Jawhar Tourism

Jawhar Tourism Jawhar is a historical hill station located at an altitude of 518m. It is about 80 km from Nasik,145 km from Mumbai and 150 km from gujrat.

18/06/2025

🌿 Explore the town of waterfall Near Mumbai – Jawhar! 🌧️

Just 2.5 hours from Mumbai, escape to lush green hills, tribal culture, and hidden waterfalls in Palghar’s scenic hill station – Jawhar!

✨ Choose your perfect monsoon experience:
🌾 One Day Tour – Perfect for a quick getaway
🌱 Rice Farming Event – Connect with nature & tradition (Age 5–60)
🌧️ Monsoon Day Trip – Waterfalls, foggy valleys & wild beauty
🏡 1N/2D Tour – Stay in the lap of nature with a cultural touch

📞 Contact us now for bookings & customized packages!
7720092187/9226872187

📍Limited slots this monsoon season – don’t miss out!

मुंबई जवळील मिनी महाबळेश्वर - जव्हार एक्सप्लोर करा! 🌧️

मुंबईपासून फक्त २.५ तासांच्या अंतरावर, पालघरच्या निसर्गरम्य हिल स्टेशन - जव्हार मधील हिरव्यागार टेकड्या, आदिवासी संस्कृती आणि लपलेल्या धबधब्यांकडे जा!

✨ तुमचा परिपूर्ण पावसाळी अनुभव निवडा:
🌾 एक दिवसाचा दौरा - जलद प्रवासासाठी योग्य
🌱 भातशेती कार्यक्रम - निसर्ग आणि परंपरेशी जोडा (वय ५-६०)
🌧️ पावसाळी दिवसाची सहल - धबधबे, धुक्याच्या दऱ्या आणि वन्य सौंदर्य
🏡 १N/२D टूर - सांस्कृतिक स्पर्शाने निसर्गाच्या कुशीत रहा

📞 बुकिंग आणि कस्टमाइज्ड पॅकेजेससाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा!

७७२००९२१८७/९२२६८७२१८७

https://jawhartourism.com/

📍या पावसाळ्यात मर्यादित जागा - चुकवू नका!

#

*पर्यटन गाईड प्रशिक्षण शिबीर**“टुरिझम डेव्ह नाविन्यपूर्ण बहूउद्देशीय सेवा को ऑप सोसायटी लि.जव्हार”* ही संस्था जव्हार व प...
15/06/2025

*पर्यटन गाईड प्रशिक्षण शिबीर*

*“टुरिझम डेव्ह नाविन्यपूर्ण बहूउद्देशीय सेवा को ऑप सोसायटी लि.जव्हार”* ही संस्था जव्हार व परिसरातील युवकांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या जव्हार व शेजारील भागात पावसाळी व सांस्कृतिक पर्यटन वाढत असून स्थानिक युवकांना गाईड म्हणून संधी उपलब्ध होण्याची मोठी शक्यता आहे.
त्या अनुषंगाने, आम्ही महाविद्यालयाच्या सहकार्याने "पर्यटन गाईड प्रशिक्षण शिबिर" आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरात खालील घटकांचा समावेश असणार आहे:

1. जव्हार व परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची माहिती.
2. पर्यटकांशी संवाद कौशल्ये (Communication Skills).
3. स्थानिक वारसा व आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण.
4. प्राथमिक आरोग्य व सुरक्षा उपाय योजना.
5. इको-टुरिझम आणि जबाबदार पर्यटन.

तरी जव्हार मधील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. 16/06/2025 रोजी ठीक सकाळी 10..00 वा. प्रशिक्षणार्थी नोंदणी शिबिर आयोजित करीत आहोत, तसेच विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रोत्साहित करावे, अशी विनंती आहे.
तसेच सदर 5 दिवसीय पर्यटन गाईड प्रशिक्षण हे शिबिराची तारीख, वेळ आणि इतर तपशील नोंदणीच्या वेळेस कळविण्यात येईल.
येताना सोबत खालील कागद पत्र घेऊन येणे.
1. दोन पासपोर्ट साईज फोटो
2. Original आधार कार्ड
3. बँक पासबुक झेरॉक्स
धन्यवाद!

From 2016 to 2025 — 9 successful years of celebrating the soul of Jawhar! 🌿✨What began as a vision has blossomed into a ...
15/06/2025

From 2016 to 2025 — 9 successful years of celebrating the soul of Jawhar! 🌿✨
What began as a vision has blossomed into a journey filled with culture, nature, and unforgettable memories.
Thank you for being a part of our story. Here’s to many more! 💚

🌿 Explore the Mini Mahabaleshwar Near Mumbai – Jawhar! 🌧️Just 2.5 hours from Mumbai, escape to lush green hills, tribal ...
14/06/2025

🌿 Explore the Mini Mahabaleshwar Near Mumbai – Jawhar! 🌧️

Just 2.5 hours from Mumbai, escape to lush green hills, tribal culture, and hidden waterfalls in Palghar’s scenic hill station – Jawhar!

✨ Choose your perfect monsoon experience:
🌾 One Day Tour – Perfect for a quick getaway
🌱 Rice Farming Event – Connect with nature & tradition (Age 5–60)
🌧️ Monsoon Day Trip – Waterfalls, foggy valleys & wild beauty
🏡 1N/2D Tour – Stay in the lap of nature with a cultural touch

📞 Contact us now for bookings & customized packages!
7720092187/9226872187

📍Limited slots this monsoon season – don’t miss out!

मुंबई जवळील मिनी महाबळेश्वर - जव्हार एक्सप्लोर करा! 🌧️

मुंबईपासून फक्त २.५ तासांच्या अंतरावर, पालघरच्या निसर्गरम्य हिल स्टेशन - जव्हार मधील हिरव्यागार टेकड्या, आदिवासी संस्कृती आणि लपलेल्या धबधब्यांकडे जा!

✨ तुमचा परिपूर्ण पावसाळी अनुभव निवडा:
🌾 एक दिवसाचा दौरा - जलद प्रवासासाठी योग्य
🌱 भातशेती कार्यक्रम - निसर्ग आणि परंपरेशी जोडा (वय ५-६०)
🌧️ पावसाळी दिवसाची सहल - धबधबे, धुक्याच्या दऱ्या आणि वन्य सौंदर्य
🏡 १N/२D टूर - सांस्कृतिक स्पर्शाने निसर्गाच्या कुशीत रहा

📞 बुकिंग आणि कस्टमाइज्ड पॅकेजेससाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा!

७७२००९२१८७/९२२६८७२१८७

📍या पावसाळ्यात मर्यादित जागा - चुकवू नका!

11/06/2025

जव्हार टुरिझम सोबत जव्हारच्या जंगलात काजवे बघायला आवडेल का?

Upcoming events More details call us on 077200 92187 09226872187 Or visit www.jawhartourism.com
09/06/2025

Upcoming events

More details call us on
077200 92187
09226872187

Or visit
www.jawhartourism.com

जय सागर डॅम येथे बोटिंग करायला आवडेल का???
09/01/2025

जय सागर डॅम येथे बोटिंग करायला आवडेल का???

मग mention करा तुमच्या जव्हार च्या माहेरवाशिन मैत्रिणीला ❤️
23/12/2024

मग mention करा तुमच्या जव्हार च्या माहेरवाशिन मैत्रिणीला ❤️

चल तर मग सांगा comment मध्ये तुमच्या गावाच नावं 🤩
15/12/2024

चल तर मग सांगा comment मध्ये तुमच्या गावाच नावं 🤩

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळWatch full video on your YouTube channel 👇👇👇https://youtu.be...
13/12/2024

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले
शिरपामाळ

Watch full video on your YouTube channel
👇👇👇

https://youtu.be/oGoXZO1FKns?si=kBf5yn-1q0vuwjot

तुमच्या आठवणींतले जव्हार ❤️😍चला तर मग शेअर करा तुमच्या पण जव्हार कर मित्र-मैत्रिणींना. #जव्हार
10/11/2024

तुमच्या आठवणींतले जव्हार ❤️😍

चला तर मग शेअर करा तुमच्या पण जव्हार कर मित्र-मैत्रिणींना.

#जव्हार

Address

Jawhar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jawhar Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jawhar Tourism:

Share