Historic Yatri

Historic Yatri इतिहास | शौर्य | संस्कृती | राष्ट्र
श्री शिव शंभु छत्रपती
(1)

16/08/2026

15 ऑगस्ट २०२६ | दुर्ग श्री शिवनेरी - अभ्यास मोहीम..!
समजून घेण्याची इच्छा असेल तर.. माणूस आपसून अभ्यासाकडे वळतो..! आणि त्या वळणावर नेण्यासाठी आम्ही निमित्त होतो आहोत याचा प्रचंड आनंद आहे.
१५ ऑगस्ट २०२६..
आजची स्वातंत्र्य दिन विशेष दुर्ग श्री शिवनेरी अभ्यास मोहीम आपल्या सर्वांच्या सहभागामुळे यशस्वीरित्या संपन्न झाली. ⛳✨ Team HISTORIC YATRI तर्फे या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! ❤️🇮🇳

१०० हून अधिक लोकांनी यात सहभाग नोंदवला ,आज तुमच्या सर्वांसोबत शिवनेरी अनुभवताना आम्हालाही खूप छान वाटलं...तुमचा उत्साह, सहभाग आणि इतिहास जाणून घेण्याची तुमची उत्सुकता खरंच आनंद देणारी होती🤗✨

पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार!🧡
Team HISTORIC YATRI ⛳

15 ऑगस्ट २०२६ | दुर्ग श्री शिवनेरी - अभ्यास मोहीम
( Shivneri , Maharashtra, Marathi, abhyas mohim , History, Maratha History, Shiv )

आजची स्वातंत्र्य दिन विशेष दुर्ग श्री शिवनेरी अभ्यास मोहीम आपल्या सर्वांच्या सहभागामुळे यशस्वीरित्या संपन्न झाली. ⛳✨ Tea...
15/08/2026

आजची स्वातंत्र्य दिन विशेष दुर्ग श्री शिवनेरी अभ्यास मोहीम आपल्या सर्वांच्या सहभागामुळे यशस्वीरित्या संपन्न झाली. ⛳✨ Team HISTORIC YATRI तर्फे या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! ❤️🇮🇳

१०० हून अधिक लोकांनी यात सहभाग नोंदवला ,आज तुमच्या सर्वांसोबत शिवनेरी अनुभवताना आम्हालाही खूप छान वाटलं...तुमचा उत्साह, सहभाग आणि इतिहास जाणून घेण्याची तुमची उत्सुकता खरंच आनंद देणारी होती🤗✨

पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार!🧡
Team HISTORIC YATRI ⛳

15 ऑगस्ट २०२६ | दुर्ग श्री शिवनेरी - अभ्यास मोहीम

12/08/2026

सुटका की गरुड झेप..?
podcast with Maruti Aba Gole | Maruti Aba Gole
Host : Amar Gaikwad | Amar Gaikwad | History | Travel
Documented By : Historic Yatri 🇮🇳🚩
आपल्या यूट्यूब चॅनल वर | bio मध्ये लिंक आहे .. पूर्ण पहा आणि
कनेक्ट रहा..!😍🙌
Marathi, itihas, महाराष्ट्र, maharashtra, छत्रपती शिवाजी महाराज, history, छत्रपती संभाजी महाराज

दुर्ग श्री शिवनेरी अभ्यास मोहीम | १५ ऑगस्ट २०२६ | स्वातंत्र्य दिन विशेष 🇮🇳 अधिक माहिती👇Historic Yatri 🇮🇳🚩 परिवार दरवर्षी...
11/08/2026

दुर्ग श्री शिवनेरी अभ्यास मोहीम | १५ ऑगस्ट २०२६ | स्वातंत्र्य दिन विशेष 🇮🇳
अधिक माहिती👇

Historic Yatri 🇮🇳🚩 परिवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिवछत्रपती महाराजांचे जन्मस्थान असलेल्या दुर्ग श्री शिवनेरी येथे अभ्यास मोहीम आयोजित करत आहे. आता शिवनेरीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. जागतिक पातळीवर नोंद झालेला हा गड आणि महाराजांचा तेजस्वी इतिहास समजून घेण्यासाठी नक्की या.

मोहीम प्रवेश निशुल्क असेल (नावनोंदणी अनिवार्य आहे.)

समाविष्ट बाबी :

शिवनेरीची संपूर्ण माहिती / दुर्गवाचन

टीम सपोर्ट आणि नियोजन

फर्स्ट एड

मोहीम बॅच

चला तर मंडळी... स्वातंत्र्य दिना निमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी शिवजन्मभूमी दुर्ग श्री शिवनेरी येथे विशेष अभ्यास मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आवर्जून या.

टीप : प्रवास व जेवणाची व्यवस्था प्रत्येकाने स्वतः करायची आहे. या बाबी निशुल्क मोहिमेत समाविष्ट नसतील.

अधिक माहितीसाठी / नोंदणीसाठी संपर्क करा :

Call / WhatsApp : 8888582608 | 950319

10/08/2026

06/08/2026

छत्रपती शिवरायांची गरुडझेप | Full episode… Out Now
podcast with Maruti Aba Gole | Maruti Aba Gole
Host : Amar Gaikwad | Amar Gaikwad | History | Travel
Documented By : Historic Yatri 🇮🇳🚩
आपल्या यूट्यूब चॅनल वर | bio मध्ये लिंक आहे .. पूर्ण पहा आणि
कनेक्ट रहा..!😍🙌
Marathi, itihas, महाराष्ट्र, maharashtra, छत्रपती शिवाजी महाराज, history, छत्रपती संभाजी महाराज

04/08/2026

स्वातंत्र्य दिन विशेष – दुर्ग श्री शिवनेरी अभ्यास मोहीम | १५ ऑगस्ट २०२६ | अधिक माहिती

Historic Yatri 🇮🇳🚩 परिवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिवछत्रपती महाराजांचे जन्मस्थान असलेल्या दुर्ग श्री शिवनेरी येथे अभ्यास मोहीम आयोजित करत आहे. आता शिवनेरीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. जागतिक पातळीवर नोंद झालेला हा गड आणि महाराजांचा तेजस्वी इतिहास समजून घेण्यासाठी नक्की या.

मोहीम प्रवेश निशुल्क असेल (नावनोंदणी अनिवार्य आहे.)

समाविष्ट बाबी :

शिवनेरीची संपूर्ण माहिती / दुर्गवाचन

टीम सपोर्ट आणि नियोजन

फर्स्ट एड

मोहीम बॅच

चला तर मंडळी... स्वातंत्र्य दिना निमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी शिवजन्मभूमी दुर्ग श्री शिवनेरी येथे विशेष अभ्यास मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आवर्जून या.

टीप : प्रवास व जेवणाची व्यवस्था प्रत्येकाने स्वतः करायची आहे. या बाबी निशुल्क मोहिमेत समाविष्ट नसतील.

अधिक माहितीसाठी / नोंदणीसाठी संपर्क करा :

Call / WhatsApp : 8888582608 | 95031945396

Ca

Address

Junnar

Telephone

+918888582608

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Historic Yatri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Historic Yatri:

Shortcuts

Share