Darshan Holidays, Ichalkaranji

Darshan Holidays, Ichalkaranji International & Domestic tour packages at honest price ! Honest & Fair Dealings with all !

चलो जगन्नाथ धाम !प्राचीन चारधामपैकी श्री जगन्नाथपुरी दर्शन आणि सोबत प्रसिद्ध कोणार्क मंदिर तसेच सांस्कृतिक शहर भुवनेश्वर...
19/11/2025

चलो जगन्नाथ धाम !

प्राचीन चारधामपैकी श्री जगन्नाथपुरी दर्शन आणि सोबत प्रसिद्ध कोणार्क मंदिर तसेच सांस्कृतिक शहर भुवनेश्वर व कलकत्ता आणि पवित्र गंगासागर यात्रा !

यात्रा कालावधी : 11 डिसेंबर ते 19 डिसेंबर
यात्रा किंमत : ₹ 31900/- प्रति व्यक्ती

✅ जाताना एसी ट्रेन आणि येताना विमान प्रवास
✅ एसी डिलक्स हॉटेल्स डबल शेअरिंग रूम्स
✅ आमच्या किचन टीम मार्फत सुग्रास मराठी भोजन
✅ स्थानिक प्रवासासाठी एसी लक्झरी बस
✅ इचलकरंजी ते इचलकरंजी सर्व व्यवस्था

संपर्क - दर्शन हॉलिडेज
बंगला रोड, इचलकरंजी
📱 094228 96311

आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना एकाच यात्रेत प्रभू रामजन्मभूमी आणि श्रीकृष्णजन्मभूमी तसेच काशी विश्वनाथ दर्शनाला पाठवण्या...
17/11/2025

आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना एकाच यात्रेत प्रभू रामजन्मभूमी आणि श्रीकृष्णजन्मभूमी तसेच काशी विश्वनाथ दर्शनाला पाठवण्याची सुसंधी !
सोबत प्रयागराज, आग्रा, वृंदावन, दिल्ली दर्शन सुद्धा !

माफक दरात जाताना ट्रेन व येताना विमान प्रवासासह मराठी भोजन व्यवस्था असलेली सर्वसमावेशक यात्रा !

संपर्क - दर्शन यात्रा, बंगला रोड, इचलकरंजी
प्रशांत दवंडे - 094228 96311

🐪 खास दिवाळीनिमित्त रंगबिरंगी राजस्थानमधील अनेक राजवाडे आणि किल्ल्यांची अद्भुत सफर ! 🏜️23 ऑक्टोबर 2025 पासून 🚂 जाता-येता...
09/10/2025

🐪 खास दिवाळीनिमित्त रंगबिरंगी राजस्थानमधील अनेक राजवाडे आणि किल्ल्यांची अद्भुत सफर ! 🏜️

23 ऑक्टोबर 2025 पासून
🚂 जाता-येता एसी ट्रेन आणि 🚍 स्थानिक एसी बस प्रवासाची सुविधा
🏨 डिलक्स हॉटेल्स व ⛺ वाळवंटातील आलिशान तंबूमध्ये दोघात एक रूम आणि 🍽️ आमच्या कुकमार्फत रुचकर मराठी भोजन व्यवस्था !

अधिक माहिती आणि बुकींगसाठी संपर्क - 094228 96311

🕍 दत्तधाम यात्रा, गुरुपौर्णिमेनिमित्त किफायतशीर दरात पिठापूर कुरवपूर यात्रा !यात्रा तारीख - 8 जुलै ते 15 जुलै 🚌 इचलकरंजी...
30/06/2025

🕍 दत्तधाम यात्रा, गुरुपौर्णिमेनिमित्त किफायतशीर दरात पिठापूर कुरवपूर यात्रा !

यात्रा तारीख - 8 जुलै ते 15 जुलै

🚌 इचलकरंजी ते इचलकरंजी लक्झरी बस प्रवास
🍽️ शुद्ध शाकाहारी मराठी भोजन (किचन टीम)
🏨 ग्रेडेड हॉटेल्स किंवा धर्मशाळेत मुक्कामासाठी रूम्स
🧑‍💼 सोबत अनुभवी यात्रा व्यवस्थापक

अधिक माहिती व बुकींगसाठी संपर्क - 094228 96311

चला पृथ्वीवरील स्वर्ग पहायला !काश्मीरची समर स्पेशल सहल !सोबत माता वैष्णोदेवी आणि अमृतसर - वाघा बॉर्डर सहल तारीख - 26 एप्...
13/04/2025

चला पृथ्वीवरील स्वर्ग पहायला !

काश्मीरची समर स्पेशल सहल !
सोबत माता वैष्णोदेवी आणि अमृतसर - वाघा बॉर्डर
सहल तारीख - 26 एप्रिल ते 7 मे 2025 (11 रात्री 12 दिवस)
सहल किंमत - ₹ 44900

✈️ मुंबई - श्रीनगर डायरेक्ट फ्लाईट
🚇 चंदीगड - मिरज 3 टायर एसी ट्रेन
🏨 डिलक्स हॉटेल्स आणि हाऊसबोट मध्ये डबल रूम्स
🍽️ संपूर्ण महाराष्ट्रीयन भोजन व्यवस्था
🛶 दल लेक मध्ये एक तासाची शिकारा राईड
🤝 सोबत अनुभवी टूर मॅनेजर

अधिक माहिती आणि बुकींगसाठी संपर्क : 094228 96311

27/09/2024

जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Evening view from hotel lobby
25/09/2024

Evening view from hotel lobby

Serene atmosphere
25/09/2024

Serene atmosphere

Wonderful ladies from group
25/09/2024

Wonderful ladies from group

20/09/2024
Group of Seniors !
19/09/2024

Group of Seniors !

Address

Bungalow Road
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+919422896311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Darshan Holidays, Ichalkaranji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Darshan Holidays, Ichalkaranji:

Share

Category