Radhanagari Nature & Wild Tourism

Radhanagari Nature & Wild Tourism Nature & Wild Tourism
Nature Trail, Study Tour, Group Tour, Family Tour,Jungle Safari,Co:-9730886354

23/08/2025

राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा बंद होतानाचे दृश्य.

राधानगरी धरण दि.22ऑगस्ट 2025 पाणीपातळी स्थीर. एक दरवाजा खुला.                   #दिलासादायक
22/08/2025

राधानगरी धरण दि.22ऑगस्ट 2025 पाणीपातळी स्थीर. एक दरवाजा खुला.
#दिलासादायक

राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे बंद.          #दिलासादायक
21/08/2025

राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे बंद. #दिलासादायक

राधानगरी धरण दि 21 ऑगस्ट 2025                       #दिलासादायक
21/08/2025

राधानगरी धरण दि 21 ऑगस्ट 2025 #दिलासादायक

19/08/2025

*राधानगरी धरण*
🛑 *इशारा* 🛑
आज दि. 19/08/2025 पहाटे 3.20 वा. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 2 पुन्हा उघडले आहे.एकूण सर्व 7 द्वारे (क्र.1,2,3,4, 5,6 व 7) उघडली आहेत.
विसर्ग - स्वयंचलित द्वार क्र.1,2,3,4,5,6 व 7 मधून 10000 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 11500 cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.
नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी.

18/08/2025

आज दि.18ऑगस्ट 2025 राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे खुले, सावधानतेचा इशारा.

17/08/2025

आज 17/08/2025 राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले, पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता. नदी काठावरील लोकांनी दक्षता घ्यावी.

16/08/2025

दि. 16 ऑगस्ट 2025 राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे खुले.

Address

Radhanagari
Kolhapur
416212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radhanagari Nature & Wild Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Radhanagari Nature & Wild Tourism:

Share