Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम

  • Home
  • India
  • Kolhapur
  • Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम

Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम Radhanagari is a Taluka in Kolhapur District of Maharashtra State, India. Dajipur (Radhanagari) Wild

महाराष्ट्र या निसर्गाने समृध्द असलेल्या राज्यातील कोल्हापुर या जिल्ह्यामधे राधानगरी हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अनेक प्रदुषण मुक्त, निसर्गचा ठेवा असलेली स्थळे असुन सुध्दा योग्य प्रसिध्दी अभावी ती विकसीत झालेली नाही आहेत.म्हणुनच ह्या पर्यटन स्थळांची माहीती करुण देण्यासाठी या फेसबुक पेज ची निर्मिती केली आहे.
राधानगरी तालुक्यामध्ये छ. राजर्षि शाहु महाराजांच्या प्रेरणेतुन अनेक पर्यटन स्थळे उद्ययास आली आहेत.यामध्ये प्रामुख्याने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान पटकावलेले, गवा या प्राण्यासाठी प्रसिध्द असलेले व जैव विविधतेने नटलेले ’राधानगरी अभयारण्य’, तसेच छ. राजर्षि शाहु महाराजांनी बाधलेले, १०० वर्ष पुर्ण झालेले व स्वयंचलित ७ दरवाजे असलेले ’राधानगरी धरण’, भारतातील सर्वात जुना ’जलविद्युत प्रकल्प’, महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य प्रकल्प असलेले ’काळम्मावाडी धरण’ दुधगंगानगर, सह्याद्रीच्या कुशीत असलेले ’राउतवाडी, रामणवाडी, धबधबे’, ’तुळशी धरण’, चक्रेश्वरवाडी, सिरसे, कपिलेश्वर या ठिकाणी असलेले पुरातन ’शिव मंदिर’, महाराष्ट्र व गोवा यांना जोडणारा फोंडा घाट, कास पठाराचा आभास निर्माण करणारे इदरगंज चे फुलांचे पठार तसेच अनेक निसर्गरम्य,प्रदुषण मुक्त, प्रसिध्दी पासुन अलिप्त असलेली पर्यटन स्थळे आहेत.
हि स्थळे तुम्ही मित्र-मैत्रिणी,सहकुटुंबासह पाहु शकता.ही पर्यटन स्थळे फक्त पर्यटनच नाही तर विविध प्रकारचे निसर्ग शिक्षण पण देतात. खासकरुन विद्यार्थी व शिक्षकांनी ह्या पर्यटन स्थळाना आवर्जुन भेट द्यावी.

दि १८/०८/२०२६ राधानगरी धरणाचा क्र ३ दरवाजा उघडला ......
18/08/2026

दि १८/०८/२०२६ राधानगरी धरणाचा क्र ३ दरवाजा उघडला ......




16/08/2026

80th Independence Day Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम Dam





Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Deepak Nulke, Rahul Kothavale, Umesh Sawant, Firoz Pathar...
08/08/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Deepak Nulke, Rahul Kothavale, Umesh Sawant, Firoz Patharwat, Chittranjan Haval, Ramesh Phalle, Nikhil Tanaji Gorde, Dharmdas Tambekar, Pooja Belekar Bhandare, Archana More, Bhagavan Karande, Abhay Mali, Ajit Nandre, Vikas Vadgave, Sandeep Koli, Damodar Gyawali, Rakesh Bhosale, Banti Yampure, Ajit Vardhamane, धनंजय लङकत, Prakash Kamble, Ramesh Nikalaje, Shivaji Bodake, Jetu Redekar, Sujit Chavan, Sahil Khan, Sachin Sachin R R, Varad Ugare, Azhan Tarlekar

पावसाचा जोर ओसरला: सर्व स्वयंचलीत दरवाजे बंद......
04/08/2026

पावसाचा जोर ओसरला: सर्व स्वयंचलीत दरवाजे बंद......

राधानगरी धरणाचे ४ दरवाजे आज ०३/०८/२०२६ रोजी उघडले .....
03/08/2026

राधानगरी धरणाचे ४ दरवाजे आज ०३/०८/२०२६ रोजी उघडले .....





दिनांक ०२/०८/२०१६ रोजी क्र ३ चा दरवाजा पुन्हा उघडला....राधानगरी धरणाचे एकूण २ दरवाजे उघडले.....
02/08/2026

दिनांक ०२/०८/२०१६ रोजी क्र ३ चा दरवाजा पुन्हा उघडला....

राधानगरी धरणाचे एकूण २ दरवाजे उघडले.....




01/08/2026

Gate No. 3 closed (क्र ३ चा दरवाजा बंद झाला आहे)



🚨Monsoon Alert🚨
31/07/2026

🚨Monsoon Alert🚨


Gate No.03 opened at 4.03pm, Date 31/07/2026
31/07/2026

Gate No.03 opened at 4.03pm, Date 31/07/2026




31/07/2026

Automatic Gate No.6 opened on 31/07/26

Address

Radhanagari
Kolhapur
416211

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9175962066

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम:

Shortcuts

Share