HimSahya Holidays

HimSahya Holidays Escape the ordinary with HimSahya Holidays! Customized travel experiences beyond the beaten path. We're not your run-of-the-mill travel company.

Welcome to Himsahya Holidays, the tour agency that helps you Escape the Ordinary! We're a team of passionate travel enthusiasts who are committed to creating unforgettable travel experiences for our clients. Our mission is to take you beyond the usual tourist spots and mundane itineraries. We want to help you discover the world's hidden gems and off-the-beaten-path destinations that are waiting to

be explored. At Himsahya Holidays, we believe that travel should be more than just a checklist of popular attractions. It should be a journey of self-discovery and adventure that leaves you with memories that last a lifetime. That's why we offer customized travel solutions that cater to your unique interests, personality, and preferences. Whether you're a thrill-seeker looking for an adrenaline-pumping adventure or a nature lover seeking tranquility in serene landscapes, we've got you covered. Our experienced travel experts take care of all aspects of your trip, from planning and booking to transportation, accommodation, and sightseeing. We work closely with you to create a personalized travel plan that fits your needs and budget. At Himsahya Holidays, we believe in responsible tourism and sustainable travel practices. We're committed to preserving the natural beauty and cultural heritage of the places we visit, and we work with local communities to promote responsible tourism. So if you're ready to Escape the Ordinary and experience the world like never before, contact Himsahya Holidays today! Let us help you plan your next adventure that will leave you with memories to cherish for a lifetime

"स्वप्नवत राजस्थान – चला, राजवाड्यांत एक आठवडा जगूया!"भव्य किल्ले, राजवाडे, वाळवंटातील प्रवास आणि पारंपरिक संस्कृतीचं वै...
30/07/2025

"स्वप्नवत राजस्थान – चला, राजवाड्यांत एक आठवडा जगूया!"

भव्य किल्ले, राजवाडे, वाळवंटातील प्रवास आणि पारंपरिक संस्कृतीचं वैभव अनुभवण्यासाठी तयार आहात का?
✨ जयपूर | जोधपूर | जैसलमेर | उदयपूर – एकाच टूरमध्ये!

✅ कॅमल सफारी | ✅ पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम | ✅ सर्व काही समाविष्ट
📅 तुमचं बुकिंग आजच निश्चित करा – मर्यादित जागा!
📞 +91-9662927711 / +91-9549199171
📍 कोल्हापूर ते कोल्हापूर डिपार्चर उपलब्ध



Rajasthan tour package, Jaipur Jodhpur Jaisalmer Udaipur tour, desert safari Rajasthan, royal palace stay, cultural Rajasthan tour, HimSahya Holidays packages, Rajasthan from Kolhapur, affordable Rajasthan trip, group tour India

✨ केरळ – निसर्गाने नटलेलं स्वप्नवत ठिकाण! ✨🌴शांत बॅकवॉटर, धुक्याने भरलेले डोंगर, पारंपरिक आयुर्वेद आणि अप्रतिम संस्कृती ...
24/07/2025

✨ केरळ – निसर्गाने नटलेलं स्वप्नवत ठिकाण! ✨🌴
शांत बॅकवॉटर, धुक्याने भरलेले डोंगर, पारंपरिक आयुर्वेद आणि अप्रतिम संस्कृती – हे सगळं अनुभवायला तयार आहात का? 🛶🌿

आजच आपली केरळ सहल बुक करा आणि अनुभव घ्या "God's Own Country" चा!
📍 अलेप्पी हाउसबोट • मुनारची टेकडी • आयुर्वेदिक थेरपी • सुंदर समुद्रकिनारे

📞 संपर्क: +91-9662927711/ 9549199171

🎇✨ दिवाळी स्पेशल इंटरनॅशनल टूर – दुबई 2025 ✨🎇🏆 लक्झरी • साहस • शॉपिंग • संस्कृती – सगळं एकाच ट्रीपमध्ये!🏝️ टूर हायलाइट्स...
22/07/2025

🎇✨ दिवाळी स्पेशल इंटरनॅशनल टूर – दुबई 2025 ✨🎇
🏆 लक्झरी • साहस • शॉपिंग • संस्कृती – सगळं एकाच ट्रीपमध्ये!

🏝️ टूर हायलाइट्स:
✅ कोल्हापूर टू कोल्हापूर – एकूण ६ रात्री / ७ दिवस
✅ दुबईमध्ये ४ रात्री / ५ दिवस मुक्काम
✅ लक्झरी हॉटेल्समध्ये लक्झरी स्टे + सर्व जेवण
✅ व्हिसा + ट्रॅव्हल इन्शुरन्स समाविष्ट
✅ टूर मॅनेजर सोबत संपूर्ण मार्गदर्शन
✅ फ्लाइट्स, ट्रान्सफर आणि शॉपिंग टाईम इनक्लूडेड

🌟 प्रमुख आकर्षणं:
📍 Burj Khalifa – ऑब्झर्वेशन डेक व लाईट शो
🐫 Desert Safari – ड्यून बॅशिंग + बेली डान्स
⛴️ Marina Cruise Dinner – लाईव्ह म्युझिक व स्कायलाईन
🎢 Ferrari World – थरारक राइड्स आणि वेग
🛍️ Dubai Mall + Gold Souk – जबरदस्त खरेदी

🎁 फक्त दिवाळीच्या बुकिंगवर:
✨ Free Travel Kit
✨ Early Bird Discount
✨ ग्रुप बुकिंगवर खास ऑफर
✨ सरप्राईज फेस्टिवल गिफ्ट

📞 बुकिंगसाठी त्वरित संपर्क करा:
📲 वृषाली – ९६६२९२७७११
📲 मंदीप – ९५४९१९९१७१
🌐 HimSahya Holidays – विश्वासाचं नाव!

💼 आमचं विशेषत्व:
🔹 पारदर्शक दररचना – लपवलेले चार्जेस नाही
🔹 प्रीमियम हॉटेल्स व अनुभवी टीम
🔹 व्हिसा व इन्शुरन्सची चिंता नाही
🔹 महिलांसाठी व कौटुंबिक ग्रुपसाठी खास सुविधा
🔹 ट्रॅव्हलसोबत संस्मरणीय अनुभवाची हमी!

📢 सीट्स लिमिटेड आहेत – दिवाळी खास ट्रीप आजच बुक करा!

#दिवाळीविशेष

🚴‍♂️ लडाख बाईक टूर – कोल्हापूर ते लडाख ते परत कोल्हापूर!📅 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट | 🏍️ 9 रात्री 10 दिवस🌄 अनुभव पहाडांचा, रो...
08/07/2025

🚴‍♂️ लडाख बाईक टूर – कोल्हापूर ते लडाख ते परत कोल्हापूर!
📅 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट | 🏍️ 9 रात्री 10 दिवस

🌄 अनुभव पहाडांचा, रोमांचाचा आणि साहसाचा!
केवळ ₹52,499/- मध्ये मिळवा एक अद्भुत अनुभव:

✅ फ्लाइट तिकीट
✅ अनुभवी रोड कॅप्टन
✅ बाईक + फ्युएल
✅ बॅकअप वाहन व कुशल मॅकेनिक
✅ नाश्ता आणि रात्रीचं जेवण
✅ ऑक्सिजन सिलिंडर

🔥 दररोज नवा अनुभव... नवा रोमांच!

📞 बुकिंगसाठी संपर्क करा:
Vrushali – 9662927711 / 9549199171

📍 HimSahya Holidays

📲 Call now, limited seats available!

🌄 LADAKH FIXED DEPARTURE – 8N/9D 🏍️✈️📆 Dates open for 2025 – Book Early, Travel Smart!Your dream Ladakh trip is now hass...
07/07/2025

🌄 LADAKH FIXED DEPARTURE – 8N/9D 🏍️✈️

📆 Dates open for 2025 – Book Early, Travel Smart!

Your dream Ladakh trip is now hassle-free — just pack your bags, and we’ll handle the rest.

🌟 ALL-INCLUSIVE PACKAGE WITH RETURN FLIGHT FROM MUMBAI!

🚩 Trip Highlights:
✅ Leh • Nubra Valley • Pangong Lake • Khardung La • Turtuk • Magnetic Hill • Kargil War Memorial or more..
✅ Stay in premium camps & hotels
✅ Biking/SUV/Tempo Traveller options
✅ All meals, inner line permits & transfers
✅ Return flight ex-Mumbai included
✅ Experienced crew & trip captain on ground

🗓️ 8 Nights / 9 Days
🎒 Perfect for solo travelers, groups & couples
📍 Starting at Srinagar & ending in Leh (flight included from Mumbai)

📩 Limited seats – DM to get full itinerary & early bird offer!

📞 +91-9662927711/ 9549199171

📍

✨ Let Ladakh be your 2025 story. We make it smooth, safe & unforgettable.

१५ ऑगस्ट स्पेशल ऑफर! ✨स्वातंत्र्याच्या आठवड्यात बालीला चला — स्वप्नवत सुट्ट्यांसाठी परिपूर्ण डेस्टिनेशन! 🌴🌊६ रात्री ७ दि...
07/07/2025

१५ ऑगस्ट स्पेशल ऑफर! ✨
स्वातंत्र्याच्या आठवड्यात बालीला चला — स्वप्नवत सुट्ट्यांसाठी परिपूर्ण डेस्टिनेशन! 🌴🌊
६ रात्री ७ दिवसांचे पॅकेज फक्त ₹७९,९९९/- प्रति व्यक्ति!
⏳ १५ ऑगस्टच्या आठवड्यासाठी खास डील्स उपलब्ध!

🛫 राउंडट्रिप एअरफेअर
🏨 ४ स्टार हॉटेल्स व रिसॉर्ट्स
☕ दररोज स्वादिष्ट नाश्ता
🗣️ इंग्लिश स्पीकिंग ड्रायव्हर
🚖 प्रायव्हेट ट्रान्सफर्स

📞 बुकिंगसाठी संपर्क करा:
📱 +९१-९६६२९२७७११ | +९१-९५४९१९९१७१
🌐 www.himsahyaholidays.com

🔥 लवकर बुक करा आणि खास सवलती मिळवा!
🎉 हिमसह्य हॉलीडेज — तुमच्या ट्रॅव्हल आठवणींचा विश्वासार्ह साथीदार!

हिमसह्य - तुमचा परिपूर्ण ट्रॅव्हल पार्टनर!ट्रॅव्हल प्लॅनिंगची सगळी झंझट आता आमच्यावर सोडा!लेह-लडाख, स्पीती, बालीसारख्या ...
30/06/2025

हिमसह्य - तुमचा परिपूर्ण ट्रॅव्हल पार्टनर!
ट्रॅव्हल प्लॅनिंगची सगळी झंझट आता आमच्यावर सोडा!
लेह-लडाख, स्पीती, बालीसारख्या ठिकाणी…
टेंशन फ्री टूर
ट्रान्सपोर्ट + स्टे + लोकेशन्स
अनुभवी टीम आणि 24x7 सपोर्ट
इंस्टाग्राम-योग्य फोटो स्पॉट्स
आजच संपर्क करा:
9662927711 / 9549199171

स्पीती व्हॅली – एक ट्रिप, हजारो आठवणी!हिमाचलचं अप्रतिम निसर्गसौंदर्य, स्पीतीची शांत संस्कृती, चंद्रतालचं तेजस्वी सौंदर्य...
28/06/2025

स्पीती व्हॅली – एक ट्रिप, हजारो आठवणी!
हिमाचलचं अप्रतिम निसर्गसौंदर्य, स्पीतीची शांत संस्कृती, चंद्रतालचं तेजस्वी सौंदर्य आणि थरारक प्रवास
8 रात्री 9 दिवस
₹27,500/- प्रति व्यक्ती
हॉटेल + फूड + ट्रॅव्हल सर्व समाविष्ट!
आजच बुक करा!

Unseen Ladakh तुमच्या यादीत आहे का?तर मग... चला लडाखला5 रात्री 6 दिवसांचा स्वप्नवत प्रवास, फक्त ₹24,999/- प्रति व्यक्तीब...
27/06/2025

Unseen Ladakh तुमच्या यादीत आहे का?
तर मग... चला लडाखला
5 रात्री 6 दिवसांचा स्वप्नवत प्रवास, फक्त ₹24,999/- प्रति व्यक्ती
बुकिंगसाठी कॉल करा: 9662927711, 9549199171

उंच पर्वत आणि शांत जलाशयांचा नयनरम्य प्रदेश!हिमसह्याच्या आगामी लडाख टूरच बुकिंग करा आणि निसर्गाच्या कुशीत हरवून जा!     ...
26/06/2025

उंच पर्वत आणि शांत जलाशयांचा नयनरम्य प्रदेश!
हिमसह्याच्या आगामी लडाख टूरच बुकिंग करा आणि निसर्गाच्या कुशीत हरवून जा!

हिमसह्या टूर घेऊन आलंय एक खास बाली टूर पॅकेज -ज्यात एकत्र आहे निसर्गाचं सौंदर्य आणि आलिशान अनुभव !फॅमिली व्हेकेशनला किंव...
20/06/2025

हिमसह्या टूर घेऊन आलंय एक खास बाली टूर पॅकेज -
ज्यात एकत्र आहे निसर्गाचं सौंदर्य आणि आलिशान अनुभव !
फॅमिली व्हेकेशनला किंवा खास सुट्ट्यांना बनवा अविस्मरणीय !
आजच बुकिंग करा आणि बालीच्या आठवणींना आयुष्यभरासाठी जपा !

6 रात्री 7 दिवस
₹77,999/- प्रति व्यक्ती
बुकिंगसाठी संपर्क:
वृषाली – 9662927711 / 9549199171

हिमसह्या घेऊन येते आहे खास स्पिती टूर पॅकेज, पुढील बॅचसाठी नावनोंदणी सुरु आहे !अधिक माहितीसाठी DM करा किंवा कॉल करा...वृ...
16/06/2025

हिमसह्या घेऊन येते आहे खास स्पिती टूर पॅकेज, पुढील बॅचसाठी नावनोंदणी सुरु आहे !
अधिक माहितीसाठी DM करा किंवा कॉल करा...
वृषाली - 9662927711, 9549199171

Address

#G2 Varad Vinayak Vihar, Near Gurukul Industrial Training Institute
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919662927711

Alerts

Be the first to know and let us send you an email when HimSahya Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HimSahya Holidays:

Share

Category