पाऊल प्रतिष्ठान - Paool Trekkers

पाऊल प्रतिष्ठान - Paool Trekkers वाट गडांची..... साथ निसर्गाची

⛰️ स्थळ :  मांगी तुंगी आणि न्हावीगड 📸 PC :  पाऊल ट्रेकर्स 🐾👣वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘
22/12/2025

⛰️ स्थळ : मांगी तुंगी आणि न्हावीगड
📸 PC :

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

पेब किल्ला वरून घेतलेला फोटो :समोर चंदेरी किल्ला दिसतो आहे, पुढे ताहूली , म्हैसमाळ आणि सगळ्यात शेवटी मलंग  गड !📸 PC :  प...
21/12/2025

पेब किल्ला वरून घेतलेला फोटो :
समोर चंदेरी किल्ला दिसतो आहे, पुढे ताहूली , म्हैसमाळ आणि सगळ्यात शेवटी मलंग गड !

📸 PC :

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

⛰️ स्थळ :   राजकोट, मालवण ,सिंधुदुर्ग 📸 PC :  पाऊल ट्रेकर्स 🐾👣वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘
02/09/2025

⛰️ स्थळ : राजकोट, मालवण ,सिंधुदुर्ग
📸 PC :

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

गणपती बाप्पा : जुना माळशेज घाट गणेश चतुर्थी २०२५पाऊल ट्रेकर्स 🐾👣वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘
27/08/2025

गणपती बाप्पा : जुना माळशेज घाट
गणेश चतुर्थी २०२५
पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

“चिमाजी अप्पा स्मारक”  हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, जे वसईच्या किल्ल्यात स्थित आहे. हे स्मारक ...
16/08/2025

“चिमाजी अप्पा स्मारक” हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, जे वसईच्या किल्ल्यात स्थित आहे. हे स्मारक मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनानी चिमाजी अप्पा यांना समर्पित आहे, ज्यांनी पोर्तुगीज वर्चस्वातून वसईला मुक्त करण्यासाठी १७३९ मध्ये ऐतिहासिक वसईची लढाई जिंकली.

हे स्मारक वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. किल्ल्याच्या आत गेल्यावर लगेचच हे सुंदर उद्यान-स्मारक दिसते.

स्मारकात चिमाजी अप्पा यांचा घोड्यावर स्वार झालेला एक भव्य आणि देखणा पुतळा आहे. हा पुतळा त्यांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे.

हे स्मारक वसईच्या इतिहासाची आणि चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाची आठवण करून देते. त्यांनी पोर्तुगीजांशी दोन वर्षे झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला, ज्यामुळे मराठा साम्राज्याची सत्ता साष्टी बेटांवर स्थापन झाली.

हे स्मारक केवळ एक पर्यटनस्थळ नसून, मराठ्यांच्या पराक्रमाचा आणि देशभक्तीचा गौरवशाली इतिहास दर्शवणारे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.

📸 PC :

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

स्थळ :  अमृतेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ...
11/08/2025

स्थळ : अमृतेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी गावात आहे. भंडारदरा धरण आणि कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

मंदिर सुमारे १२०० वर्षांपेक्षा अधिक जुने असून, ९व्या शतकात शिलाहार राजघराण्यातील राजा झांझा यांनी बांधलेल्या १२ शिवमंदिरांपैकी हे एक आहे, असे मानले जाते.

📸 PC :

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

⛰️ स्थळ : दूधसागर, गोवा📸 PC :  पाऊल ट्रेकर्स 🐾👣वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘
07/08/2025

⛰️ स्थळ : दूधसागर, गोवा
📸 PC :

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

पाऊल ट्रेकर्स 🐾👣वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘                                shravanmonth
26/07/2025

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

shravanmonth

⛰️ स्थळ : जुना माळशेज घाट 📸 In Frame :  ndarjunnandarjunnaपाऊल ट्रेकर्स 🐾👣वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘Trek with Fol...
21/07/2025

⛰️ स्थळ : जुना माळशेज घाट
📸 In Frame : ndarjunnandarjunna

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘
Trek with
Follow us on
insta
Facebook https://facebook.com/PaoolTrekkers/

⛰️ स्थळ : काळू वॉटरफॉल 📸 PC : पाऊल ट्रेकर्स पाऊल ट्रेकर्स 🐾👣वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘
21/07/2025

⛰️ स्थळ : काळू वॉटरफॉल
📸 PC : पाऊल ट्रेकर्स

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘

चुन्याचा घाणा: गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर होत असे. यासाठी चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई, ...
17/07/2025

चुन्याचा घाणा:
गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर होत असे. यासाठी चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई, घाण्याच्या सहाय्याने चुना गडावरच बनवला जाई. यामध्ये गुळ, भाताचे तूस, पाणी इ. पदार्थांचे मिश्रण दगडी जात्याने बैलांमार्फत फिरवले जात असे. असे घाणे आज आपल्या-ला रोहिडा, तिकोणा, विसापूर, विजयदुर्ग अशा गडांवर पहायला भेटतात.
⛰️ स्थळ : विसापूर,पुणे
📸 PC :

पाऊल ट्रेकर्स 🐾👣
वाट गडांची..... साथ निसर्गाची 🦋🌿☘
Trek with Paool Trekkers]
Follow us on
insta Paool Trekkers]
Facebook https://facebook.com/PaoolTrekkers/

Address

Dombivli
421202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पाऊल प्रतिष्ठान - Paool Trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category