Kokan Search - कोकण सर्च

Kokan Search - कोकण सर्च एका क्लिक वर ‘’कोकण सर्च’’ करा - Visit to Most trusted website of Kokan since 10 years FOR EVERYONE ANYTIME…..
(205)

In case you feel like eating Ukdiche Modak, Coconut vadi, Solkadhi (Kokam kadi), Mutton & Kombdi Vade, Fish curry, Zunka Bhakri, & genuine Kokani food or if you need the necessity for local Police station, Electrician, Plumber, Hospital, Medical facilities, Petrol pump, Hotels, Mechanic, Tyre Puncturewala, also you can easily search school, colleges, classes, Social organization details, or felt t

he need for persons of utmost need or things, services & their phone numbers are available easily through ‘kokan search’ . Use your Mobile and enjoy the unexplored Kokan .

कोणासाठी व कशासाठी
कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी कोकणची संस्कृती जगासमोर येणे फार गरजेचं आहे. येथील गणेशोत्सव , शिमगा , दशावतरी , भजने , जत्रा अशा विविधतेने नटलेल्या कोकणाची ओळख सर्च इंजिन करून देत आहे . तसेच कोकणातील दररोजच्या घडामोडी आपणांस सहजतेने मिळणार आहेत .

तुम्हाला कधी कोकणात येऊन कोकणातील उकडीचे मोदक , नारळाच्या वडया , सोलकढी , मटण वडे , माशाचे कालवण , झुणका भाकरी असे अस्सल कोकणस्थ पदार्थ खावे असे वाटले अथवा कोकणात अचानक तुम्हाला स्थानिक पोलिस स्टेशन , इलेकट्रीशियन , प्लम्बर , हॉस्पिटल , मेडीकल , पेट्रोल पंप , हॉटेल्स , मेकेनिक ,टायर पंक्चरवाला या आणि अशा अत्यावश्यक व्यक्ती, वस्तू व सेवांची गरज भासली तर काळजी कशाला करता या सर्वांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक कोकण सर्चद्वारे सहज उपलब्ध होत आहे. . मोबाईलचा वापर करा आणि न समजलेल्या अन न उमगलेल्या कोकणचा आस्वाद घ्या .

कोकण पर्यटन हे एक महत्वाचा रोजगार मिळवून देणारे क्षेत्र बनले आहे. पर्यटन व्यवसाय वाढीसाठी काही गोष्टी नियोजनबद्ध करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने 'कोकण सर्च' कोकणातील व्यवसाय वाढीसाठी (Business Development) प्रयत्न करीत आहे .

19/08/2024

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा 🏝️😍
#नारळीपौर्णिमा #सण #कोळी #कोकणसुख❤

14/08/2024

अशी मराठी गाणी आणि कोकणतला पाऊस 😍 असला तर नक्कीच कोणाची तरी आठवण येते ❤️
#पाऊस #कोकणसुख❤

12/08/2024

श्रावणी सोमवार हरीहरेश्वरच्या दर्शनाने 🙏🏻😍
watch full videos ऑन Youtube channel 👍🏻
#श्रावणीसोमवार

07/08/2024

सवतसडा धबधबा - चिपळूण 😍❤️ - #श्रावणोत्सव२०२४
#सवतसडा_धबधबा #चिपळूण

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌸       #एकादशी  #आषाढीएकादशी  #वरकरी  #पंढरपूर
17/07/2024

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌸

#एकादशी #आषाढीएकादशी #वरकरी
#पंढरपूर

Jinklo!!!🇮🇳
09/06/2024

Jinklo!!!🇮🇳



|| शिछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त शुभेच्छा || #शिवराज्याभिषेक  #छत्रपती_शिवाजी_महाराज  #राज्याभिषेक_सोहळा   ...
06/06/2024

|| शिछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त शुभेच्छा ||
#शिवराज्याभिषेक #छत्रपती_शिवाजी_महाराज #राज्याभिषेक_सोहळा

जागतिक पर्यावरण दिन🌴कोकणात पर्यावरण संबंधित काय बदल केले पाहिजे हे COMMENTS मधून नक्की कळवा.                            ...
05/06/2024

जागतिक पर्यावरण दिन🌴
कोकणात पर्यावरण संबंधित काय बदल केले पाहिजे हे COMMENTS मधून नक्की कळवा.




Address

37/Abhyudaya Nagar, G. D. Ambekar Marg
Kalachowky
400033

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 11pm
Sunday 9am - 11pm

Telephone

+919930908811

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Search - कोकण सर्च posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokan Search - कोकण सर्च:

Share