14/04/2023
*🙏🙏जय गजानन🙏🙏*
🚈🚋🚃🚈🚋🚃🚍🚍🚍
*🙏'आतुरता आता तुझ्या दर्शनाची'🙏*
*🌹भक्तांच्या हाकेला प्रतिसाद मिळाला आहे व गुरुपौर्णिमेच्या नंतर लगेचच ४ जुलै रोजी शेगांव व आजुबाजूच्या स्थळे मंदिरे दर्शनासाठी जात आहेत.*
*🌹संस्थान,सरकार आणि रेल्वेच्या नियमानुसार प्रवास व दर्शन असेल*.
*🌹दर्शनाची स्थळे*
*शेगांव , कृष्णाजींचा मळा व परिसर - गजानन महाराज पादुका दर्शन जयपुर मातोळा, ११० फुटी हनुमान व बालाजी मंदीर नांदुरा. - मुंडगाव पुंडलिक महाराज पादुका, झामसिंग महाराज, बायजा बाई मंदिर, आडगाव भास्कर महाराज समाधी व नंदिकेश्वर महादेव मंदिर नरसिंग महाराज मंदिर अकोट. अकोली जहांगीर - महाराजांनी सजल केलेली भास्कर पाटील यांची विहीर व मंदिर दर्शन. कारंजा - दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती जन्मस्थान व गुरुमंदीर, माहुर- साडेतीन शक्तीपीठापैकी मुख्य शक्तीपीठ रेणुका देवी मंदिर, औंढा नागनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे स्थान. नांदेड- सचखंड गुरुद्वारा, बासर - माता सरस्वती देवी मंदिर*
*🌹 सुखकर व आरामदायी रेल्वे मिनी बस प्रवास.*.
*🌹 संपर्क 9867666754/9224665225/9029832209