02/03/2024
काशीस जावे नित्य वदावे !
काशीची यात्रा आपल्या सनातन संस्कृतीमधे अत्यंत महत्वाची सांगितली जाते. कशीसोबत प्रयागराज गया आणि रामेश्वरम ( तामिळनाडू ) अशी शास्त्रोक्त यात्रा पितृदोषांचं निवारण करण्यासाठी महत्वाची आहे. गेल्या काही वर्षात ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुण मंडळीसुद्धा काशी - रामेश्वरम - काशी अशी शास्त्रोक्त यात्रा करतात.
ज्या पर्यटकांना कोणती यात्रा करायची असेल मग ती चारधाम असो अथवा सोमनाथ - द्वारका किंवा काशी - रामेश्वरम असे पर्यटक आपले गुगलवारचे रिव्यू वाचून विशविहार विश्वविहारसोबत आपली सहल कन्फर्म करतात. नवी मुंबईच्या प्रथमेश कुलकर्णी यांनी नुकतीच प्रयागराज - काशी - रामेश्वरम - गया -काशी अशी शास्त्रोक्त यात्रा संपन्न केली. त्यांचा फीडबॅक गुगलवर उपलब्ध आहे , फोटो याठिकाणी शेअर करत आहोत.
काशी - रामेश्वरम तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )
नोट : ज्या पर्यटकांना आपल्या कुटूंबासोबत ग्रुप टूरला जायचं आहे अशा पर्यटकांसाठी ११-१७ एप्रिल दरम्यान काश्मिर - ट्युलिप्स स्पेशल ही सहल उपलध आहे आणि काही सीट्स सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. या सहलीचे बुकिंग ६ मार्च रोजी बंद होणार आहेत. जागा मर्यादित आहेत. सविस्तर माहिती वाचण्यासाठी आजच आम्हाला ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर < KTSGT > असा मेसेज WhatsApp द्वारे पाठवा.