ३ AC ट्रेन तिकीट
* 🍽 नाश्ता व दोन वेळचे जेवण (किचन सोबत)
* 🚌 स्थळ दर्शन साठी AC (वातानुकूलित) वाहन
* 🏨 हॉटेल मुक्काम व्यवस्था
* 👨✈️ टुर मॅनेजर (व्यवस्थापक)
* 📄 चारधाम रजिस्ट्रेशन
* 🌁 माना गाव भेट
* 🍶 पाणी बॉटल
❌ 🔰 समाविष्ट नसलेल्या बाबी:
* 🌯 ट्रेन मधील जेवण
* 🐴 घोडा, पालखी, हेलिकॉप्टर, बोटिंग प्रवास, जीप सफारी
* 🚐 लोकल प्रवास खर्च
🏝R**T Tourism 🌈
📍Nasik - Sangamner - Pune
👮 संपर्क - रित टुरिझम🏳
अनिकेत वाडेकर
📱 मो. नं.: +91 9822881474
सूमित वऱ्मा
📱 मो. नं.: +91 9881578378
📧 ईमेल आयडी - r**[email protected]