songaon.ecotourism

songaon.ecotourism Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from songaon.ecotourism, Eco tour agency, Khed.

तुमच्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल (Feedback) मनापासून धन्यवाद! तुम्हाला आमची सेवा आवडली याचा आम्हाला आनंद आहे. तुम्हास पुन...
25/03/2026

तुमच्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल (Feedback) मनापासून धन्यवाद! तुम्हाला आमची सेवा आवडली याचा आम्हाला आनंद आहे. तुम्हास पुन्हा सेवा देण्याची संधी नक्कीच द्या.
सोनगाव 📍
🌱☘️

नमस्कार मला ओळखलं का ?माझं नाव आहे सामान्य किंगफिशर (Common Kingfishe.)मला काहीजण युरेशियन किंगफिशर आणि रिव्हर किंगफिशर ...
18/03/2026

नमस्कार मला ओळखलं का ?

माझं नाव आहे सामान्य किंगफिशर (Common Kingfishe.)
मला काहीजण युरेशियन किंगफिशर आणि रिव्हर किंगफिशर म्हणूनही ओळखतात.

*माझा अधिवास :- प्रामुख्याने संथ वाहणाऱ्या नद्या, तलाव, कालवे आणि खाडीच्या ठिकाणी आढळतात. जिथे स्वच्छ पाणी आणि भरपूर मासे आहेत, अशा ठिकाणी माझा वावर जास्त असतो.

*माझी घरटे बांधण्याची पद्धत:-
मी झाडावर घरटे न बांधता, नदी किंवा तलावाच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात बोगद्यासारखे छिद्र पाडून घरटे बनवतो.

*मुख्य अन्न: मी प्रामुख्याने मासे खातो.

  Poladpur 📍
14/03/2026

Poladpur 📍

14/03/2026

सुंदरराव मोरे विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पोलादपूर येथील विद्यार्थ्यांसोबतचा आजचा दिवस अत्यंत उत्साहवर्धक राहिला..

दि.8/03/2026 रोजी प्रशिक्षण संस्था,शहापूर येथील अप्रशिक्षित वनरक्षक यांची कांदळवन मगर सफारी ,सोनगाव येथे भेट.   🌱☘️
13/03/2026

दि.8/03/2026 रोजी प्रशिक्षण संस्था,शहापूर येथील अप्रशिक्षित वनरक्षक यांची कांदळवन मगर सफारी ,सोनगाव येथे भेट.
🌱☘️

आज दिनांक ०७/०५/२०२५ रोजी. वन प्रशिक्षण संस्था जालना यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ८० प्रशिक्षणार्थी वनरक्षक यांनी ...
07/05/2025

आज दिनांक ०७/०५/२०२५ रोजी. वन प्रशिक्षण संस्था जालना यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ८० प्रशिक्षणार्थी वनरक्षक यांनी ‘कांदळवन निसर्ग पर्यटन सोनगाव’ स्थळाला क्षेत्रीय अभ्यास दौऱ्या निमित्त भेट दिली.

 🌿
06/04/2025

🌿

Songaon Mangrove Ecotourism in Ghibli style            Visit Songaon Ecotourism to experience beautiful and serene mangr...
02/04/2025

Songaon Mangrove Ecotourism in Ghibli style
Visit Songaon Ecotourism to experience beautiful and serene mangroves and witness crocodiles in the wild..🌿
'sGoWithTrend



कौतुकास्पद अभिनंदन.... नमस्कार,💐विशेष कौतुक💐श्री. विनायक यशवंत पावसकर* आणि श्रीम.सिद्धी शेखर दिवेकरप्रजासत्ताक दिनानिमित...
26/01/2025

कौतुकास्पद अभिनंदन....
नमस्कार,
💐विशेष कौतुक💐
श्री. विनायक यशवंत पावसकर* आणि श्रीम.सिद्धी शेखर दिवेकर
प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय वन अधिकारी विभाग रत्नागिरी (चिपळूण)येथील विभागीय-वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई मॅडम यांच्याहस्ते *कांदळवन निसर्ग पर्यटन* सोनगाव येथील बोट चालक *श्री. विनायक यशवंत पावसकर* यांना आत्ता पर्यंत चे विशेष बोट चालक आणि कांदळवन मार्गदर्शिका *श्रीम.सिद्धी शेखर दिवेकर* यांना कांदळवन निसर्ग पर्यटन उत्तम मार्गदर्शक करत असल्याकारणाने त्यांच्या उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

दिनांक २१/१२/२०२४ रोजी कांदळवन कक्ष विभाग दक्षिण कोकण-अलिबाग  येथील  विभागीय वन अधिकारी -कांदळवन विभाग (दक्षिण kokan) श्...
18/01/2025

दिनांक २१/१२/२०२४ रोजी कांदळवन कक्ष विभाग दक्षिण कोकण-अलिबाग येथील विभागीय वन अधिकारी -कांदळवन विभाग (दक्षिण kokan) श्रीमती. कांचन पवार मॅडम यांची रत्नागिरी जिल्यातील खेड तालुक्यामधील सोनगाव कांदळवन निसर्ग पर्यटन स्थळी क्षेत्रभेट.


सोनगाव येथे मगर सफारीचा आनंद घेताना पर्यटक🌱🐊 #2025  🐊
01/01/2025

सोनगाव येथे मगर सफारीचा आनंद घेताना पर्यटक🌱🐊
#2025 🐊

Address

Khed
415722

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when songaon.ecotourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share