31/07/2020
#शर्वरी_ऍग्रो_टुरिझम
एकलहरे ,माळशेज घाट , #मुरबाड ...
*_3 एकर वर उभारलेले स्वतंत्र ऍग्रो टुरिझम सेंटर_*
*एकवेळ अवश्य भेट द्या व अनुभवा ग्रामीण जीवन आणि चुलीवरील रुचकर जेवण ..*
🙏 #बुकिंग_सुरू_आहे ...
🤝 फक्त ग्रुप साठी( किमान 10 व्यक्तींसाठी )
🤩 *एक दिवशीय सहलीसाठी तसेच ओव्हर नाईट्साठी निसर्गरम्य जागा तेही माळशेज घाटाच्या पायथ्याशी ...* 🥳
#येथे_काय_अनुभवाल..!!
■ *थ्री A/C बेडरूम प्रायव्हेट व्हिला..*
■ व्हेज - नॉन व्हेज जेवण
*चुलीवरचे अस्सल गावरान*
■ लाईव्ह barbeque
■रेंन डान्स
■ जवळच ट्रेकिंग पॉईंट्स
*नाणे घाट , माळशेज घाट, गोरखगड, सिद्धगड, डॅम....*
■ इन- डोयर गेम्स
*कॅरम , चेस , वगैरे...*
■आऊट -डोयर गेम्स *बॅडमिंटन , क्रिकेट, अर्चरी इ.*
■ लहान मुलाच्या साठी बाग
*जिराफ , झोपाळा , घसरगुंडी वगैरे...*
■बैलगाडी सफर (बुकिंगप्रमाणे)
■ कॅम्प फायर करायला थंडगार वातावरण
■ म्युझिक सिस्टीम,कराओके....
*मग आवडेल यायला
#शर्वरी_ऍग्रो_टुरिझमला
📞 9821 326062
कल्याण पासून 1 तास 10 मिनिटांच्या अंतरावर..
https://www.facebook.com/sharwariagrofarm/
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक