आम्ही किल्लारीकर

आम्ही किल्लारीकर आपल्या किल्लारीच्या पेज ला लाईक करा...

https://youtu.be/m7f9ks5zm5Q?si=8u6gItz8v9QYuXsM
19/12/2025

https://youtu.be/m7f9ks5zm5Q?si=8u6gItz8v9QYuXsM

आजचा दिवस म्हणजे पूर्ण क्रिकेट फुल ऑन मनोरंजन 😍🏏गोविंद इलेव्हन विरुद्ध ऋषी इलेव्हन यांच्यात रंगलेला हा सामना श.....

13/11/2025
🎆🎆🎆🎆👈
09/11/2025

🎆🎆🎆🎆👈

👍
04/11/2025

👍

💐💐💐😍👈
03/11/2025

💐💐💐😍👈

क्रांतिकारी जनकल्याण युवक संघाचे कर्तव्यदक्ष सदस्य,व आमचे परममित्र, सर्वांच्या अडीअडचणी मध्ये धाऊन येणार  जिवलग मित्र आद...
12/10/2025

क्रांतिकारी जनकल्याण युवक संघाचे कर्तव्यदक्ष सदस्य,व आमचे परममित्र, सर्वांच्या अडीअडचणी मध्ये धाऊन येणार जिवलग मित्र आदरणीय श्री बिसरसिंह ठाकूर यांचा जन्मदिवस व्यापारी युनियनचे अध्यक्ष श्री शरद दादा भोसले , कृषी उत्पन्न बाजार समिती किल्लारीचे माजी संचालक , एक उत्कृष्ट आडत व्यापारी श्री अनंत बाबळसुरे तसेच नीलकंठेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री अशोक गावकरे सर व इतर मित्र परिवारातर्फे ठाकूर साहेबांचा पेढा भरून टाळ्यांच्या गजरामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आमदार  #अभिमन्यू_पवार साहेबांनी रक्षाबंधन ओवाळणी म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज चौक वेस पश्चिम बाजू सिमेंट  रस्ता दिल्याब...
11/10/2025

आमदार #अभिमन्यू_पवार साहेबांनी रक्षाबंधन ओवाळणी म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज चौक वेस पश्चिम बाजू सिमेंट रस्ता दिल्याबद्दल साहेबांचे समस्त किल्लारीकरा तर्फे सहर्ष स्वागत धन्यवाद ‌🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩

🌸✨  #आजचा_खास_दिवस ✨🌸आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी➡️  #गांधी_जयंती➡️  #लाल_बहादूर_शास्त्री_जयंती➡️  #विजयादशमी /  #दसराहा त्र...
02/10/2025

🌸✨ #आजचा_खास_दिवस ✨🌸
आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी
➡️ #गांधी_जयंती
➡️ #लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
➡️ #विजयादशमी / #दसरा
हा त्रिवेणी संगमाचा दिवस प्रथम एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर, किल्लारी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. 🙏
या कार्यक्रमाला #प्रमुख_पाहुणे म्हणून
⭐ #गोपीनाथ_कांबळे_सर
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन दिनेश धुळे यांनी केले.
या प्रसंगी
🔹 #सोमनाथ_सर व #गौरव_सर – ( #इलेक्ट्रिकल_सोलार_ट्रेनर)
🔹 #सलमान_सय्यद – ( #ड्रायवॉल_फॉल_सीलिंग_ट्रेनर)
🔹 गोविंद जाधव – (कन्स्ट्रक्शन प्लेसमेंट कोऑर्डिनेटर)
आणि प्रथम एज्युकेशनचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
🌿🙏
अहिंसा, शिस्त, प्रामाणिकपणा व सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधून, आम्ही सर्वांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम साजरा केला.
✨💐
#प्रथम #एज्युकेशन #ट्रेनिंग #सेंटर, #किल्लारी

02/10/2025

🇮🇳✨ #गांधी_जयंतीच्या_हार्दिक_शुभेच्छा ✨🇮🇳
सत्य, अहिंसा आणि प्रामाणिकतेचा मार्ग दाखवणाऱ्या
राष्ट्रपिता महात्मा गांधींना विनम्र अभिवादन 🙏🕊️
🌿 "माझे जीवनच माझा संदेश आहे" 🌿

01/10/2025

किल्लारी मध्ये 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून, पोलीस प्रशासनातर्फे फायरिंग करून, श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यावेळी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे, औसा तालुक्याचे माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी,लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, किल्लारी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी, किल्लारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Address

Killari
Latur
413516

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही किल्लारीकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आम्ही किल्लारीकर:

Shortcuts

Share