Tondavali-Talashil, Malvan तोंडवळी-तळाशिल, मालवण

  • Home
  • India
  • Malvan
  • Tondavali-Talashil, Malvan तोंडवळी-तळाशिल, मालवण

Tondavali-Talashil, Malvan तोंडवळी-तळाशिल, मालवण Tondavali Talashil – A land of sand & water with scenic beauty. Tondavali is very fast growing tou
(1)

येवा तोंडवळी-तळाशिल आपलीच असा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक नावारूपाला येणारे एक निसर्ग रम्य असे पर्यटन स्थळ आमची "तोंडवळी-तळाशिल नगरी ".
आमच्या गावातील पाहण्यासारखी महत्वाची पर्यटन स्थळे :

१) निसर्गरम्य सागरकिनारा
२) गावाच्या तिन्ही बाजूस पाणी- गडनदी आणि अरबी समुद्र यांचा होणारा संगम
३) सागर किनाऱ्यावरील सुरूबन
४) श्री देव वाघेश्वर मंदिर
५) श्री देव दत्त मंदिर
६) श्री देव गोपाळ कृष्ण मंदिर
७) समुद्र सफर
८ ) गाव रेवंडी. मालवणचा सुपुत्र 'वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे
९) खोल समुद्रात असणारा "कौडा " दर्शन
१०) डॉल्फिन चे साक्षात दर्शन
११) समुद्रातले खेळ
११) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजानी समुद्रात बांधलेला ऐतिहासिक "सिंधुदुर्ग किल्ला"

बीच रिसोर्ट वर वरील सर्व स्थळांचे दर्शन , राहायची आणि जेवणाची उत्तम सोय..

पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण आहे. खरे पाहता पर्यटनासाठी कोकण अगदी बाराही महिने आपल्या स्वागतासाठी तत्पर आहे...

If you have any query or concerns, please feel free to bang on my phone!

संपर्क :
योगेश भोवर - ९८६७४७४६८८ / ९९६७४७४६८८

Address

A/P Tondavali (मधली), T/Malvan, D/Sindhudurg
Malvan
416626

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tondavali-Talashil, Malvan तोंडवळी-तळाशिल, मालवण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tondavali-Talashil, Malvan तोंडवळी-तळाशिल, मालवण:

Shortcuts

Share