Aparant Tours &Travels - Tambaldeg

Call Directions Website

Aparant Tours &Travels - Tambaldeg Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aparant Tours &Travels - Tambaldeg, Tour Agency, Tambaldeg, Devgad , Sindhudurg, Devgarh.

19/04/2020

Tambaldeg Beach 😍

22/09/2019

II यात्री देवो भव II
तांबळडेग ग्रामसेवा संस्था संचालित
अपरांत (कोकण) टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित
मुंबई ते तांबळडेग आणि परत (कोजागिरी पौर्णिमा निमित्त) पॅकेज टूर (११/१०/२०१९ ते १४/१०/२०१९) रु. ५०००/-

पहिली रात्र : शुक्रवार दिनांक ११/१०/२०१९
रात्री प्रवास मुंबई ते तांबळडेग प्रवासात जेवण

पहिला दिवस : शनिवार १२/१०/२०१९
सकाळी चहा नाश्ता
जेटस्की, वॉटर स्कुटर, बनाना, बंपर, स्पिडबोट इत्यादी वॉटर स्पोर्ट्स राइड्स,
पॅडल बोट, कायक, फेरीबोट सफारी/बँक वॉटर सफारी
कांदळवन सफारी/ mangroves Trail /Bird Watching
दुपारचे व्हेज जेवण
सुंदर कोकणी गांव/गावातील प्रेक्षणीय स्थळे दर्शन (गाव नकाशाप्रमाणे) Play games in Sea shore (cricket, volley ball etc )
वाळूतून चालणारी स्कुटर (ATV ) सफर
चौपाटीवर कोकणी खाद्य पदार्थांचा आस्वाद(स्वखर्चाने)
सनसेट/ सूर्यास्तदर्शन

दुसरी रात्र
Cultural Programme in the evening Folk arts from Konkan
डाकुमेंटरी प्रक्षेपण
रात्रीचे जेवण शुभ रात्री

दुसरा दिवस १३/१०/२०१९ रविवार
सकाळी चहा
संगम पॉइंट जवळ कवायत, सूर्यनमस्कार इत्यादी
सनराईज/ सूर्योदय दर्शन
Swimming in the River with safety items पारंपरिक मच्छीमारीचा प्रत्यक्ष सुखद अनुभव
स्नार्कलींग
चहा नाश्ता
गजबादेवी दर्शन
दुपारी जेवण
चौपाटीवर वाळुशील्प दर्शन, खेळ Chaupati walk at night
कोजागिरी पौर्णिमा निमित्त रात्री खाडीतून नौकाविहार
आणि संगीत मैफिल
दूध व चुलीवरील भजीचा आस्वाद(स्वखर्चाने) नक्षत्र दर्शन
जेवण

१४/१०/२०१९ सोमवार
कुणकेश्वर दर्शन
रामेश्वर दर्शन

दुपारी जेवण

रात्री मुंबईकडे रवाना

आभारी आहोत ,
तांबळडेग ग्रामसेवा संस्था संचालित
अपरांत (कोकण) टूर्स अँड ट्रॅव्हल्स

संपर्क : श्री नाना मोंडकर 9405217838 / 9820923909
श्री जगदीश मालडकर 9404171658
श्री अनिल राजम 9867347296
श्री सागर मालडकर 9423513627
आनंद हुले ०२२२५२२९९२४/ [email protected]

तांबळडेग ग्रामसेवा संस्था संचालित सागरकन्या वॉटरस्पोर्ट्स आणि अपरांत (कोकण) टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित पक्षी निरीक्षण स...
17/04/2019

तांबळडेग ग्रामसेवा संस्था संचालित
सागरकन्या वॉटरस्पोर्ट्स आणि अपरांत (कोकण) टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित पक्षी निरीक्षण सहल (27/04/2019 ते 28/04/2019)

27/04/2019 दुपारी 4।00 वाजता तांबळडेग जुने मिठाचे आवार येथील सुरुवन आणि कीर्दवन/किरवन नावाने ओळखल्या जाणाऱ्या कांदळवनात तज्ञ मार्गदर्शकांसोबत पक्षी निरीक्षण
6।30 वाजता समुद्र किनारी सूर्यास्त दर्शन व त्यानंतर तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक डॉ कोळी यांचे मार्गदर्शन
रात्री जेवण

28/04/2019 रोजी सकाळी 6।30 वाजता सूर्योदय दर्शन, संगम पॉईंट व तेथील सुरुवनात पक्षी निरीक्षण
10।30 चहा नाष्ठा
यानंतर गावातील प्रेक्षणीय स्थळे पाहू शकता तसेच खाडीतून नौकाविहार, समुद्रातून नौकाविहार (डॉल्फिन उपलब्ध असल्यास डॉल्फिन दर्शन)
वॉटर स्पोर्ट्स (जेट्सकी, स्कुटरबोट, बनाना, बंपर, स्पीडबोट राईड्स) कयाक, पॅडलबोट, वाळूतून चालणारी ATV मोटार तसेच गावातील प्रेक्षणीय स्थळांना भेट (गाडी भाड्याने मिळेल) इत्यादी सुविधा गावात उपलब्ध आहेत त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल

4।00 वाजता बोटीने कादळवन सफर संगम पॉईंट जवळील सुरुवनातील सी ईगल व त्यांची घरटी पाहून कांदळवन बेटात प्रवेश केला जाईल तेथे पक्षी निरीक्षण करून सायंकाळी 5।00 वाजता चहा घेऊन शिबिराची सांगता होईल

या शिबिरात आयोजकांकडून दुर्बीण पुरविली जाईल
प्रवेश शुल्क रु 650/- मात्र (यामध्ये 27/04/2019 रात्रीचे जेवण, 28/04/2019 सकाळी चहा नाष्ठा दुपारचे जेवण आणि नौकेतून कांदळवन सफारी इत्यादी सुविधांचा समावेश आहे)

27।4।19 रात्री राहण्याच्या व्यवस्था करण्यात येईल*

तांबळडेग ग्रामसेवा संस्था संचालित सागरकन्या वॉटरस्पोर्ट्स, अपरांत (कोकण) टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि तांबळडेग कासव मित्र आय...
17/04/2019

तांबळडेग ग्रामसेवा संस्था संचालित सागरकन्या वॉटरस्पोर्ट्स, अपरांत (कोकण) टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि तांबळडेग कासव मित्र आयोजित पॅकेज टूर

7/5/19 मालवण तारकर्ली
8/5/19 तांबळडेग गाव दर्शन
9/5/19 देवगड विजयदुर्ग

₹ 3000/- प्रत्येकी यामध्ये जेवण नाश्ता राहण्याच्या व्यवस्थेसह कांदळवन/पक्षी निरीक्षण सफर आणि ATV (वाळूतून चालणारी मोटार)सफर अंतर्भूत आहे
खास आकर्षण समुद्री कासवांची पिल्ले वाळूतील घरट्यातून बाहेर येऊन समुद्रात कशी जातात हे दुर्मिळ दृश्य पाहता येणार आहे

याशिवाय गावात वॉटरस्पोर्ट्स(जेट्सकी,स्कुटर,बनाना, बंपर, स्पीडबोट) स्नोर्कलिंग, कयाक, पॅडलबोट तसेच खाडीतून व समुद्रातून (उपलब्ध असल्यास डॉल्फिन दर्शन) नौकाविहार इत्यादी सुविधा शुल्क आकारून उपलब्ध आहेत

19/03/2019
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव किनारपट्टीवर MTDC चे थ्री स्टार रीसॉर्ट व water sports कार्यान्वित होत आ...
17/03/2019

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव किनारपट्टीवर MTDC चे थ्री स्टार रीसॉर्ट व water sports कार्यान्वित होत आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी पर्यटन उपक्रमाला चालना देण्यासाठी तांबळडेग ग्रामस्थांनी २२,२३ मार्चला 🐢कासव जत्रा 🐢आयोजित केली आहे आपणही भेट देऊन याचा आनंद लुटावा. 🐢🦀🦐🦞🐟🐠🐬🦈🐳🐋

२२ मार्च : ९- उद्घाटन १० चहा/नाश्ता ११ कांदळवन सफारी १ जेवण ३ कांदळवन सफारी ५ पतंग महोत्सव व ईतर खेळ ७ वाळूशिल्प ८ सांस्कृतीक कार्यक्रम व भोजन
२३ मार्च : ६ समुद्र किनारा सफर, Swimming, Fishing चहा/नाश्ता १२ जेवण ५ कासवाची माहिती व अंड्यातून कासवाची पिल्ले बाहेर येताना अनुभव ८ भोजन
*मूल्य १०००/-*

Below Facility at extra Charges : ATV Ride, Horse Ride, JetSki, Banana, Bumper Ride, Speed Boat, Dolphin Watch. Snorkelling.

संपर्क : श्री नाना मोंडकर 9405217838 / 9820923909
श्री जगदीश मालडकर 9404171658
श्री अनिल राजम 9867347296
श्री सागर मालडकर 9423513627
आनंद हुले ०२२२५२२९९२४/ [email protected]

09/03/2019

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव किनारपट्टीवर MTDC चे थ्री स्टार रीसॉर्ट व water sports कार्यान्वित होत आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी पर्यटन उपक्रमाला चालना देण्यासाठी तांबळडेग ग्रामस्थांनी २२,२३ मार्चला 🐢कासव जत्रा 🐢आयोजित केली आहे आपणही भेट देऊन याचा आनंद लुटावा. 🐢🦀🦐🦞🐟🐠🐬🦈🐳🐋

२२ मार्च : ९- उद्घाटन १० चहा/नाश्ता ११ कांदळवन सफारी १ जेवण ३ कांदळवन सफारी ५ पतंग महोत्सव व ईतर खेळ ७ वाळूशिल्प ८ सांस्कृतीक कार्यक्रम व भोजन

२३ मार्च : ६ समुद्र किनारा सफर, Swimming, Fishing चहा/नाश्ता १२ जेवण ५ कासवाची माहिती व अंड्यातून कासवाची पिल्ले बाहेर येताना अनुभव ८ भोजन
*मूल्य १०००/-*

Below Facility at extra Charges : ATV Ride, Horse Ride, JetSki, Banana, Bumper Ride, Speed Boat, Dolphin Watch. Snorkelling.

संपर्क : श्री नाना मोंडकर 9405217838 / 9820923909
श्री जगदीश मालडकर 9404171658
श्री अनिल राजम 9867347296
श्री सागर मालडकर 9423513627
आनंद हुले ०२२२५२२९९२४/[email protected]

Address

Tambaldeg, Devgad , Sindhudurg
Devgarh
416615

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aparant Tours &Travels - Tambaldeg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category