01/05/2025
या वर्षीचा जुलै, एक वेगळीच आठवण ठरावी!
२४ जुलैला आम्ही निघणार आहोत भारताच्या वीरतेचं प्रतीक आणि निसर्गाच्या सौंदर्याचं देणं अनुभवायला – लेह-लडाख टूर!
करगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर, जिथं शौर्याची कथा दगडांवर कोरली गेली, ते वीरभूमीचं दर्शन घ्यायला मिळणं ही एक आयुष्यातली संधीच!
सहलीमध्ये असेल:
कारगिल वॉर मेमोरियलचं दर्शन
भारताचे वीर जवानांची परेड बघण्याची संधी.
लेहचं अपार सौंदर्य: नुब्रा व्हॅली, पेंगॉंग लेक, खारदुंग ला आणि बरेच काही!
ही टूर फक्त ट्रॅव्हल नाही – ही भावना आहे, अनुभव आहे, आणि आठवण आहे – जी कायमची मनात घर करेल.
सीट्स लिमिटेड आहेत – DM करा आजच!