22/07/2026
Monsoon Magic
( अपरिचित कोकणाचा आगळावेगळा पावसाळी अनुभव )
1,2 ऑगस्ट 2026
पावसाळ्यानंतर निसर्गाचा अगदी कायापालट झालेला असतो. हिरवागार निसर्ग, डोंगरांवरचे ढग आणि वातावरणात भरून राहिलेली प्रसन्नता !!
Xplore Eco Tours या आगळ्यावेगळ्या अनुभवासाठी एक हटके भटकंती गेली दोन वर्षे आयोजित करीत आहे. कोकणातील संगमेश्वर परिसरातील अपरिचित ठिकाणं आणि त्यांची अभ्यासपूर्ण माहिती या सहलीत दिली जाते.
ही आनंददायी सहल तुम्हाला कोकणची नवी ओळख करून देईल यात शंकाच नाही.
चला तर मग…लवकर बुकिंग करा…