25/05/2026
🔹 कामासाठी मुलगा हवा 🔹
सखा निवास अॅग्रो टुरिझम, तापोळा येथे फुल टाईम सर्विस बॉय हवा.कामासाठी प्रामाणिक आणि खरंच नोकरीची गरज असलेला मुलगा हवा.
🏠 हॉटेलमध्ये राहणे आवश्यक
🍛 राहण्याची व जेवणाची सोय मोफत
💰 पगार: ₹८,००० ते ₹१०,०००
(अनुभवानुसार)
✅ शिक्षण आवश्यक नाही
✅ अनुभव आवश्यक नाही
📞 संपर्क: 099693 57320