01/06/2018
डिजिटल इंडिया घडविण्यात कावेरी'ज नेस्ट-हॉलिडे होमचा सहभाग
आज आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही आमचा व्यवसाय डिजिटली लोकांपर्यंत नेण्यास सज्ज झालो आहोत. आमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती असलेली वेबसाईट आज आम्ही ब्रायडिया इंनोव्हेंचर अलिबाग यांच्या साहाय्याने चालू केली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गूगल आणि फेसबुकवर देखील आता आमची माहिती उपलब्ध आहे. तरी मी आपल्याला विनंती करतो की आमच्या वेबसाईट ला भेट द्यावी व आपला अभिप्राय सूचना आम्हाला नक्की कळवाव्या.
वेबसाईट - http://www.kaverisnest.com
गूगल - https://goo.gl/LYD8V9
फेसबुक - https://goo.gl/3nyJy2
आपला विनीत,
कावेरी'ज नेस्ट-हॉलिडे होम