माझ गाव श्री संत बगाजी महाराज तीर्थक्षेत्र - वरूड बगाजी

  • Home
  • India
  • Dhamangaon
  • माझ गाव श्री संत बगाजी महाराज तीर्थक्षेत्र - वरूड बगाजी

माझ गाव श्री संत बगाजी महाराज तीर्थक्षेत्र - वरूड बगाजी श्री संत बगाजी महाराज तीर्थक्षेत्र

मिशन नागपुर महानगपालिका 2023
02/07/2023

मिशन नागपुर महानगपालिका 2023

Morning 🌄 v
21/03/2023

Morning 🌄 v

15/01/2023

*महत्वाची सूचना* जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2023 चे अर्ज भरणे सुरू

सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या गावात ,वस्तीत, मित्रमंडळीत जर कोणीही विद्यार्थी पाचव्या वर्गात शिकत असेल त्याच्या पर्यंत *नवोदयचे वर्ग सहावीच्या ऍडमिशन करिता अर्ज भरणे सुरू झाले आहे* ही बातमी आवर्जून कळवावी जेणेकरून तो गरजू विद्यार्थी अर्ज भरू शकेल कोणता ही विद्यार्थी जो पाचवीत शिकत असेल अर्ज भरल्या शिवाय राहणार नाही याची काळजी आपण सर्वांना घ्यायची आहे .
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31/ 01/ 2023
नवोदय प्रवेश परीक्षेची तारीख 29 एप्रिल 2023
*प्रवेश अर्ज ऑनलाइन भरू शकतात*
अर्ज भरण्याची लिंक

www.navodaya.gov.इन

Address

Dhamangaon
444711

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझ गाव श्री संत बगाजी महाराज तीर्थक्षेत्र - वरूड बगाजी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share