15/06/2024
बजरंग बली टूर्स पोंधवडी तालुका करमाळा आयोजित त्रिस्थळी यात्रा
खास श्रावणमासानिमित
प्रयाग-काशी-गया-अयोध्या
दिनांक 5 ऑगस्ट 2024 ते
13 ऑगस्ट 2024
*सदर यात्रा मातृ - पीतृऋणातून मुक्त होण्यासाठीच् केली जाते.सदर यात्रेचे हिंदू धर्मात फार महत्व आहे*
📹 प्रेक्षणीय स्थळे 🔭
प्रयाग - त्रिवेणी संगम,हनुमान मंदिर, ,आनंद भवन,भारद्वाज आश्रम
अयोध्या - श्री राम जन्मभूमी,कनक भवन,हनुमान गढ़ी,शरयु नदी,
काशी - श्री काशी विश्वनाथ मंदिर,,अन्नपूर्णा मंदिर,गंगा घाट,काळभैरव,तुलसी मानस मंदिर,कवडिमाता
गया - विष्णु पद मंदिर, फलगू नदी,पितृदोषातून मुक्त होण्यासाठी येथे पिंडदान केले जाते
बौद्ध गया - महाबोधी मंदिर गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण
स्थल दर्शन -🚍 2 # 2 नॉन AC कोच
निवास :🏬 4व्यक्तींमध्ये 1 रूम
भोजन : 🍽 रेल्वे प्रवास सोडून सर्वत्र आमच्या महाराजांनी बनवलेले सुग्रास भोजन (2वेळा चहा / कॉफी ,2 वेळा शाकाहारी भोजन ,1 वेळ नाश्ता )
रेल्वे प्रवास : 🚂 पुणे/दौंड ते प्रयागराज व
वाराणसी - दौंड/पुणे
3AC क्लास
संपर्क-जय बजरंग बली टूर्स पोंधवडी तालुका करमाळा
मयूर राऊत ८८८८३३३६३८/
९६८९४८८५८५
आपल्या ओळखीचे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना ही माहिती जरूर कळवा आम्ही यात्रा काळात त्यांची काळजी घेऊ
🙏धन्यवाद 🙏