23/11/2021
*आधार फाऊंडेशन व हिल्स अँड हाइवेज* आयोजित एक विशेष भटकंती मोहीम...
*रायगड स्थळ दर्शन*
दिनांक :- १८- १९ डिसेंबर २०२१
दुर्ग अभ्यासक *श्री जयकांत शिक्रे*
मागील मोहिमेतील नाणे दरवाजा माहिती व्हिडीओ नक्की पाहणे :-
https://youtu.be/aoY9CQSdq4w
*इव्हेंट डिटेल्स:-* http://www.hillsandhighways.com/raigad-darshan-trek/
*गडकोट म्हणजे महाराजांचा जीव की प्राण,याच महाराष्ट्रातील जंगलाचा ,दऱ्या खोऱ्यांचा , सह्यद्रीचा अभ्यास करून , राजीयांच्या मनात आले , हा रायरीचा डोंगर नजरेत हेरून ,शब्द बाहेर आले ( तख्तास जागा हाच गड करावा )त्यातून हिरोजी इंदळकर यांच्या अफाट दुर्ग बांधनीतून स्वराज्याच्या राजधानीची निर्मिती झाली एका अभेद्य दुर्गाची , सह्यद्रीचा राजा रायगड ,याच रायगडाने कितीतरी गोष्टी स्वतःच्या नजरेने पाहिल्या ,(आई बाळाचं एक अतूट नाते हिरकणी, महाराजांचा राजाभिषेक सोहळा , कितीतरी लढाईचे गुप्त बेत, कितीतरी शूर सरदार ,मावळे , पराक्रमी विरस्त्रिया ,संस्कार, महाराजांची समाधी ) अश्या बऱ्याच गोष्टी प्रत्क्षय माहिती घेऊन अनूभवायला चला ( जन्माला आलोय तर एक वेळ तरी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा ,एक वेळ तरी ही दुर्ग पंढरी पहावी ) तरच जगण्याचे सार्थक होईल हे नक्की*
( नाणे दरवाजा मार्गे मोहिमेला सुरुवात)
*स्थळ दर्शन सुरू*
- नेढे ,वाघाबिळ
- महादरवाजा वरील बाहुबली पाण्याचे टाके
- गडपूर्वीचे बुरुज
- प्राचीन ब्रिटिशकालीन तोफा
- हनुमंत टाके
- हत्ती तळे
- शिरकाई देवी मंदिर
- होळीचा मांड
- तोफा
- सातवाहन काळ पाण्याचे टाके
- नगारखाना
- राजसदर
- सिहासंन दर्शन
- महाराजांचा राजवाडा
- दिवाण A आम A खास
- खलबत खाना
- टाकसाळ
- राणी वसा
- मेणा दरवाजा
- अष्टप्रधान वाडे
- धान्य कोठारे
- पालखी दरवाजा
- मनोरे
- गंगासागर तलाव
- शिवकालीन बाजारपेठ
- जगदीश्वर मंदिर
- महाराजांची समाधी
- शिलालेख
- सवेची पायरी
- धान्य कोठारे
- दारू गोळा कोठारे
- टकमक टोक
- शिक्षा खांब - हत्यीखाना
*(चित दरवाजा मार्गे गड उतरणे)*
_*आधार फाउंडेशन (रजि. मुंबई, महाराष्ट्र राज्य)*_
*रजि. नं. MH,MUMBAI- 3484, 2010 G.B.B.S.D)*
संपर्क:- 9930849930
:- 7506362572
:- 9404899007
*Join Via Whatsapp Group*
https://chat.whatsapp.com/KRYLx3DlLhg6GZEIwbYcCY