Diksha Cab Services

Diksha Cab Services Diksha Cab Services
24×7 Cab & Bus Available
In Pune & Mumbai & Nashik
for Local Duty/Transfer Dut

 #सस्नेह_शुभेच्छा:दिपावलीच्या  आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....
09/11/2023

#सस्नेह_शुभेच्छा:
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपणास आनंदाचे, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना...! 🙏
💥 #शुभ_दिपावली💥
#सचिन_जगन्नाथ_कळमकर
📲 ८८८८८७८९८९
#दिक्षा_कॅब_सर्व्हिसेस
ुणे.

💐☘  #विजयादशमीच्या_हार्दिक_शुभेच्छा.☘💐☘☘💐 आपणास व आपल्या परिवारास सुख;शांती;समाधान;आनंद;आयु;आरोग्य; ऐश्वर्य;मनशांती;लाभो...
05/10/2022

💐☘ #विजयादशमीच्या_हार्दिक_शुभेच्छा.☘💐
☘☘💐 आपणास व आपल्या परिवारास सुख;शांती;समाधान;आनंद;आयु;आरोग्य; ऐश्वर्य;मनशांती;लाभो या सप्तदिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. 💐☘☘
#सचिन_जगन्नाथ_कळमकर
📲 8888878989
#दिक्षा_कॅब_सर्व्हिसेस
ुणे.

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक ...
26/09/2022

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

#सचिन_जगन्नाथ_कळमकर
📲 ८८८८८७८९८९
#दिक्षा_कॅब_सर्व्हिसेस
हडपसर पुणे.

12/09/2022
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्र...
31/08/2022

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!! 🙏

     #8888878989
15/08/2022





#8888878989

     #8888878989
11/08/2022





#8888878989

   #8888878989
07/08/2022



#8888878989

 #गुरुपौर्णिमा माझ्या जीवनातील माझे गुरु आई-वडील, माझे गुरुजन, माझे नातेवाईक,माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मा...
13/07/2022

#गुरुपौर्णिमा
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-वडील, माझे गुरुजन, माझे नातेवाईक,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती...
आपण सर्वजण मला गुरुतुल्य आहात...
आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा...
#शुभेच्छुक :
#सचिन_जगन्नाथ_कळमकर
#दिक्षा_कॅब
#८८८८८७८९८९

 #हनुमानजन्मोत्सव ्रीराम  ुमानअंजनीच्या सुतातुला रामाच वरदानं...एक मुखान बोलाबोला जय जय हनुमान...🚩 हनुमान जयंतीच्या सर्व...
16/04/2022

#हनुमानजन्मोत्सव
्रीराम ुमान
अंजनीच्या सुता
तुला रामाच वरदानं...
एक मुखान बोला
बोला जय जय हनुमान...

🚩 हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🚩
#शुभेच्छूक :
#सचिन_जगन्नाथ_कळमकर
#दिक्षा_कॅब_सर्व्हिसेस
#८८८८८७८९८९
ुणे

चांगल्याचा वाईटावर विजय,सत्याचा असत्यावर विजय,करुनी आले रामराया घरा..मोह न आवरे आता कोणाला,चला गुढी उभारून, करू सण हा सा...
02/04/2022

चांगल्याचा वाईटावर विजय,
सत्याचा असत्यावर विजय,
करुनी आले रामराया घरा..
मोह न आवरे आता कोणाला,
चला गुढी उभारून, करू सण हा साजरा...
आयुष्यात जगताना गाठीला आलेले कडू अनुभव
लिंबाच्या पानासारखे स्वीकारत भलेपणाचा गोडवा ओठावर ठेवावा असा पाडवा, समंजस मराठी नववर्षाच्या मन:पूर्वक तुम्हांला व तुमच्या परिवारातील सर्वाना माझ्या कडून शुभेच्छा...!!
#शुभेच्छूक....
#सचिन_जगन्नाथ_कळमकर.
🚘 #दिक्षा_कॅब_सर्व्हिसेस 🚘
📲 #8888878989
ुणे.

Address

Hadapsar

Opening Hours

Monday 6am - 11pm
Tuesday 6am - 11pm
Wednesday 6am - 11pm
Thursday 6am - 11pm
Friday 6am - 11pm
Saturday 6am - 11pm
Sunday 6am - 11pm

Telephone

+918888878989

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diksha Cab Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Diksha Cab Services:

Share

Category