Wildvison Eco Tours

Wildvison Eco Tours Eco Tours, Trekking, Camping, Bird Watching, Mountain Biking We are nature lovers! We also run a ‘Sunday Cycling’ club for enthusiasts in Kolhapur.

We believe in responsible eco tourism bringing together travelers, trekkers, wild life enthusiast, local communities and researchers. We have built a sustainable model over last three years in the western ghats of Maharashtra, Goa and North Karnataka. We have developed deep understanding of flora and fauna of this region and we are committed to preserving this rich heritage. We co ordinate with va

rious individuals and NGOs for rescue of snakes, crocodiles and birds. We are bringing together professional cyclists in the Kolhapur and Sangli districts to train them for national and international events.

14/07/2026

🐾 WILDVISION TOURS 🏞️

🌊 सेव्हन हिडन वॉटरफॉल ट्रेक – गारगोटी 🌿

📅 दिनांक: १८ जुलै २०२६ (शनीवार)
📍 ठिकाण: गारगोटी परिसर
🥾 ट्रेक श्रेणी: मध्यम
🚶 एकूण ट्रेक अंतर: ४ कि.मी.

━━━━━━━━━━━━━━━

✨ ट्रेकची खास आकर्षणे

☔ निसर्गाच्या कुशीत दडलेला सुंदर धबधबा अनुभवण्याची संधी.

🌿 जंगलातील रोमांचक वाटा आणि ओढे पार करत साहसी ट्रेक.

🍽️ स्वादिष्ट स्थानिक जेवण.
🥗 शुद्ध शाकाहारी जेवण

📸 हिरवाई, धबधबे आणि पावसाळ्यातील सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची संधी.

🤝 नव्या ट्रेकर्सची ओळख आणि अविस्मरणीय आठवणी.

💚 पावसाळ्यातील एक अविस्मरणीय साहसी अनुभव!

━━━━━━━━━━━━━━━

💰 सहभाग शुल्क: फक्त ₹१४०० प्रति व्यक्ती

✅ शुल्कामध्ये समाविष्ट:

🚌 कोल्हापूर ते कोल्हापूर प्रवास

📋 नोंदणी व प्रवेश शुल्क

🍴 सकाळचा नाश्ता व चहा

🥗 शुद्ध शाकाहारी जेवण

☕ संध्याकाळचा चहा व बिस्किटे

📸 फोटोग्राफी

🧭 अनुभवी ट्रेक मार्गदर्शन

🏕️ महिलांसाठी चेंजिंग टेंटची सुविधा

☔ धबधब्याजवळ चहाची विशेष व्यवस्था

💯 सर्व कर व सेवा शुल्क समाविष्ट

━━━━━━━━━━━━━━━

❌ शुल्कामध्ये समाविष्ट नाही:

• वैयक्तिक खर्च

• अतिरिक्त खाद्यपदार्थ

• मिनरल वॉटर

• वरील यादीत नमूद नसलेले इतर खर्च

━━━━━━━━━━━━━━━

⚠️ मर्यादित जागा उपलब्ध!

आजच आपली जागा निश्चित करा आणि Wildvision Tours सोबत पावसाळ्यातील अविस्मरणीय साहसाचा आनंद घ्या.

📲 अभिजीत ...
📞 ९०११२३४९९९

🌿 चला... नेहमीच्या वाटांपलीकडचा निसर्ग अनुभवूया! 🐾

🙏 हा संदेश आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांना नक्की पाठवा.

Come & Explore Kullu–Manali–Shimla like Never Before! ✨With Wildvision Tours 🏔️ at a very reasonable price ✅📞 Hurry! Cal...
24/08/2025

Come & Explore Kullu–Manali–Shimla like Never Before! ✨
With Wildvision Tours 🏔️ at a very reasonable price ✅

📞 Hurry! Call/WhatsApp us on 9011234999 for more details.

🌿 Wildvision Tours – A New Experience Every Time! 🌿

🪔🪔🪔*वसुबारस*🪔🪔🪔आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस, हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोव...
09/11/2023

🪔🪔🪔*वसुबारस*🪔🪔🪔

आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस, हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो..!वसुबारसच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा..!!

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

🔘 Regards
*Wildvision tours Kolhapur*

🐾 वाइल्डव्हिजन टूर्स दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी कास पठाराची सहल आयोजित करत आहे. ▪✌या साहसी सहलीचा एक भाग व्हा आणि रविवा...
27/09/2023

🐾 वाइल्डव्हिजन टूर्स दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी कास पठाराची सहल आयोजित करत आहे.

▪✌या साहसी सहलीचा एक भाग व्हा आणि रविवारचा आनंद घ्या..

1 ऑक्टोबर 2023

🔘 कास पठाराची प्रमुख वैशिष्ट्ये

▶ भेट देण्याची ठिकाणे:

🔹 कास पठार - महाराष्ट्राची फुलांची दरी.

🔹यवतेश्वर मंदिर : हे भगवान शिवाला समर्पित असलेले खूप जुने ऐतिहासिक मंदिर आहे.

🔹 📷 कार्यक्रमाची छायाचित्रण आणि बरेच काही आनंद

वेळ : सकाळी ६ ते संध्याकाळी ६.

💰 किंमत: 1850 प्रति व्यक्ती.

▶ खर्च समाविष्ट आहे:

🌸 कोल्हापूर ते कोल्हापूर प्रवास 🚌.
🌸 नोंदणी शुल्क.
🌸 सर्व माहितीसह तज्ञ मार्गदर्शन
🌸 सकाळचा चहा ☕ आणि नाश्ता🍲
🌸 दुपारचे जेवण 🍽 (शाकाहारी)
🌸 संध्याकाळचा चहा आणि बिस्किटे.
🌸 संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण
🌸 कास पाथर तिकीट
🌸 मार्गदर्शन शुल्क
🌸 मार्गदर्शक.

💠 सर्व कर आणि सेवा समाविष्ट..

💠अधिक माहितीसाठी संपर्क:
👇 कॉल किंवा Whatsapp.

📲: अभिजीत : ९०११२३४९९९.

🐾 वाइल्डव्हिजन टूर
प्रत्येक वेळी एक नवीन अनुभव..!

🔘Hurry up only few entries left. Enroll your name as soon as possible for the most adventurous and thrilling beach bike ...
25/10/2021

🔘Hurry up only few entries left. Enroll your name as soon as possible for the most adventurous and thrilling beach bike ride.

*Do share the msg within your groups and friends*.

For more details and quires Contact :
📲 : 901123999.

*कोल्हापूर हेरिटेज वॉक* (Route No -02)▪ *तारीख* - रविवार,14 मार्च 2021🔘 *पाहण्याची ठिकाणे*▪️ *दसरा चौक* - ऐतिहासिक परिसर...
10/03/2021

*कोल्हापूर हेरिटेज वॉक*
(Route No -02)

▪ *तारीख* - रविवार,14 मार्च 2021

🔘 *पाहण्याची ठिकाणे*

▪️ *दसरा चौक* - ऐतिहासिक परिसर

▪️ *आईसाहेब पुतळा* - ऐतिहासिक व्यक्तीमत्व

▪️ *नामशीला* - ऐतिहासिक नामशिला

▪️ *राजाराम टॉकीज* - ऐतिहासिक संस्थानकालीन चित्रपटगृह

▪️ *ट्रेझरी बिल्डिंग* - ऐतिहासिक बँक

▪️ *शिवाजी टेक्नीकल स्कुल* - ऐतिहासिक स्कुल

▪️ *बिंदू चौक* - कोल्हापूरच्या कोटाचा(किल्ल्याचा) शेवटचा भाग

▪️ *प्राचीन शिल्प* - प्राचीन मुर्त्या

▪️ *शाहू वैदिक स्कुल* राजर्षी शाहू महाराज स्थापित शाळा

▪️ *अल्लादिया खां साहेब पुतळा* - थोर गायक

▪️ *जी कांबळे आर्ट गॅलरी* - चित्र संग्रहालय

▪️ *पॅलेस थिएटर* - ऐतिहासिक नाट्यगृह

▪️ *खासबाग मैदान* - तत्कालीन सर्वश्रेष्ठ मैदान

▪️ *कैलासगडची स्वारी मंदिर* - अद्भुत मंदिर

▪️ *साठमारी* - हत्ती आणि माणसांचा ऐतिहासिक खेळ

▪ *टोटल वॉक*🚶: २.५ किमी

▪कदाचित तुम्ही कधीच ऐकली नसेल अशी माहिती तज्ञ मार्गदर्शकाकडून.

▪ *भेटण्याचे ठिकाण:* दसरा चौक

⏰ *वेळ*: @ 06:30am to 10:00am

💰 *खर्च*: फक्त 220 रुपये प्रतिव्यक्ती

▶ खर्चात समाविष्ट गोष्टी :

💠 रजिस्ट्रेशन 📋
💠 तज्ञ मार्गदर्शक
💠 सकाळचा चहा ☕ व 🍲 नाष्टा *(लिमिटेड)*
💠 मार्गदर्शक शुल्क
💠 व्यवस्थापन शुल्क
💠 सर्व प्रकारचे कर आणि सेवा समाविष्ट

हेरिटेज वॉक मध्ये सहभागी होण्यासाठी 9011234999 या नंबर वर गुगल पे/फोन पे वर पेमेंट करून पुढील लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/ILjYjwHzATDHpctLbWAjcX

💠 अधिक माहितीसाठी संपर्क :
👇 Call or Whatsapp.

📲 *अभिजित : 9011234999*.

🐾 *वाईल्डव्हिजन टूर्स*
A new experience every time..

(तळटीप - कोविडच्या प्रादुर्भावामुळे मास्क अनिवार्य आहे *NO MASK NO ENTRY*)

Walkie talkie on rent for rent details call : 9011234999.
21/02/2021

Walkie talkie on rent for rent details call : 9011234999.

🐾🏍️  Leave your fears behind & come & let's explore the Adventurous part of our life, For details & other information re...
15/02/2021

🐾🏍️ Leave your fears behind & come & let's explore the Adventurous part of our life, For details & other information regarding trip contact

📲 *Abhijeet : 9011234999"*.

🐾 *Wildvision tours*
A new experience every time..

🐾 मकर संक्रांतीच्या आपणांस व आपल्या परिवारास खुप खुप शुभेच्छा ! 🙏🙏तिळगुळ घ्या गोडगोड बोला... 🐾 वाइल्ड व्हिजन टूर्स आणि प...
14/01/2021

🐾 मकर संक्रांतीच्या आपणांस व आपल्या परिवारास खुप खुप शुभेच्छा ! 🙏

🙏तिळगुळ घ्या गोडगोड बोला...

🐾 वाइल्ड व्हिजन टूर्स आणि परिवार..

Address

Kolhapur

Telephone

+919011234999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wildvison Eco Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wildvison Eco Tours:

Shortcuts

Share

Category