27/03/2026
🥭 अस्सल देवगड हापूस... आता थेट तुमच्या घरी! 🥭
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते रसाळ आणि गोड देवगड हापूसचे! आम्ही घेऊन आलो आहोत अस्सल कोकणचा राजा, तोही थेट बागेतून तुमच्यापर्यंत. 🏡✨
निवडा तुमच्या पसंतीची पेटी:
🌟 स्पेशल कॅटेगरी (A+ Quality)
स्पेशल १२ नग – ₹१८००/-
स्पेशल १५ नग – ₹१६००/-
स्पेशल १८ नग – ₹१४००/-
💎 नंबर ०१ कॅटेगरी
नंबर ०१ (१२ नग) – ₹१४००/-
नंबर ०१ (१५ नग) – ₹१२००/-
नंबर ०१ (१८ नग) – ₹११००/-
(टिप: ट्रान्सपोर्ट खर्च अतिरिक्त लागेल)
✅ आमची वैशिष्ट्ये:
१००% खात्रीशीर देवगड हापूस.
नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे.
उत्तम चव आणि मनमोहक सुगंध.
📞 लगेच ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा:
योगेश: 8275650643
🚚 लवकर करा, स्टॉक मर्यादित आहे!
#अस्सलदेवगडहापूस #आंबा #कोकण