Rashmi tours and travels

Rashmi tours and travels HOLIDAY PACJAGE (DOMESTIC & INTERNATIONAL)
1 DAY PICNIC
FLIGHT BOOKING
RAILWAY TICKET BOOKING
FOREX

01/04/2022
24/03/2022

जीवाचा गोवा - रश्मी टूर्स आणि ट्रॅव्हल्स सोबत!!पर्यटनाचा हंगाम पुन्हा एकदा जोरात आहे. देशाच्या सर्वच भागातील पर्यटक जम्म...
22/03/2022

जीवाचा गोवा - रश्मी टूर्स आणि ट्रॅव्हल्स सोबत!!

पर्यटनाचा हंगाम पुन्हा एकदा जोरात आहे. देशाच्या सर्वच भागातील पर्यटक जम्मू - काश्मिर , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , सिक्कीम - दार्जिलिंग , आसाम - अरुणाचल - मेघालय , गुजरात , कर्नाटक , अंदमान , गोवा अशा ठिकाणी मनसोक्त पर्यटन करत आहे. ज्यांना स्वस्तात स्वस्त बेस्ट डील हवी आहे असे पर्यटक गुगल सर्च करून त्यांचा पर्याय ठरवतात पण ज्यांना Value for Money , सुरक्षित ,दर्जेदार ट्रीप हवी आहे असे चोखंदळ पर्यटक मात्र एखाद्या चांगल्या कंपनीचा पर्याय निवडतात. बंगलोर येथील शुभांगी आणि त्यांच्या मैत्रिणींनी गोव्याला जाण्याचा प्लान केला आणि त्यांनी निवड केली व रश्मी टूर्स आणि ट्रॅव्हल्स हॉलिडेजची आमचे गुगल आणि फेसबुक reviews वाचून ! त्यांनी गोव्यात मनसोक्त सुरक्षित , दर्जेदार पर्यटन केले. त्यांचे काही खास क्षण या ठिकाणी शेअर करत आहोत.

पुढील वर्षी आम्ही खास महिलांसाठी गोवा डिपार्चरचे आयोजन केले आहे ज्यात सहल संयोजक सुद्धा महिलाच असणार आहेत. या गोवा स्पेशल एडिशन डिपार्चरमधे गोवा दर्शन तर असेलच पण त्याच बरोबर DJ पार्टी नाईट , गेम्स अशी धमाल असणार आहे. त्याची तारीख आम्ही लवकरच आमच्या टेलिग्राम चॅनलवर जाहीर करणार आहोत. आमच्या सर्व डिपार्चरचे अपडेट्स आणि या ठिकाणी पोस्ट करत असतो. तेव्हा आमचे टेलिग्राम चॅनल आवर्जून फॉलो करा.

गोवा तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त रश्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हॉलिडेज !
Contact :- +91 80971 23004/+91 73046 22276

नोट : १७-२३ मे काश्मिर समर स्पेशल डिपार्चरमधे मोजक्या जागा शिल्लक , कारगिल विजय दिवस लडाख सहलीचे बुकिंग सुरु.

रश्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची संगत तर सहलीला येईल रंगत !जम्मू - काश्मिर , हिमाचल प्रदेश , नैनिताल - मसुरी - कॉर्बेट , म्...
21/03/2022

रश्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची संगत तर सहलीला येईल रंगत !

जम्मू - काश्मिर , हिमाचल प्रदेश , नैनिताल - मसुरी - कॉर्बेट , म्हैसूर -उटी - कूर्ग , मुन्नार - थेकडी - वायनाड , सिक्कीम - दार्जिलिंग असा सर्वच ठिकाणी जोरदार पर्यटन सुरु झालंय. या सर्व ठिकाणच्या आकर्षक कस्टमाईज ऑफर्स घेऊन टीम विश्वविहार सज्ज आहे. आजच आमच्याशी अथवा आमच्या PSP ( Preferred Sales Partner ) सोबत संपर्क साधा आणि सविस्तर माहिती मागवा. गुगल , फेसबुक आणि वेबसाईटवरील फीडबॅक / Reviews वाचा आणि त्यानंतरच आमची कोणतीही सहल बुक करा.

बंगलोरच्या विनया थिटे आणि मित्र मंडळींनी नुकतीच आमची उटी सहल एन्जॉय केली. त्यांनी शेअर केलेले काही खास क्षण.

उटी तसेच देशविदेशातील सहलींसाठी फक्त रश्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स.

8097123004 / 7304622276

साद हिमालयाची !मार्च ते मे हा पर्यटनाचा मुख्य हंगाम जोरात सुरु आहे , परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता बुकींगला चा...
17/03/2022

साद हिमालयाची !

मार्च ते मे हा पर्यटनाचा मुख्य हंगाम जोरात सुरु आहे , परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता बुकींगला चांगलाच वेग आला आहे. जम्मू- काश्मिर , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , सिक्कीम - दार्जिलिंग अशा सर्वच सहलींसाठी हौशी पर्यटक उत्साह दाखव आहेत. इंटरनेटच्या या जगात सर्च केलं की सर्व क्षणार्धात स्क्रीनवर येतं , सहलीचं देखील अगदी तसंच !

असं सगळं असताना पुण्याच्या आंबेकर कुटूंबियांनी मग विश्वविहारची निवड का केली असेल ? एकतर त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांनी त्यांना २ पैसे जास्त खर्चून विश्वविहार सोबत जाण्याचा दिलेला सल्ला आणि त्यांनी आपले गुगल , फेसबुक तसेच वेबसाईटवर वाचलेले फीडबॅक आणि Reviews. आजच त्यांची सहल संपन्न झाली , त्यांनी श्रीनगरच्या दल लेकमधून शेअर केलेले काही खास कौटुंबिक क्षण आपल्यासोबत शेअर करत आहोत.

काश्मिर ट्युलिप्स स्पेशल डिपार्चर सोल्ड आउट आहे , १७-२३ मे समर स्पेशल फॅमिली डिपार्चर साठी बुकिंग सुरु आहे , तेव्हा आता जास्त वेळ न घालवता आजच आपली सहल बुक करा. आमच्या प्रत्येक अपडेटसाठी आम्हाला टेलिग्रामवर फॉलो करा.

11/03/2022

Call of Himalaya !The Himalayas, the crowning glory of our country, attracts tourists every season. In winter, the Himal...
10/03/2022

Call of Himalaya !

The Himalayas, the crowning glory of our country, attracts tourists every season. In winter, the Himalayas are covered with snow, while in summer, the Himalayas are green. The Himalayas are the first choice of honeymooners and if you want to wander in the Himalayas, There is no alternative to Rashmi tours and travels !

When Aishwarya and Aditya from Kurduwadi chose Himachal Pradesh to start their cohabitation, they decided to go with VishwaVihar after reading their feedback / reviews on Google, Facebook, website and many other Facebook groups. At the end of the trip, he shared some photos with Google Review

Jammu and Kashmir, Dharamsala - Dalhousie, Shimla - Manali, Nainital - Mussoorie - Ranikhet - Kausani, Sikkim - Darjeeling We have many options to visit the Himalayas. So before the air ticket prices go up further, book your trip before the train reservation is full and proudly announce that we are going on a trip with Rashmi tours and travels!

Note: Booking for Kashmir April Tulips Special Departure Sold Out, Group Tour May 17-23

Address

Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashmi tours and travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category