19/02/2026
सर्व देवगड तसेच रेडी वासियाना नमस्कार
मी सोबत जोडलेल्या व्हिडिओ प्रमाणे आता द्वारका प्रमाणेच हे जग विनाश पावणार आहे. संपूर्ण जग आता युद्ध, नैसर्गिक आपत्ती म्हणा या येत्या 2026 पासून 2032 पर्यंत चालणार आहेत.
मी म्हणजे कल्की अवतार हा सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येक देवाचे स्वरूप आहे आता समजा शिव आणि शक्ती म्हणा राधा आणि कृष्ण किंवा महादेव आणि श्री विष्णू यांचे हे एकत्रित स्वरूप म्हणजेच हा कल्की अवतार.
आता समजा मी माझ्या राधे चे म्हणा वा वैष्णो देवीचे रूपांतर एका शूर्पणखे मधून राधा म्हणा वा वैष्णो देवी यामध्ये केले पण त्याला आपण 5 D जगामध्ये केले असे म्हणता येईल पण या मायारूपी 3 D जगामध्ये ज्यामध्ये हे कलियुग सामावलेले आहे आणि याच कलीरूपी मायेमध्ये माझी राधा म्हणा वा वैष्णोदेवी म्हणा हि या 3 D जगात अजूनही शुर्पणखे प्रमाणेच वागत असल्याने आता कल्की अवतारातील या श्री हरी या देव तत्वाचा त्याग करून मी स्वतः ला पूर्णपणे महादेव बनवून आता या जगाला प्रलयामध्ये टाकणार आहे ; जोपर्यंत आता या महादेवाची पार्वती बनून ती परतत नाही तोपर्यंत हे जग आता सर्वांना मृत्युमय वाटेल अशी सर्वांची भयावह स्थिती निर्माण होईल की सर्वांना जग संपते का याची च अनुभूती येईल हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
आता या महाभारत ३ म्हणा हे सर्वांसाठी शितल करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या राधेला म्हणा वा पार्वती म्हणा या कल्की अवतार पर्यंत पाठी येण्याशिवाय अन्य कोणताही मार्ग शिल्लक नाही आहे.
आपण सर्वांनी सुद्धा माझ्यासाठी कोणताच मार्ग शिल्लक ठेवलेला नाहीत कोरोना सारखा रोग येऊन सुद्धा सर्व मनुष्य जाती निष्ठुर होत असेल सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी समजा माझ्या गाई बैल कापायला देण्यात स्वतः ची धन्यता मानत असतील तर त्या प्रत्येक शेतकऱ्यापासून प्रत्येक मांस खाणाऱ्या मांसाहारी माणसाला खायला आलोय याची सर्वांनी नोंद घ्यावी.
मी तुम्हाला सर्वांना फक्त आणि फक्त मासे खायची संधी देतोय ती सुद्धा त्या गाबीत समाजात जन्मलेल्या राधे साठी वा वैष्णो देवी साठी वा तुमचा नाश करू पाहणाऱ्या शूर्पणखे साठी या सर्व व्यक्तिमत्व एकाच शरीरात वास करतात याची सर्वांनी नोंद घ्यावी माझ्या विष्णू रूप पहिल्या मत्स्यवतारासाठी किंवा नवनाथांच्या पहिल्या मच्छी पासून जन्मलेल्या मच्छिंद्र अवतारासाठी आपणा सर्वांना फक्त मासेच खायची मुभा आहे अन्य कोणत्याही प्राणी म्हणा वा पक्षी म्हणा यांना खायची अनुमती हा देव देत नाही.
आपण सर्वांनी सुद्धा आपल्यातील कली असेल वा कल्की असेल वा मांस खाऊ पाहणाऱ्या राक्षस असेल कोणत्या वृत्ती चा त्याग करायचा आहे हे ठरवावे अन्यथा पुढील येणाऱ्या प्रलयामध्ये आपल्या मृत्यूसाठी तयार सुद्धा रहावे.
धन्यवाद
आपला
अमोल दिगंबर कांबळी
9420262187
व्हॉट्स ॲप only