Guruved Tours and Travels Dombivli

Guruved Tours and Travels Dombivli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Guruved Tours and Travels Dombivli, Tour Agency, Chhatrapati Shivaji Path, Dombivli.

05/10/2024

2 bhk 1050 with parking new intouch flat available for sale near modern pride hotel for more details whatsapp 9870679313

30/09/2024

माझ्या सर्व मित्र व सोबत्यानी दिलेल्या शुभेच्छा बद्दल अनेक अनेक धन्यवाद

05/09/2024
नमस्कार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब,माझे नाव सागर प्रीतम तळपदे राहणार डोंबिवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे.आपणास ...
05/09/2024

नमस्कार
मुख्यमंत्री
श्री एकनाथजी शिंदे साहेब,

माझे नाव सागर प्रीतम तळपदे राहणार डोंबिवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे.

आपणास हे लिहिण्याचे कारण असे की माझी स्वतःची गाडी MH05BJ1169 CHEVROLET ENJOY ही YELLOW PLATE COMMERCIAL वर्ष 2015 ऑक्टोबर मध्ये मे खरेदी केली तेव्हा पासून आतापर्यंत मी नियमानुसार सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत.

आता जेव्हा मी माझे PERMIT पुन्हा RENEW करण्याकरता आरटीओ शी संपर्क केला असता मला सांगण्यात येत आहे की आता मे ही गाडी प्रायव्हेट करून घेणे ज्याकरिता रुपये 110000 येवढं खरचं अपेक्षित आहे.

माझे सर्व काही या गडीवर्ती अवलंबून असून मला हे करणे असंभव आहे.

LOCKDOWN मधील माझी 3 वर्ष वाया गेलेली आहेत त्यांचे काहीही ना विचार करता मला गाडी प्रायव्हेट करणे नाहीतर स्क्रॅप करणे हे 2 पर्याय दिले आहेत.

ऑनलाईन मी स्वतः चेक केल्यानंतर अस कळण्यात येते की माझे PERMIT RENEWAL होते आहे मात्र गाडीचे PASSING होणार नाही असे सांगण्यात येत आहे .

माझी आपणास विनंती आहे की आपण ह्यामध्ये स्वतः लक्ष घालून कृपया ह्याबद्दल काही निवारण करावे.

एक डोंबिवलीकर

सागर प्रीतम तळपदे

9870679313

26/08/2024

Car available 6 seater
for upto shrivdhan drop tomorrow morning

Call 9870679313

26/08/2024

Car available 6 seater
for shrivdhan drop tomorrow morning

Call 9870679313

29/07/2024
New Car Added to Fleet for booking call 9870679313
29/07/2024

New Car Added to Fleet for booking call 9870679313

17/07/2024

Dombivli to Pune Drop @3000 in six seater
Call 9870679313

16/07/2024

Dombivli to Pune Drop @3000*

For booking call 9870679313

15/07/2024

6 seater Chevrolet enjoy available at lowest rates 13 rs. Per km call Sagar 9870679313

Address

Chhatrapati Shivaji Path
Dombivli
421201

Telephone

+919870679313

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guruved Tours and Travels Dombivli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Guruved Tours and Travels Dombivli:

Share

Category