SMILE Creation ENJOY the Holiday

SMILE Creation ENJOY the Holiday SMILE CREATION
ENJOY THE HOLIDAY..

बिझनेस बाबतच बोलूया ,एकमेकां भेटून ओळखुया ..!!नाही क्लब नाही वार्षिक मेबरशीपनाही रुल्स फक्त बिझनेस बिझनेस आणि बिझनेस tal...
08/08/2022

बिझनेस बाबतच बोलूया ,एकमेकां भेटून ओळखुया ..!!

नाही क्लब
नाही वार्षिक मेबरशीप
नाही रुल्स
फक्त बिझनेस
बिझनेस आणि बिझनेस talk ...

ग्रेटभेट म्हणजे बिझनेस नेटवर्किंग
या एकत्र बोला एकमेकांन सोबत
मार्केटिंग आयडिया
मार्केट मध्ये नक्की काय चालतंय
अश्या विविध विषयांच्या वर गप्पा ...

हो आलेल्या प्रत्येकाला बोलते करतो
आलेला प्रत्येक बिझनेसमन हाच स्पीकर असतो..

दर ग्रेटभेट वेगवेगळ्या स्टाईल मध्ये ..
म्हणूनच या भेटा बोला ओळखुन घ्या मगच
एकमेकांनचा बिझनेस शेयर करा ...

आम्ही लीड पेक्षा लीडर तयार करण्यात जास्त जोर देतो ..

दिनांक - 10 ऑगस्ट 2022
वेळ - सकाळ 9:30 ते 11:30
ठिकाण - हॉटेल तर्री
पू ना गाडगीळ समोर फडके रोड
डोंबिवली पू

न्याहारी खर्च - ₹160/-

अधिक माहितीसाठी संपर्क - 9029230660

#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

08/08/2022
ग्रेटभेट - व्यावसिकांची  #दादर येथे ..उद्देश - एकमेकांना भेटूया एकमेकांचा व्यवसाय जाणून घेऊया , आज ना उद्या नक्कीच ओळखीत...
05/03/2021

ग्रेटभेट - व्यावसिकांची #दादर येथे ..

उद्देश - एकमेकांना भेटूया एकमेकांचा व्यवसाय जाणून घेऊया , आज ना उद्या नक्कीच ओळखीतून व्यवसाय मिळू शकतो ...

ठिकाण - श्रीकृष्ण भोजनालय
रानडे रोड , नक्षत्र मॉल समोर , दादर

दिनांक - 8 मार्च 2021
वेळ - दुपारी 3 ते 5
शुल्क - ₹50/-

मास्क असणे बंधनकारक

आमंत्रित
आशिष अनिल फाटक
संपर्क - 9029230660

आजच फोन करून मेसेज करून आपली सीट बुक करा ..

#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक
#ग्रेटभेट_व्यावसायिकांची_दादरला

Plan your Europe Tour with us…!Neelam Tours & Travels Are Offering Best Europe Tour Package for 14 Nights / 15 Days on 2...
06/11/2019

Plan your Europe Tour with us…!
Neelam Tours & Travels Are Offering Best Europe Tour Package for 14 Nights / 15 Days on 20th May 2020.
These 15 Days Tour Will Cover London , Paris , Switzerland , Austria , Italy.

For More Details:
Neelam Tours & Travels
Jitu Kulkarni
Call us at: +91 99306 00999
Visit our Website: https://neelamtours.com/

योग्य व्यक्ती निवडली तर योग्यच मार्गदर्शन मिळणार ..!!नक्कीच भेटूया ...8 नोव्हेंबर 2019 ला  #पुणेमध्ये गोफ एंटरप्राइज निम...
06/11/2019

योग्य व्यक्ती निवडली तर योग्यच मार्गदर्शन मिळणार ..!!
नक्कीच भेटूया ...8 नोव्हेंबर 2019 ला #पुणेमध्ये

गोफ एंटरप्राइज निमंत्रित एक आगळा वेगळा उपक्रम "चर्चला वाव " म्हणजे तुमच्या मनातील प्रश्नांची इथे चर्चेतून उत्तर मिळतील ...

आता प्रश्न नेमके कुठले ?
तर ...

कायदा नक्की काय आहे ? कायद्याचे फायदे कसे होतात ? नक्की कायदा कोणाची बाजू मांडतो ?

तसेच ...
गुंतवणूक करताना विचार काय करावा ? गुंतवणूक गुंतून ठेवत नाही ना ? आपली गरज गुंतवणूक साध्य करते का ?

असे काही अनेक प्रश्न "कायद्या विषयी आणि गुंतवणूक विषयी मनात असतात " त्याच साठी ह्या उपक्रमाला आपल्याला स्पीकर म्हणून नव्हे तर गप्पातून मार्गदर्शन करायला येणार आहेत खास ...

कायदे तज्ञ - सौ.आकांक्षा पुराणिक
गुंतवणूक सल्लागार - सौ.परिणीता करंदीकर

दिनांक - 8 नोव्हेंबर 19 रोजी
संध्याकाळी - 4 ते 7
पत्ता - रानमाळा ऍग्रो टुरिझम
लोकमत प्रेस च्या मागे , राजयोग सोसायटी ,
सिहगड रोड नांदेड फाटा पुणे -

नोंदणी शुल्क - ₹200/- (चहा ,नाश्त्या सह )

नोंदणी साठी संपर्क
9029230660 / 91588 97462

आपल्याला योग्य व्यक्ती योग्य मार्गदर्शन करायला मिळवून देणे हाच धेंर्य आहे #गोफ_एंटरप्राइज चा 👌

नक्कीच अश्या उपक्रमाला या एक उत्तम मार्गदर्शक मिळेल त्याच बरोबर आलेल्यांची ओळख पण होईल ..
नोंदणी शुल्क नक्कीच फायदा करून जाईल ह्याचा वायदा आहे आमचा 👍

#गोफ_एंटरप्राइज

अनोळखी लोकांच्या समोर आपल्या व्यवसायची ओळख ...कमी वेळात जास्त लोकांच्या समोर आपल्या व्यवसायची जाहिरात आम्ही पोहोचवू  फक्...
19/10/2019

अनोळखी लोकांच्या समोर आपल्या व्यवसायची ओळख ...कमी वेळात जास्त लोकांच्या समोर आपल्या व्यवसायची जाहिरात आम्ही पोहोचवू फक्त ₹999/-
100 दिवसात योग्य ग्राहक नक्कीच आपल्याशी कनेक्त होतीलच 👍
संपर्क - 9029230660

Experience the best of Biryanis at SP's  ! We bring you an authentic indulgence that'll leave you mesmerized.           ...
18/10/2019

Experience the best of Biryanis at SP's ! We bring you an authentic indulgence that'll leave you mesmerized.
#खाद्यसफर #खाद्यभ्रमंती #भ्रमंती #खादाडी

लोकसभा निवडणूकीच्या उत्स्फुर्त प्रतिसादा नंतर विधानसभा निवडणूकीतही मतदानाचा टक्का वाढावा म्हणून माझा खारीचा वाटा ...होरो...
18/10/2019

लोकसभा निवडणूकीच्या उत्स्फुर्त प्रतिसादा नंतर विधानसभा निवडणूकीतही मतदानाचा टक्का वाढावा म्हणून माझा खारीचा वाटा ...
होरोपंत मयुरेश देशपांडे

Students going abroad for studies also carry our frozen chapatis....Buy   whole wheat,  -to-eat chapatis from  Just  -He...
18/10/2019

Students going abroad for studies also carry our frozen chapatis....

Buy whole wheat, -to-eat chapatis from
Just -Heat-Eat!

Order online call 9029230660 / 9158897462
Order Ready-to-Eat frozen Chapatis.
- No added preservatives
- 100% Sharbati Whole Wheat
- Just Thaw & Eat

#पुणे #फ्रोजन_पोळी #घडीची_पोळी #घडी_घडी_पोळी #गोफ_एंटरप्राइज

दिन दिन दिवाळी प्रत्येकाच्या घरात सुरू झाली फराळाची तयारी 😊😊!!अश्या वेळी  #पोळी ची घडी जुळत नाही 😢आम्ही आहोत ना त्या साठ...
16/10/2019

दिन दिन दिवाळी प्रत्येकाच्या घरात सुरू झाली फराळाची तयारी 😊😊!!
अश्या वेळी #पोळी ची घडी जुळत नाही 😢
आम्ही आहोत ना त्या साठी ...
#गोफ_एंटरप्राइज घेऊन येत आहे #हसरी_घडीची_पोळी ती पण #फ्रोजन
मस्त पैकी 15 दिवसाच्या पोळ्या आमच्याकडून एकदाच घ्या ...हवे तेव्हा फ्रीझर मधून काढा #तव्यावर किंवा #मायक्रोओव्हन वर गरम करा😊
100 रुपयाला 10 पोळ्या पण जर का एकदम 100 पोळ्या घेतल्या तर मिळेल #आकर्षित सवलत ...

बुक करा घरपोच पोळ्या मिळवा
9029230660 / 91588 97462

15/10/2019

अस्सल #सदाशिव पेठी महाराष्ट्रीयन #गोडा मसाला ...!!

गोडा मसाला घरच्या पारंपरिक भाजीत असेल तर त्या जेवणाला #चवच भारी ना ...

परत परत आवडीने ती #डिश मागून नक्कीच होणार #फिनिश 😊😊

#गोफ_एंटरप्राइज घेऊन येत आहे खास #खवय्यांच्या साठी अस्सल #सदाशिव पेठी #गोडा_मसाला 👍

असा मसाला मिळण्याचे एकमेव आणि एकमेवच ठिकाण म्हणजे #गोफ_एंटरप्राइज

मग जर आपल्या जेवणात आमच्या मसाल्याची भर हवी असेल तर संपर्क 9029230660 / 91588 97462

(कुरियरच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवले जाईल)
अळूची भाजी असो किंवा मसाले भात , भरले वांग , किंवा वालाचे बिरडे ह्याच्यात वापरा गोडा मसाला खास ...

पारंपरिक भोजनाचा बेत जमतो खास ...
तुम्ही कुठेही असो आस पास आमचा मसाला येईल घरपोच कुरियरने खास....

अस्सल *सदाशिव पेठी मसाला* जेवणात टाका बघा घरातून काय #प्रतिक्रिया येतात ते ...

Address

H. O OFFICE IN KALYAN
Kalyan West
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when SMILE Creation ENJOY the Holiday posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SMILE Creation ENJOY the Holiday:

Share

Category