Devgad

Devgad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Devgad, Tour Agency, Kankavli.

Devgad is also widely known for its pure Alphonso mango cultivation/farming and the whole development has evolved due to undertaking of the cultivation of Alphonso mango farming

तुम्हा सर्व प्रियजनांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धी चे, भरभरा...
13/04/2021

तुम्हा सर्व प्रियजनांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धी चे, भरभराटीचे जावो आणि ह्या कोरोणाकाळात सुरक्षिततेचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏.

मित्रानो, कोकणातले हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेले 'देवगड' हे ठिकाण आपल्या ऐतिहासिक वारसासाठीसुद्धा तेवढेच प्रसिद्ध आह...
09/09/2020

मित्रानो, कोकणातले हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेले 'देवगड' हे ठिकाण आपल्या ऐतिहासिक वारसासाठीसुद्धा तेवढेच प्रसिद्ध आहे. तब्बल १०,००० पेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला आपला हा "देवगडचा किल्ला". तुम्ही अजूनही बघितला नसेल किंवा पुन्हा बघायचं असेल तर नक्की लिंक वर जाऊन बघाच..

देवगड प्रसिध्द आहे ते हापूस आंब्यासाठी. प्राचिन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर म्हणूनही प्रसिध्द आहे. देवगड...

16/05/2020

*कोकण*
सुमारे ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला हा महाराष्ट्रातील सुंदर, निसर्गरम्य असा प्रदेश. अनेक नद्या, समुद्रकिनारे, गडकिल्ले आपल्यात सामावलेल्या ह्या सागरी कोकणाचे माझ्या ड्रोनच्या माध्यमातून तयार केलेली एक छोटीशी चित्रफीत.
https://youtu.be/9kAjA1RY9Hk
नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त कोकणवाशीयांपर्यंत व्हिडियो शेअर करा

*महाराष्ट्र दिन २०२०* || राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ||महाराष्ट्र दिना...
01/05/2020

*महाराष्ट्र दिन २०२०*
|| राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ||
महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून आजवर लढलेल्या, संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या आपल्या हुतात्माना, सध्या लढत असलेल्या मावळ्यांना आणि महाराष्ट्राला ह्या चित्रफितीतून मानवंदना देण्याचा हा छोटासा प्रयत्न..

https://youtu.be/KFdfyTh15Co

व्हिडियो आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.
जय महाराष्ट्र!

*महाराष्ट्र दिन २०२०* || राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा | नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा || महाराष्ट्र दि...

01/05/2020

*महाराष्ट्र दिन २०२०*
|| राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ||
महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून आजवर लढलेल्या, संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या आपल्या हुतात्माना, सध्या लढत असलेल्या मावळ्यांना आणि महाराष्ट्राला ह्या चित्रफितीतून मानवंदना देण्याचा हा छोटासा प्रयत्न..

https://youtu.be/KFdfyTh15Co

व्हिडियो आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.
जय महाराष्ट्र!

मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले...
27/04/2020

मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य म्हंणजे तारकर्ली. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय?
चला तर आपल्या मुंबई ते मालवण - बाईक राईड या सिरींजचा शेवटचा व्हिडीओ घेऊन येतोय, खाली दिलेला दुवा वापरून व्हिडियो नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तया...

14/04/2020

*|| विजयदुर्ग (घेरीया) - भाग २ ||*
तर मित्रानो, आपला उर्वरित *भाग दुसरा* आपल्या चॅनेलवर प्रसारित झालेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून नक्की व्हिडीओ पहा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया आणि सूचना नक्की आमच्या पर्यंत कमेंट करून कळवा.

https://youtu.be/40T1pnNAD4c

14/04/2020

तर मित्रानो, आपला उर्वरित *भाग दुसरा* आपल्या चॅनेलवर प्रसारित झालेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून नक्की व्हिडीओ पहा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया आणि सूचना नक्की आमच्या पर्यंत कमेंट करून कळवा.

https://youtu.be/40T1pnNAD4c

बाणकोट | मुंबई ते मालवण - भाग ३सावित्री नदीच्या संगमावर वसलेला, व्यापारावर लक्ष ठेवत अनेक साजवटी पाहत आलेला हा किल्ला बा...
08/03/2020

बाणकोट | मुंबई ते मालवण - भाग ३
सावित्री नदीच्या संगमावर वसलेला, व्यापारावर लक्ष ठेवत अनेक साजवटी पाहत आलेला हा किल्ला बाणकोट. खाली दिलेला दुवा वापरून नक्की व्हिडीओ पहा.

https://youtu.be/r3Gc2FMnpCI

नेहमीप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडियो जास्तीत जास्त शेअर करा.

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती ...
08/03/2020

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

*सह्याद्रीचे माणिक | माणिकगड*  खोपोली पनवेल परिसरातील माणिकगड हा एका दिवसाच्या भटकंतीसाठी चांगला पर्याय. कमी श्रमाची, नि...
08/12/2019

*सह्याद्रीचे माणिक | माणिकगड*
खोपोली पनवेल परिसरातील माणिकगड हा एका दिवसाच्या भटकंतीसाठी चांगला पर्याय. कमी श्रमाची, निसर्ग सहवास देणारी ही दुर्गभ्रमंती लक्षात राहणारी ठरते. आपल्या यु-ट्युबच्या माध्यमातुन हीच माणिकगडाची सफर तुमच्यासाठी खास माझ्या नजरेतुन.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माणिकगडाची सफर करा

https://youtu.be/9uw8wXAF0Bg

विडियो आवडल्यास नक्की 👍 करा आणि आपला प्रतिसाद माझ्यपर्यंत पोहचवा.

Address

Kankavli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devgad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category