Aarya Tours

Aarya Tours Aarya Tours is striving to offer a life time experience to its customers. We offer you satisfaction

Aarya Tours is striving to Offer a Life Time Experiences to it's Customers.Aarya Tour Offers Satisfaction to the Clients in Terms of Money,Comfort & Safety

“Thanks for visiting Aarya Tours page.Please leave your question here and we will reply as soon as we can.”
12/09/2022

“Thanks for visiting Aarya Tours page.Please leave your question here and we will reply as soon as we can.”

22/01/2020
अंगाला झोंबणारी थंडी, काळोखी रात्र,कुटुंब पाहुणे आणि कट्ट्यावरचे मित्र,शेकोटीच्या उबेत रेखाटू संस्कृतीचे चित्र,गप्पा - ग...
10/01/2020

अंगाला झोंबणारी थंडी, काळोखी रात्र,
कुटुंब पाहुणे आणि कट्ट्यावरचे मित्र,
शेकोटीच्या उबेत रेखाटू संस्कृतीचे चित्र,
गप्पा - गाण्यांच्या मैफिलीत रंगवू पोपटी पार्टी चे सत्र...

आर्या टुर्सआठवणीत राहील असा प्रवास..*आनंदवन,हेमलकसा,ताडोबा टूर**प्रवास कालावधी*:-  30 जानेवारी 2020 ते 5 फेब्रुवारी 2020...
13/12/2019

आर्या टुर्स
आठवणीत राहील असा प्रवास..

*आनंदवन,हेमलकसा,ताडोबा टूर*

*प्रवास कालावधी*:-

30 जानेवारी 2020 ते 5 फेब्रुवारी 2020

14 फेब्रुवारी 2020 ते 20 फेब्रुवारी 2020

27 फेब्रुवारी 2020 ते 4 मार्च 2020

4 मार्च 2020 ते 10 मार्च 2020

19 मार्च 2020 ते 25 मार्च 2020

26 मार्च 2020 ते 1 एप्रिल 2020

*प्रवास खर्च*:- 16,200/- + रेल्वे प्रवास

*अधिक माहितीसाठी संपर्क*:-

7057889540
9022102017
8149945391

08/08/2019

आर्या टुर्स

अतिवृष्टी होत असल्याने वाहतुकीसाठी बरेचसे मार्ग बंद करण्यात आले आहे.तसेच प्रवासात कुठेही अडचण येऊ नये या उद्देशाने अष्टविनायक यात्रेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे,तरी याची पर्यटकांनी नोंद घ्यावी.

अष्टविनायक यात्रेची पुढील तारीख २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०१९ ही आहे.तरी या श्रावण महिन्यात अष्टविनायक यात्रा करण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी त्वरीत खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

7057889540 / 9022102017 / 8149945391

आर्या टुर्सआयोजित खास तरूण मुला-मुलींकरीता गुरुपौर्णिमेनिमित्तश्री दत्तस्थान गिरनार पर्वत दर्शनसोबत सोमनाथ ज्योतिर्लिंग,...
15/06/2019

आर्या टुर्स
आयोजित खास तरूण मुला-मुलींकरीता गुरुपौर्णिमेनिमित्त
श्री दत्तस्थान गिरनार पर्वत दर्शन
सोबत सोमनाथ ज्योतिर्लिंग,भलकातिर्थ
प्रवास खर्च:- ५९००/-
(मुंबई ते मुंबई)
प्रवास कालावधी:- १३ जुलै ते १७ जुलै २०१९ (४ रात्र,४ दिवस)
प्रवास खर्चात समाविष्ट:-
रेल्वे प्रवास तिकीट(शयनयान)
बस प्रवास
हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय
शाकाहारी जेवण,नाश्ता
पिण्याचे पाणी
मर्यादित जागा असल्याने बुकींगसाठी त्वरीत संपर्क करा.
सुर्याजी ठाकूर
📞 ९०२२१०२०१७ (व्हॉटस् अॅप)
यंदाच्या पावसाळ्यात अध्यात्मिक ट्रेकींगची चढाई करा

आर्या टुर्स
आयोजित खास तरूण मुला-मुलींकरीता गुरुपौर्णिमेनिमित्त

श्री दत्तस्थान गिरनार पर्वत दर्शन
सोबत सोमनाथ ज्योतिर्लिंग,भलकातिर्थ

प्रवास खर्च:- ५९००/-
(मुंबई ते मुंबई)

प्रवास कालावधी:- १३ जुलै ते १७ जुलै २०१९ (४ रात्र,४ दिवस)

प्रवास खर्चात समाविष्ट:-
रेल्वे प्रवास तिकीट(शयनयान)
बस प्रवास
हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय
शाकाहारी जेवण,नाश्ता
पिण्याचे पाणी

मर्यादित जागा असल्याने बुकींगसाठी त्वरीत संपर्क करा.

सुर्याजी ठाकूर
📞 ९०२२१०२०१७ (व्हॉटस् अॅप)

यंदाच्या पावसाळ्यात अध्यात्मिक ट्रेकींगची चढाई करा

Address

Aarya Tours, Opp. Drive Pandit Hospital, Kudal Vengurla Road, Kudal, District:/Sindhudurg
Kudal
416520

Opening Hours

Monday 9:30am - 1:30pm
4pm - 8:30pm
Tuesday 9:30am - 1:30pm
4pm - 8:30pm
Wednesday 9:30am - 1:30pm
4pm - 8:30pm
Thursday 9:30am - 1:30pm
4pm - 8:30pm
Friday 9:30am - 1:30pm
4pm - 8:30pm
Saturday 9:30am - 1:30pm
4pm - 8:30pm
Sunday 9:30am - 1:30pm
4pm - 8:30pm

Telephone

+919421654956

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarya Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aarya Tours:

Share

Category