Metta World Holidays

Call Website Contact the business

Metta World Holidays National and International Package tours in GIT & FIT. Spread the buddhism in India & surrounding with the Dr. B.R. Ambedkar vision.

Srilanka Tour 2026Vidya World Tourism Next Srilanka Tour January 2027Contact - 9768642236 | 72084168367304744223
29/10/2026

Srilanka Tour 2026
Vidya World Tourism
Next Srilanka Tour January 2027
Contact - 9768642236 | 7208416836
7304744223

26/10/2026

Limited Seats Available

25/09/2026
11/04/2024

🙏🏻 *धम्मदेसना* 🙏🏻🟦🟨🟥⬜🟧सर्व श्रद्धावान उपासक, उपासिकांना कळविण्यात येते आहे की, "हरियाणा येथील माताजी आद. पुज्य, धम्मदीना...
14/03/2023

🙏🏻 *धम्मदेसना* 🙏🏻
🟦🟨🟥⬜🟧
सर्व श्रद्धावान उपासक, उपासिकांना कळविण्यात येते आहे की, "हरियाणा येथील माताजी आद. पुज्य, धम्मदीना आर्याजी" यांचा धम्मप्रचार मुंबई दौरा दि. 11 ते 19 मार्च पर्यंत आहे त्यांचे धम्म देसनेचे आयोजन "आंबेडकर व्हिजन" यांचे विद्यमाने आयोजन केलेले आहे.
तरी सर्व श्रध्दावान उपासकांनी या धम्म देसना कार्यक्रमा करीता आपल्या परीसरात खाली दिलेल्या ठिकाणावर आवर्जून उपस्थीतीत राहुन *_आद. पुज्य धम्मदीना आर्याजी_* यांचा अनमोल धम्म देसनेचा लाभ घेवून असीम पुण्य अर्जित करावे अशी नम्र विनंती.*
🌹🙏🌹🙏🌹🙏

🔹 *दि.16 मार्च 2023.*

🔹 *वेळ - सायंकाळी 5 वाजता.*

🔹 *ठिकाण - बुद्धभुमी फाऊंडेशन, अशोक नगर, वालधुनी, कल्याण (प.)*

✔️ *आर्याजींच्या* अनमोल धम्मदेसने करीता येणाऱ्या सर्व श्रध्दावान उपासकांचे खूप खूप मन:पुर्वक स्वागत करुन मंगल मैत्री सह साधुवाद करीत आहोत.
🙏🏻🙏🏻🙏🏻

🔹 *आंबेडकर व्हिजन आयोजक संपर्क*
*१. आयु. व्ही. बी. कदम*
*२. आयु. अशोक भालेराव*
*३. आयु. संजय दिपंकर शिरतुरे*
*9768642236*
*४. आयु. संतोष गाडे सर*
*५. आयु. अरुण हिवरे सर*
*६. आयु. सी एम कांबळे*
*७. आयु. दिनेश वाघ*
*८. आयु. इंद्रजित थोरात*
*९. आयु. अभिजित गायकवाड*

🔹 *महिला प्रतिनिधी*

*१. आयुनी विशाखाताई थोरात*
*7977664034*
*२. आयुनी सिंधुताई हिवाळे*
*३. आयुनी मीरा सूरदास*
*४. आयुनी संघमित्रा साळुंखे*
*५. आयुनी वर्षा हिवाळे*
*६. आयुनी. ज्योत्स्ना सोनवणे*
*७. आयुनी. शोभा पाटील*
*८. आयुनी. प्रा. आशाताई मेढे*
*९. आयुनी. विजेता मेश्राम*
*१०. आयुनी. कांता रामटेके*
*११. आयुनी. सुजाता पगारे*
*१२. आयुनी. वीणा शेंडे*
*१३. आयुनी. सरकाटेताई*
*१४. आयुनी. मंगला रामटेके*
*१५. आयुनी. डॉ. अलकाताई पवार*
*१६. आयुनी. योगिता डोंगरे*
*१७. आयुनी. शोभा खरात*

🔹 *सहकार्य*
*दि बुद्धिस्ट धम्म टुर्स*
*विद्या World Tourism*
*संजय दिपंकर शिरतुरे*
*9768642236*
*7304744223*

✔️ *धम्म देसनेसाठी मोलाचे योगदान, वेळ सहकार्य व सेवा देणारे सर्व श्रध्दावान उपासक-उपासीका व आपले सर्व कल्याणमीत्र*
🙏🌹🙏🌹🙏🌹

🇹🇭 *थाईलँड Diwali Vacation Special Tour* 🇹🇭💥 *Limited Seats available*✈️ *विमान प्रवास खर्चसहीत:* ✈️🔹 *थाईलँड टुर पॅकेज*...
09/09/2022

🇹🇭 *थाईलँड Diwali Vacation Special Tour* 🇹🇭

💥 *Limited Seats available*

✈️ *विमान प्रवास खर्चसहीत:* ✈️
🔹 *थाईलँड टुर पॅकेज*
💵 *₹. 59999/- प्रती व्यक्ती*
👉 _*बुकिंग अमाऊंट 30000/- बाकी रक्कम थाईलँड जाण्याचे 20 दिवस अगोदर.*_
👉 *Flight & Hotel करीता आपली सिट आजच बुक करा.*

📌
_*"महाराष्ट्रातून सहा वर्षात जवळपास 3000 पर्यटकांचा सुवर्णभूमी थाईलँड, श्रीलंका, मॅनमार, दुबई, कंबोडिया, व्हिएतनाम, सिंगापोर, मलेशिया, बाली, हाँगकाँग, भुतान, अंदमान, नेपाळ, जम्मु काश्मीर, राजस्थान, हिमाचलप्रदेश, सिक्कीम, केरळ, गोवा आणि 30 वर्ष उत्तर भारतातील पर्यटनाचा यशस्वी अनुभव."*_

*®*
✈️ *"VIDYA WORLD TOURISM"* ✈️

✈ *मुंबई - बँकॉक - मुंबई फ्लाईट* ✈

🔹 *गृप 1: Limited Seats*
*दि. 20 ते 26 ऑक्टोंबर 2022 (6 रात्र 7 दिवस) बुकींग सुरु.*

🔹 *गृप 2: फक्त 23 सीट्स शिल्लक*
*दि. 14 ते 20 डिसेंबर 2022 (6 रात्र 7 दिवस) बुकींग सुरु.*

🔹 *गृप 3:*
*दि. 22 ते 28 फेब्रुवारी 2023 (6 रात्र 7 दिवस) बुकींग सुरु.*

🔹 *थाईलँड टुर पॅकेज*
💵 *₹. 59999/- प्रती व्यक्ती*
👉 _*बुकिंग अमाऊंट 30000/- बाकी रक्कम थाईलँड जाण्याचे 20 दिवस अगोदर.*_

🔹 *3 प्रमुख शहरे*
*पटाया-आयुथया-बँकॉक*

⬇ *पर्यटन प्रेक्षणिय स्थळ*

👉 *पटाया*
*1. नाँगनुच व्हिलेज* 🦕
*2. अल्काझार शो.* 💃🏻
*3. आर्ट ईन पॅराडाईज 3D म्युझियम.* 🌠
*4. कोरल आयलँड बाय स्पीडबोट.* 🛥
*5. लेझर बुद्धा माऊंटेन*
*(खाओ ची चान)* 🏞
*6. बिग बुद्धा स्टेच्यु पटाया.*
*7. जेम्स गैलरी.* 💎

👉 *आयुथया - (युनेस्को वर्ल्ड हेरिटेज)*
*1. प्राचीन ऐतिहासिक बुद्धिस्ट पार्क.* 🗺️
*2. वाट फ्रा सिसान फेट.*
*3. वाट याई चाई मोंगखोन.* 🏯
*4. वाट महाथाट बोधिवृक्ष.* 🌳
*5. रिक्लेनिंग बुद्धा स्टेचु.*
*6. सिटी टुर* 🚌

👉 *बँकॉक*
*1. सफारी वर्ल्ड, मरीनपार्क विथ इंडियन लंच.* 🐬🦍
*2. वाट फ्रा धम्मकाया मेडिटेशन सेंटर.* 🧎🏻🧎🏻‍♀️
*3. गोल्डन बुद्धा विहार - चिवरदान कार्यक्रम* 🏯
*4. रॉयल मार्बल बुद्धा विहार.* 🏯
*5. वाट पाकनाम 226 फूट उंच बिग बुद्धा स्टॅच्यु*
*6. वाट अरुण थेरवाद बुद्धा विहार.* 🏯
*7. रिक्लेनिंग बुद्धा विहार.* 🏯
*8. चाओ फराया रिव्हर विथ क्रुज डिनर.* 🛳
*9. बँकॉक सिटी टुर.* 🚌
*10. शॉपिंग इंदिरा मार्केट, MBK मॉल.* 🛍🛒

🔹 *सर्व प्रेक्षणिय स्थळे AC कोचने.* 🚌🚍

⬇ *पॅकेज मध्ये समाविष्ट*

👉 *रिटर्न एयर फेयर. (economy class)* ✈
👉 *थाई व्हिसा - जाण्याच्या 15 दिवस आगोदर पासपोर्ट आयोजकांकडे पोहोचणे आवश्यक.* 📓
👉 *इंश्योरंस.*_*( 65 वर्ष वयोगटांपर्यंत*)_
👉 *3 स्टार हॉटेल एका रुम मध्ये दोन व्यक्ती राहण्याची व्यवस्था.* 🏨
👉 *अमेरिकन ब्रेकफास्ट, बुफे लंच, बुफे डिनर (वेज आणि नॉनवेज इंडियन रेस्टॉरंट)*
👉 *दररोज प्रत्येकी 500ml पिण्याचे पाणी 2 बॉटल्स.*

*एंट्री तिकीट समाविष्ट करण्यात आली आहे*

🚍 *कॉम्प्लिमेंट्री कल्याण ते मुंबई एअरपोर्ट ने-आण बस सुविधा.*

🔹 *प्रमुख आयोजक (कल्याण)*
*आयु. संजय दिपंकर शिरतुरे*
_*Call & Whatsapp*_
*9768642236*
*7304744223*

✔️ *जळगांव विभाग*
*आयु. अक्षय अजय शिरतुरे*
_*Call & Whatsapp*_
*9637637937*
*7972508678*

🔹 *मुंबई विभाग ऑफिस*
*Vidya World Tourism*
*704/7, निळकंठ पार्क,*
*फेज - 2, वायलेनगर*
*कल्याण ( प ) 421301*

*Email:*
*[email protected]*

*www.vidyaworldtourism.com*

*https://www.Facebook.com/VidyaWorldTourism*

🔹 *पासपोर्ट सुविधा उपलब्ध*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_Pls. share to intrested._*

Vidya World Tourism is humbled, proud, and grateful to say that it has been completing its goal of giving people the real-life experience of different beautiful, exotic, mesmerizing, and amazing parts of our world.

🏯 *बुद्धगया धम्म सहल* 🏯✅ *Economy budget Tour*🚆 *रेल्वे प्रवास खर्च : 14000/- (Non AC रेल्वे रिजर्वेशन करीता आजच बुक करा...
20/06/2022

🏯 *बुद्धगया धम्म सहल* 🏯
✅ *Economy budget Tour*

🚆 *रेल्वे प्रवास खर्च : 14000/- (Non AC रेल्वे रिजर्वेशन करीता आजच बुक करावे)*

🔹 *तथागत बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धम्म स्थळांचा 32 वर्षांचा यशस्वी अनुभव* 🙏🏻

🚆 *दी बुद्धिस्ट धम्मा टुर्स आयोजित.* 🚆
*A Division of*
_*"VIDYA WORLD TOURISM" ®*_

👉 *सारनाथ, बुद्धगया, प्रागबोधी गुंफा, राजगीर, नालंदा, वैशाली, केसरिया, कुशीनगर, लुंबिनी (नेपाळ), कपिलवस्तु, श्रावस्ती, लखनऊ.*

🔹 *गृप - 1*
*दि. 16 ते 26 सप्टेंबर 2022 ( 10 रात्र 11 दिवस ) बुकिंग सुरु.*

🔹 *गृप - 2*
*दि. 22 ऑक्टोंबर ते 01 नोव्हेंबर 2022 ( 10 रात्र 11 दिवस ) बुकिंग सुरु.*

🔹 *गृप - 3*
*दि. 24 डिसेंबर ते 03 जानेवारी 2023 ( 10 रात्र 11 दिवस ) बुकिंग सुरु.*

🔹 *10 रात्र 11 दिवसांत रेल्वे प्रवासाचे दिवस मोजलेले नाहीत.*

🔹 *रेल्वे प्रवास : 3 टायर Non AC स्लीपर ने मुंबई ते वाराणसी तसेच लखनऊ ते मुंबई.* 🚆

🔹 *वाराणसी ते लखनऊ 2X2 AC लक्झरी बस.*

🔹 *सकाळी चहा नाश्ता, दुपार आणि रात्री दर्जेदार भोजन.*

🔹 *निवास : उत्तम हॉटेल एका रुम मध्ये चार (फॅमिली उपलब्धतेनुसार)**

🔹 *रेल्वे प्रवास बुकिंग रक्कम ₹ 7000/- 30 जुन 2022 पर्यंत जमा करणे आवश्यक. बाकी ₹ 7000/- प्रवासाचे 20 दिवस आगोदर पर्यंत जमा करावी.*

⬇ *प्रमुख नियम अटी**

👉 *रेल्वे प्रवासात भोजनाची व्यवस्था पर्यटकाने स्वतः करायची आहे.*
👉 *प्रवासात ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड ई. पैकी एक आवश्यक.*
👉 *5 ते 11 वयोगटातील मुला-मुलीस प्रवासखर्चात ₹ 2000/- पर्यंत सुट*
👉 *लक्झरी AC बसमध्ये रोजची बैठक व्यवस्था रोटेट पद्धतीची असेल.*
👉 *ईतर नियम जे वेळवर सुचविण्यात येतील.*

🔹 *पॅकेज मध्ये समाविष्ट*
✔️ *_रोपवे तिकीट, सारनाथ पुरातत्व म्युझियम तिकीट, नालंदा विद्यापीठ एन्ट्री, नेपाळ बॉर्डर एन्ट्री, नेपाळ लुंबिनी जन्म स्थळी विहार एन्ट्री तिकीट, जेतवन एन्ट्री, डॉ. आंबेडकर पार्क लखनौ एन्ट्री ई._*

🔹 *पॅकेज मध्ये समाविष्ट नाही*
✔️ *_लुंबिनी येथील साईट सिन लोकल मारुती व्हॅनने फिरणे चार्ज._*

🔹 *प्रमुख आयोजक (कल्याण)*
✔️ *आयु. संजय दिपंकर शिरतुरे*
_*📱Call & 🪀Whatsapp*_
*9768642236*
*7304744223*

✔️ *जळगाव विभाग संपर्क*
*आयु. अक्षय अजय शिरतुरे*
_📱Call & 🪀Whatsapp_
*9637637937*
*7972508678*

✔️ *नाशिक विभाग संपर्क*
*आयु. समाधान लक्ष्मण तिवडे*
_📱Call & 🪀Whatsapp_
*9823225843*
*7498837921*

🔹 *Bank Details for NEFT/RTGS transfer*

*VIDYA WORLD TOURISM*
*A/C NO. 720401010050268*
*Union Bank*
*Aarti Nagari Kalyan - (w) 421301*
*IFSC Code UBIN0572047*

🔹 *हेड ऑफिस*
*(मुंबई विभाग)*
*दि बुद्धिस्ट धम्मा टुर्स*
*704/7, नीलकंठ पार्क*
*फेज - 2, वायलेनगर,*
*कल्याण ( प ) 421301*
*[email protected]*
*[email protected]*

https://www.facebook.com/The-Buddhist-Dhamma-Tours-109417721186209/

*_टीप - लुम्बिनी जन्म स्थळ जर नेपाळ बॉर्डर बंद असल्यास तेथे जाता येणार नाही_* 🛣️

*_(विशेष नोंद - रेल्वे रिझर्वेशन करीता आजच आपली सीट बुक करा)_*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_Pls.🔝share to intrested._*

Address

Kalyan West

Alerts

Be the first to know and let us send you an email when Metta World Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Metta World Holidays:

Shortcuts

Share

Category