07/07/2019
*पावसात भिजूया ..मनसोक्त !*
पावसाला दमदार सुरवात झाली आहे , जलधारांनी अवघी सृष्टी न्हाऊन निघाली आहे. निसर्ग देखील बहरला आहे. अशा वेळी आपल्या प्रियजनांसोबत अथवा जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत एखादी पावसाळी सहल आपल्याला नक्कीच रिफ्रेश करते.
विहार हॉलिडेजने खास आपल्यासाठी आयोजित केली आहे खास एक दिवसीय पावसाळी सहल .. धबधब्यावर मजा करा , गेम्स एन्जॉय करा आणि भरपूर मजा मस्ती , सकाळी निघा धमाल करा आणि संध्याकाळी परत.
*दिनांक २१ जुलै २०१९ , रविवार , ठिकाण : माहुली फार्म्स , आसनगाव*
*सहल शुल्क*
वयोगट ४ ते ९ - व्हेज ६९९ /- नॉन व्हेज - ७९९ /-
प्रौढ ( ९ पासून पुढे ) व्हेज ८९९ /- नॉन व्हेज - ९९९ /-
*शुल्कात समाविष्ट*
आसनगाव स्टेशन पासून पिकअप आणि ड्रॉप
सकाळचा चहा आणि न्याहारी
दुपारचे चविष्ट जेवण
संध्याकाळी गरमागरम चहा आणि बिस्किट्स
मर्यादित सीट्स तेव्हा आपली जागा आजच नक्की करा.
संपर्क : ९८१९८ ९१७७२ / ९८६९३ ६८६५६