08/05/2026
व्हिएतनाम प्रेक्षणीय आहेच - आम्ही फक्त त्याला आरामदायी बनवतो !
व्हिएतनामला जेव्हा भारतातून पर्यटक जायला सुरवात झाली तेव्हा इथे फक्त कार्पोरेट जात असतं. सामान्य पर्यटक सिंगापूर - थायलंड - मलेशिया फार तर फार पुढे बालीला जात असे पण व्हिएतनाम कोणाच्या लिस्ट वर नसायचं पण गेल्या काही वर्षात विशेषतः ५ वर्षात परिस्थिती बदलली आहे. हनीमूनर्स , फॅमिली , मित्रांचे ग्रुप्स , ज्येष्ठ नागरिक ,महिला असे सगळेच व्हिएतनामला पसंती देऊ लागले आहेत.
उत्तर व्हिएतनाम मधील सापा , निन्ह- बिन्ह ,हनोई , ह-लॉन्ग-बे तर मध्य व्हिएतनाममधील डा - नांग , हुई , होईआन , नाथरान्ग तसेच दक्षिणणेतील होचिमिन्ह सिटी , मकांग डेल्टा भारतीय पर्यटकांना आकर्षित करत आहे. व्हिएतनाममधील सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाण भारतीय भोजन उपलब्ध करून देणारी रेस्टारंटस सुरु झाल्यामुळे खाण्यापिण्याचा प्रश्न देखील सुटला आहे. व्हिएतनामला पर्यटन करण्यासाठी स्वस्तात स्वस्त अशी बरीच ऑप्शन्स उपलब्ध असतात जी आपल्याला बजेट फ्रेंडली सहल उपलब्ध करून देतात पण ज्या पर्यटकांना व्हिएतनाम सहलीचा अविस्मरणीय अनुभव अपेक्षित आहे असे पर्यटक मात्र विश्वविहारचाच पर्याय निवडतात. आमच्या टीमने स्वतः निवडलेली हॉटेल्स , रेस्टोरंटस , गाड्या आणि गाईड्स आपली सहल उत्तम होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. आमच्या पर्यटकांचे रिव्यू आपण गुगलवर वाचू शकता.
अंबरनाथच्या सुनील गोखले आणि कुटूंबियांनी नुकतीच व्हिएतनामचे सहल एन्जॉय केली त्यांचे काही फोटो शेअर करत आहोत.
सप्टेंबर २०२६ पर्यंतची बुकिंग सध्या जोरात सुरु आहेत, आजच माहिती मागवा , बुकिंग कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही व्हिएतनामला निघालो विश्वविहार हॉलिडेज सोबत !
दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ८४३३ ९०६ २०६ / ९९ २०७ ६६२०६ / ९९ २०१ २०१ ८३ ( WhatsApp )
नोट :
१) व्हिएतनाम चांगल्या सहलीसाठी प्रतिव्यक्ती कमीत कमी १ लाख आणि त्यापेक्षा जास्त बजेट असणे गरजेचे आहे , यात विमान तिकिटे , ४ स्टार हॉटेल्स , ५ स्टार क्रूझ , गाईड , गाडी , एंट्री तिकीट, व्हिसा , इन्शुरन्स आणि TCS अशा महत्वाच्या गोष्टी समाविष्ट होतात. पर्यटकांची संख्या , प्रवासाचा काळ , हॉटेल कॅटेगरी या गोष्टींमुळे सहलीची किंमत बदलू शकते.
२) सहल कमी दिवसाची असेल आणि ३ स्टार हॉटेल्स घेतली तर किंमत कमी होऊ शकते
३) आपले ९०० + रिव्यू गुगलवर उपलब्ध आहेत , बुकिंगच्या आधी ते आवर्जून तपासा.
See less