28/09/2024
जागतिक पर्यटन .28. सप्टेंबर2024
दिनानिमित्त शाश्वत पर्यटन यात्रा जून्नर .
महाराष्ट्र राज्यातील 11गडकिल्ले. यूनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी मध्ये सामाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केले आहे त्यात शिवनेरी गड हि समावेश आहे. ...
निमगिरी गावचे पोलिस पाटील सै. रानी साबळे आणि पद अधिकारी.
यांनी या यात्रेनिमित्त गाईड स्टॉल ला भेट दिली.
जून्नर टूर गाईड प्रभाकर भालचिम
8850774145