Maval_trekkers

Maval_trekkers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maval_trekkers, Travel Company, Sai, Lonavala.

03/06/2020

हाताला न लागणाऱ्या स्वप्नाच्या मागेही कधीतरी धावून पहावं, जगणं आजून सुंदर वाटतं....❣️🙌♥️

31/05/2020

Guess this fort ?

सह्यद्रीतील अप्रतिम दृश्य 😍
28/05/2020

सह्यद्रीतील अप्रतिम दृश्य 😍

गोरखगड वरून दिसणारा मच्छिद्रगड
26/05/2020

गोरखगड वरून दिसणारा मच्छिद्रगड

सह्याद्री😍
13/05/2020

सह्याद्री😍

12/05/2020
11/05/2020

Zenith waterfalls 😊

हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.नाव हड्सरउंची ४६८० फुटप्रकार गिरिदुर्गचढाईची श्रेणी सोपी.ठिकाण पुणे...
06/05/2020

हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

नाव हड्सर
उंची ४६८० फुट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी.
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव हडसर,जुन्नर
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था चांगली

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. हडसर हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.

इतिहास

◆ हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड.

◆ सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला.

◆ १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो.

◆ यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

◆प्रवेशद्वार - हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे आहेत. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. तर दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जाते.

◆पाण्याची टाके व कातळात कोरलेली कोठारे - दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडेवळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.

◆ तलाव व महादेवाचे मंदिर - येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे.

◆ बुरुज व तलाव - मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे.

◆ कातळात कोरलेल्या गुहा - येथून थोडे पुढे कातळात खोदलेली प्रशस्त गुहा आहे.
@ Hadsar Fort

27/04/2020

Korigad

Address

Sai
Lonavala
410405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maval_trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maval_trekkers:

Share

Category