Saiksha Tour's and travels

Saiksha Tour's and travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saiksha Tour's and travels, Travel Company, Bagewadi Jath, Jath.

🌍 साईक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स🚍
आपल्या स्वप्नातील प्रवासासाठी विश्वासू साथी!
🛕 धार्मिक यात्रा | 🏖️ कौटुंबिक सहली | 🎒 ग्रुप टूर
💺 आरामदायी प्रवास • उत्तम सेवा • परवडणारे दर
📍 सुरक्षित, आनंददायी आणि अविस्मरणीय सफर
📞 आजच संपर्क करा...

05/08/2026

🚩 चार धाम यात्रा २०२६ | एक भक्तिमय आणि अविस्मरणीय प्रवास! 🏔️✨

​तुम्हीही चार धाम यात्रेचं स्वप्न पाहताय? मग हीच योग्य वेळ आहे! Saiksha Tours & Travels घेऊन आले आहेत एक खास संधी!

​🔥 विशेष कोलॅब ऑफर! 🔥

यात्रेचा रील्स (Reels) किंवा ब्लॉग बनवा आणि साईक्षा टुर्स अँड ट्रॅव्हल्स........🚍 सोबत कोलॅब करून मिळवा आकर्षक डिस्काउंट! 🎁

​🗓 प्रवास सुरू: 18 ऑगस्ट २०२६ पासून

💰 प्रवास खर्च: फक्त ₹१२,४९९/-

⚠️ जागा मर्यादित आहेत! (Limited Seats)

​✨ आमची वैशिष्ट्ये:

​प्रीमियम वाहने & सुरक्षित प्रवास

​अनुभवी चालक & वेळेवर सेवा

​सर्व प्राथमिक सुविधा

​📞 आजच बुकिंग करा:

​रोहित चौगुले: 80034 00363

​अजय सूर्यवंशी: 91673 99612





🚩 रूप पाहतां लोचनीं | सुख झालें वो साजणी ॥​सर्व वारकरी बांधवांना आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!विठू मा...
25/07/2026

🚩 रूप पाहतां लोचनीं | सुख झालें वो साजणी ॥

​सर्व वारकरी बांधवांना आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठू माऊलींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच चरणी प्रार्थना! 🙇‍♂️✨

​ #आषाढी_एकादशी #विठ्ठल_रुक्मिणी #पंढरपूर_वारी ी_विठ्ठल #माऊली

16/07/2026

🚩 चला चार धाम यात्रेला! फक्त ₹१२,४९९/- मध्ये संपूर्ण प्रवास! 🚩

​साईक्षा ट्रॅव्हल्स सोबत करा तुमची स्वप्नातील चार धाम यात्रा पूर्ण.

​तारीख: १ ऑगस्ट (सांगली, जत, सांगोला येथून प्रवास सुरू)

​प्रमुख ठिकाणे:
केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, हरिद्वार, ऋषिकेश, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळे.
​सुविधा: उत्तम जेवण, राहण्याची सोय, प्रीमियम बस आणि सुरक्षित प्रवास.

​📸 विशेष ऑफर: रील/ब्लॉग बनवून आम्हाला कोलॅब करा आणि मिळवा आकर्षक डिस्काउंट!
साईक्षा टुर्स अँड ट्रॅव्हल्स........ 🚚

​📞 अधिक माहिती आणि बुकिंगसाठी त्वरित कॉल करा:
8003400363 / 9975399612

​ 🙏🏔️

10/07/2026
15/06/2026

🛕✨ चार धाम यात्रेची सुवर्णसंधी आली आहे! ✨🛕🚐 प्रीमियम वाहन | 🛡️ सुरक्षित प्रवास | 👨‍✈️ अनुभवी चालक | ☕ उत्कृष्ट सेवाजत आण...
15/06/2026

🛕✨ चार धाम यात्रेची सुवर्णसंधी आली आहे! ✨🛕

🚐 प्रीमियम वाहन | 🛡️ सुरक्षित प्रवास | 👨‍✈️ अनुभवी चालक | ☕ उत्कृष्ट सेवा

जत आणि सांगोला परिसरातील भाविकांसाठी खास चार धाम यात्रा.

📍यमुनोत्री • गंगोत्री • केदारनाथ • बद्रीनाथ

💰 पॅकेज फक्त ₹12,499/- पासून*

📅 बुकिंगची शेवटची तारीख : 25 जून

📞 आजच तुमची जागा निश्चित करा!

📲 DM करा किंवा लगेच संपर्क साधा.

पवित्र चारधाम यात्रेची सुवर्णसंधी! 🙏यमुनोत्री • गंगोत्री • केदारनाथ • बद्रीनाथतसेच हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा, वृंदावन, खाट...
29/05/2026

पवित्र चारधाम यात्रेची सुवर्णसंधी! 🙏
यमुनोत्री • गंगोत्री • केदारनाथ • बद्रीनाथ
तसेच हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा, वृंदावन, खाटू श्याम, मेहंदीपूर बालाजी आणि इतर पवित्र स्थळांचे दर्शन.

🚌 प्रीमियम वाहन
👨‍✈️ अनुभवी चालक
🛡️ सुरक्षित प्रवास
✅ उत्तम नियोजन व सेवा

💰 फक्त ₹11,111/-
📅 प्रस्थान: 11 जून
📍 जत व सांगोला येथून प्रस्थान

📞 सीट्स मर्यादित आहेत, आजच आपली जागा निश्चित करा!

📲 संपर्क:
📞 8003400363
📞 9975399612

"भगवानांचे दर्शन आणि हिमालयातील अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवासाठी आजच बुकिंग करा!





साईक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जत बागेवाडी✈️ स्वप्नातील सहली, आता सत्यात!📞 𝑩𝒐𝒐𝒌 𝑵𝒐𝒘: 𝟖𝟎𝟎𝟑𝟒𝟎𝟎𝟑𝟔𝟑📲 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝑨𝒑𝒑: 𝟕𝟑𝟓𝟎𝟏𝟎𝟓𝟓𝟐𝟗📍 चला...
27/05/2026

साईक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जत बागेवाडी
✈️ स्वप्नातील सहली, आता सत्यात!
📞 𝑩𝒐𝒐𝒌 𝑵𝒐𝒘: 𝟖𝟎𝟎𝟑𝟒𝟎𝟎𝟑𝟔𝟑
📲 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝑨𝒑𝒑: 𝟕𝟑𝟓𝟎𝟏𝟎𝟓𝟓𝟐𝟗
📍 चला जग पाहूया! 🚩

Address

Bagewadi Jath
Jath
416404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saiksha Tour's and travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share