Garja kagal

Garja kagal चला पेज ला फॉलो करूया
कागल ला आपलं करूया
एक नवीन कागल घडवूया ✌️

10/11/2024
04/11/2024

किल्ला प्रेमी, कागल.....

वसुबारसने दीपोत्सवास प्रारंभआज धनत्रयोदशी : पणत्या, आकाशदिव्यांनी उजळले अंगण             #2024
29/10/2024

वसुबारसने दीपोत्सवास प्रारंभ
आज धनत्रयोदशी : पणत्या, आकाशदिव्यांनी उजळले अंगण

#2024

संविधानिक पद नसताना विकासकामांसाठी दीडशे कोटी निधी आणला : समरजित घाटगेमळगेत परिवर्तन सभा; जनसेवेसाठी २४ तास उपलब्ध      ...
28/10/2024

संविधानिक पद नसताना विकासकामांसाठी दीडशे कोटी निधी आणला : समरजित घाटगे

मळगेत परिवर्तन सभा; जनसेवेसाठी २४ तास उपलब्ध

#2024

कोल्हापूर उत्तरमधून अखेर राजेश क्षिरसागरना उमेदवारी ....
28/10/2024

कोल्हापूर उत्तरमधून अखेर राजेश क्षिरसागरना उमेदवारी ....

शरद पवारांचा मुश्रीफांवर दुसरा डाव जनता दलाला घेतले सोबत; गडहिंग्लजमध्ये पाठबळ.....
26/10/2024

शरद पवारांचा मुश्रीफांवर दुसरा डाव जनता दलाला घेतले सोबत; गडहिंग्लजमध्ये पाठबळ.....

ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे यांना काँग्रेसची पुन्हा उमेदवारी; शरद पवार गटाकडून समरजित घाटगे                    #2024
25/10/2024

ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे यांना काँग्रेसची पुन्हा उमेदवारी; शरद पवार गटाकडून समरजित घाटगे

#2024

राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांना उमेदवारी...के. पी. पाटील, सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या हातात 'मशाल'...    ...
24/10/2024

राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांना उमेदवारी...

के. पी. पाटील, सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या हातात 'मशाल'...

#2024

राधानगरीतून आबिटकर, करवीरमधून नरकेंना शिवसेनेकडून उमेदवारी...
23/10/2024

राधानगरीतून आबिटकर, करवीरमधून नरकेंना शिवसेनेकडून उमेदवारी...

जो मतदारसंघात शिक्षण व्यवस्था सक्षम करणार ! जो आपल्या भागातील आरोग्य सुविधा सक्षम करणार ! जो जनतेला त्याच्या दारात जाऊन ...
22/10/2024

जो मतदारसंघात शिक्षण व्यवस्था सक्षम करणार ! जो आपल्या भागातील आरोग्य सुविधा सक्षम करणार ! जो जनतेला त्याच्या दारात जाऊन लाभ मिळवून देणार !

Address

Kagal
Kagal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Garja kagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category