Rudra Holidays

Rudra Holidays With the great experience of 9+ years in the tourism industry, we have started Rudra Holidays.

05/04/2026

Sonmarg - Valley of Gold..

05/04/2026

Kashmir Tour

30/03/2026

Masti time @ ❤️

14/03/2026

Masti...

14/03/2026

Masti time @ Dirang...

21/01/2026
14/11/2025

28/10/2025

31/10/2024

Explore God's own country with us...!Kerala With Kanyakumari07 N / 08 DHouseboat Stay @ AlleppyAll inclusive Kolhapur to...
16/08/2024

Explore God's own country with us...!
Kerala With Kanyakumari
07 N / 08 D
Houseboat Stay @ Alleppy
All inclusive Kolhapur to Kolhapur tour.
Fix Departure Date - 15 Sept, 22 Sept & 13 Oct 2024
For Contact : 9850090499/9850016499
🦌

देवभूमी केरळ...!९ रात्री १० दिवस ( रेल्वे प्रवासासह)        जिकडे पहावे तिकडे निखळ निसर्ग  अन हिरवाई. ती पाहताच.. " हिरव...
06/08/2024

देवभूमी केरळ...!
९ रात्री १० दिवस ( रेल्वे प्रवासासह)

जिकडे पहावे तिकडे निखळ निसर्ग अन हिरवाई. ती पाहताच.. " हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे... " हि बालकवींची कविता आठवली नाही... तर नवलच ....

निळेशार समुद्र किनारे, द्रविड शैलीची ओळख करुन देणारी भव्य - दीव्य अशी मंदिरे, बॅकवाटर्स, हिरवेगार चहाचे मळे, जगावर राज्य करायची ताकद ठेवणारे आयुर्वेद..! एकाच ठिकाणाहून सूर्योदय व सूर्यास्त पाहण्याची अदभूत संधी देणार भारताचं दक्षिणेकडील शेवटचं टोक...!

आणि अवघ्या भारताच्या दैवतासमोर नतमस्तक व्हायला मिळणारी अनमोल अशी संधी देणारी सहल म्हणजे अर्थातच... "Gods Own Country.. " अशी बिरुदं असणारी "केरळ" ची सहल...!

सर्व खर्च समाविष्ट
कोल्हापूर ते कोल्हापूर... !!!
फक्त रु.४१,५००/- पासून

तारखा:
२५ ऑगस्ट २०२४
१५ व २२ सप्टेंबर २०२४
१३ ऑक्टोबर २०२४
०३ नोव्हेंबर २०२४ (दिवाळी स्पेशल)

सहलीतील समाविष्ट स्थलदर्शन:
☑️ मुन्नार
☑️ थेक्कडी
☑️ कन्याकुमारी
☑️ जटायू पार्क
☑️ त्रिवेद्रम
☑️ अलेप्पी - हाऊसबोट स्टे
☑️ कोचिन

सहलीत समाविष्ट बाबी:
✔️ 3 AC रेल्वे प्रवास
✔️ 3* हॉटेल मध्ये वास्तव्य
✔️ A/C लक्झरी बस मधून सर्व अंतर्गत प्रवास व स्थलदर्शन
✔️ सकाळचा नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण
✔️ रोज १ लिटर पाणी बॉटल
✔️ प्रवेश फी
✔️ प्रवासी विमा
✔️ कोल्हापूर ते कोल्हापूर काळजीवाहू सहल व्यवस्थापक

अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क :
रुद्र हॉलिडेज्, कोल्हापूर
- 9850090499
- 9850016499

Address

Shop No 204, Mahalaxmi Apartment, Rajarampuri 2nd Lane
Kolhapur
416006

Opening Hours

Monday 10am - 6:30am
Tuesday 10am - 6:30am
Wednesday 10am - 6:30am
Thursday 10am - 6:30am
Friday 10am - 6:30am
Saturday 10am - 6:30am

Telephone

+919850090499

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudra Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rudra Holidays:

Share

Category